✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जा, उडुनी जा पाखरा

स
सर्वसाक्षी यांनी
Sun, 06/08/2008 - 15:52  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4861 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

न
नंदन Sun, 06/08/2008 - 20:17 नवीन

सुरेख

फोटो. उडत्या पाखराची पिसे मोजून घ्यावीत :) [कृ. ह. घ्या]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 06/08/2008 - 22:44 नवीन

सुंदर...

साक्षिदेवा, सुंदर चित्र आहे रे! मस्तच! भिंगसंच प्रकाशग्रहण छिद्र झडपगती प्रकाशसंवेदनाक्षमता भिंग रचना अरे बापरे! काय रे साक्षिदेवा, तु आपल्या मथुरादास जलंत्रींचं शिष्यत्व केव्हा पत्करलंस :) तुझा, (गाववाला) तात्या.
  • Log in or register to post comments
फ
फटू Mon, 06/09/2008 - 00:46 नवीन

उडत्या पाखराची...

छान प्रतीमा आली आहे तुमच्या निकॉन डी ६० उपकरणामधून... :D पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
स
सुशील Mon, 06/09/2008 - 02:12 नवीन

इथे

इथे आवर्जुन देण्याइतके ह्या फोटोत काय आहे? मला फोटोतले काही कळत नाही ह्या फोटोत असे काय खास आहे कुणी समजावुन सांगेल का? तो पक्शी निट झाडावर बसलेला असताना टिपला असता तर मला आवडला असता.
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Mon, 06/09/2008 - 16:19 नवीन

आवर्जुन देण्याइतके

प्रथम म्हणजे फोटो सुरेख टिपला आहे असे मला वाटते. मला फोटोतले काही कळत नाही ह्या फोटोत असे काय खास आहे कुणी समजावुन सांगेल का? उडत्या पक्ष्याचा फोटो मिळणे हे बर्‍याच प्रयत्नांनंतर मिळालेले फळ आहे. सर्वसा़क्षी यांनी वापरलेली लेन्स (सिग्मा ७०-३०० डिजी मॅक्रो) ही निकॉन डी६० कॅमेराबरोबर ऑटोफोकस होत नाही. याचाच अर्थ चित्रातील छोट्या छोट्या गोष्टी स्पष्ट दिसण्यासाठी कमालीचा हात लागतो. अश्या उडणार्‍या पक्ष्याचे चित्र या लेन्सने काढणे म्हणजे खरोखरीच कौतुकास्पद आहे. :) तो पक्शी निट झाडावर बसलेला असताना टिपला असता तर मला आवडला असता. नक्कीच! पण असाही छान दिसत आहे. -- ध्रुव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुशील
प
प्रभाकर पेठकर Mon, 06/09/2008 - 07:15 नवीन

सुंदर.....

श्री. सर्वसाक्षी, छायाचित्र सुरेख टिपले आहे. पण, अनावश्यक वनश्री पक्षावरून लक्ष विचलीत करते आहे.थोडे संपादीत केले असते तर अजून प्रभावकारी झाले असते. उदाहरणार्थः Image removed.
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Mon, 06/09/2008 - 16:12 नवीन

मस्त

पेठकरांशी सहमत. चित्र मस्तच टिपले आहे. उडणारा पक्षी पकडणे म्हणजे एक खरोखरचे दिव्य आहे. पक्ष्याच्या पुढे थोडी अजून जगा ठेवली असती तर अजून छान दिसले असते. एक छान चौकटपण चित्राची शोभा वाढवेल. -- ध्रुव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
स
सहज Mon, 06/09/2008 - 07:36 नवीन

फोटो मस्त

फोटो मस्त आला आहे. आवडला.
  • Log in or register to post comments
प
पल्लवी Mon, 06/09/2008 - 07:48 नवीन

सही !!

मस्तच !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 06/09/2008 - 14:59 नवीन

सुरेख.....

सुरेख..... फारच सुरेख क्षण तुम्ही टिपला आहे..... अजुनही असे सुरेख क्षण पाहायला आवडतील..... (निकॉन प्रेमी) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Mon, 06/09/2008 - 16:23 नवीन

वा!!!

सुरेख चित्र... असेच एक पकडायचा प्रयत्न मागे केला होता. पण तितका स्पष्ट नाही जमला पकडायला. Image removed. -- ध्रुव
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Mon, 06/09/2008 - 20:45 नवीन

धन्यवाद!

सर्वांचे सप्रेम आभार. नंदन, उडत्या पाखराची पीसे मोजणार्‍या चतुराचा अभिप्राय वाचुन बरे वातले तात्या, चार शब्द अपल्या भाषेत खरडायचा प्रयत्न केला रे, शिष्यत्व कसले. बाकी तो माणूस काहीतरी शिकुन घेण्यासारखा आहे हे खरे. प्रभाकर शेठ, चित्र संपूर्ण आहे तसे अधिक बरे वाटेल असे मला वाटले. नुसता पक्षी देण्यापेक्षा अंधुक केलेली मागची झाडी पूरक ठरावी असा माझा समज. मात्र एकुण प्रतिमेच्या आकारमानात पक्षीप्रतिमा लहान आहे. एकतर लांबुन टिपले आहे, याहुन जवळ जाणे शक्य नव्हते, पक्षी ठरत नव्हता. शिवाय भिंगाची मर्यादा होतीच. आपण संपादित केलेले चित्रही झकास दिसते. ध्रुव, सध्या सिग्माची डी ६० ला स्वयंचलीत रुपात वावरता येईल अशी आवृती आली आहे जी मी वापरली आहे. मात्र किंमत या एकाच कारणास्तव मूळ निकॉन ऐवजी ही तडजोड स्विकारली आहे हे सत्य आहे. चित्र टिपताना तारांबळ उडाली हे मात्र खरे. पुन्हा सर्वांचे आभार साक्षी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा