✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आमच्या घरातून दिसणारा सिंहगड... छायाचित्रे...

भ
भडकमकर मास्तर यांनी
Fri, 06/06/2008 - 01:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9534 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

व
वरदा Fri, 06/06/2008 - 01:27 नवीन

काय

छान निसर्ग आहे हो तुमच्या घराजवळ्...मस्त आलेत फोटो...
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 06/06/2008 - 01:32 नवीन

हा गडावर

हा गडावर जाताना खडकवासल्याच्या पुढून काढलेला... Image removed. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 06/06/2008 - 01:34 नवीन

तसाच अजून

तसाच अजून एक...रस्त्यातून... Image removed. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 06/06/2008 - 01:38 नवीन

हा

हा मोटारीच्या रस्त्याने वर जाताना .... भरून आलेलं आभाळ... ते दोन टॉवर... आणि बारकाईने पाहिलं तर खच्चून गर्दी दिसतेय रस्त्यावर वाहनांची आणि माणसांची....... Image removed. __________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Fri, 06/06/2008 - 11:51 नवीन

बारकाईने

बारकाईने पाहिलं तर खच्चून गर्दी दिसतेय रस्त्यावर वाहनांची आणि माणसांची ती घोरपड कुठे दिसत नाही हो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
श
शेखस्पिअर Sun, 06/08/2008 - 20:46 नवीन

असं काय करता राव...

तुम्हीच नाही का कंदील लावला ... आता कशी दिसेल???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
श
शितल Fri, 06/06/2008 - 02:06 नवीन

खुप

छान फोटो आले आहेत. किती छान वाटत असेल ना तुम्हाला घरातुन हे दृश्य पाहताना.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 06/06/2008 - 02:15 नवीन

सिंहगडदर्शन

सिंहगडदर्शन आवडले. कॅमेर्‍यापुढच्या दृष्यांमधून कॅमेर्‍यामागचा माणूसही दिसतो म्हणतात तो असा. :-)
  • Log in or register to post comments
फ
फटू Fri, 06/06/2008 - 08:43 नवीन

मास्तर...

छान फोटो काढले आहेत... आणि मजा आहे तुमची... सकाळी उठलं की सिंहगडाचं दर्शन... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Fri, 06/06/2008 - 11:12 नवीन

फोटु

फोटो मस्तच. रोज सकाळी दर्शन म्हणजे खरोखरीच मजा आहे :) -- ध्रुव
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 06/06/2008 - 11:55 नवीन

छान..

फोटो आवडले.. सिंहगडचे अनेक ट्रेक,त्यातल्या गमती ,ती कांदाभजी ,दही ..सगळे आठवले. स्वाती
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 06/06/2008 - 19:05 नवीन

वा!

पावसाळ्यात गडावर गेलच पाहिजे अस वाटत आधीचे अनुभव आठवुन. पण गर्दीचा विचार करुन गप्प बसाव लागत. ह्या पावसाळ्यात जावच एकदा. :) छान फोटो आहेत. अवांतर : पहिल्या फोटोतील ढग फार छान आले आहेत. :) अतिअवांतर : मी त्या ढगात कुठे विजुभाउ दिसतात का ते बघत होतो. ;) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 06/06/2008 - 19:11 नवीन

सह्हि..

तुम्ही सिंहगडला जाताना काढलेले फोटो जास्टी छान आहेत.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 06/06/2008 - 19:38 नवीन

अरे वा मास्तुरे!

हळूहळू झूमइन करत गेलेले सिंहगडाचे चित्रण आवडले! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
द
दंभकुठार Sun, 06/08/2008 - 19:28 नवीन

चांगले फोटो...

चांगले फोटो...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा