✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मनाचे खेळ (भाग ३) (अंतिम)

म
मराठे यांनी
गुरुवार, 01/20/2011 - 01:42  ·  लेख
लेख

Book traversal links for मनाचे खेळ (भाग ३) (अंतिम)

  • ‹ मनाचे खेळ (भाग २)
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3687 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

बाप रे ... इतकंच सुचतंय ...

मस्तानी
गुरुवार, 01/20/2011 - 03:18 नवीन
बाप रे ... इतकंच सुचतंय ...
  • Log in or register to post comments

झिणझिण्या आल्या डोक्याला

निनाद मुक्काम …
गुरुवार, 01/20/2011 - 03:24 नवीन
झिणझिण्या आल्या डोक्याला वाचून सध्या फेस बुक वर शेतीसारखाच आता शहर वसवण्याचा खेळ जोम धरू पाहत आहे .नवे आभासी शहर जिथे झोपडपट्या, गटारे , आदर्श मनोरे नाहीत .ते शहर वसवण्यात तेथे स्वताची मालकी प्रस्थापित करण्यात माझे अनेक अनामिक आभासी जगातील मित्र मग्न आहेत .मी मात्र मिसळपाव हादण्यात मग्न आहे .
  • Log in or register to post comments

तिसर्‍या भागाच्या सुरुवातीला

रेवती
गुरुवार, 01/20/2011 - 04:51 नवीन
तिसर्‍या भागाच्या सुरुवातीला एकदा संदिप मानसोपचार घेत असावा अशी शंका आली होती. हे जरा वेगळं कारण होतं हे वाचल्यावर स्प्ष्ट झालं. कथा वेगळ्या विषयावरची आहे. अश्या प्रकारच्या सध्याच्या मनोरुग्णांबद्दल वाचल्याचं थोडंफार आठवतय.
  • Log in or register to post comments

खुपच रोचक, गुंतवणारी

स्पंदना
गुरुवार, 01/20/2011 - 11:30 नवीन
खुपच रोचक, गुंतवणारी कथा. एकुण तोच खरा ठरला तर..
  • Log in or register to post comments

जबरदस्त..

टुकुल
गुरुवार, 01/20/2011 - 12:00 नवीन
जबरदस्त.. वाचुन डोक सुन्न झाल. खरोखर एखाद्या मनोरुग्णाने लिहिल आहे अस वाटत (क्रु. ह. घ्या) --टुकुल
  • Log in or register to post comments

खिळवुन टाकणारी कथा, पण लवकर

५० फक्त
गुरुवार, 01/20/2011 - 14:03 नवीन
खिळवुन टाकणारी कथा, पण लवकर संपवलीत म्हणुन अभिनंदन नाही तर हे मनाचे खेळ पार मणामणाचे झाले असते आणि माझ्या तर मन, मेंदु व आत्मा अशा सगळ्यांच्या पलिकडे गेले असते. या अशा गोष्टि होउ नयेत म्हणुन या वर्षभरात प्रत्यक्ष कमीत कमी ५० मित्र मॅत्रिणि जोडायचं ठरवलं आहे आणि त्यासाठी बजेट पण वाढवुन घेतलं आहे घरुन. हर्षद.
  • Log in or register to post comments

ज ह ब र्‍या द स्त कथा

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 01/20/2011 - 14:07 नवीन
ज ह ब र्‍या द स्त कथा मराठेशेठ. शेवट कळला कळला असे वाटत असतानाच एकदम धोबीपछाड.
  • Log in or register to post comments

बा प रे!

पैसा
गुरुवार, 01/20/2011 - 16:14 नवीन
बापरे!
  • Log in or register to post comments

धन्यवाद मित्रांनों.!!

मराठे
गुरुवार, 01/20/2011 - 18:29 नवीन
धन्यवाद मित्रांनों.!!
  • Log in or register to post comments

तीनही भागांना एकत्रित प्रतिसाद...

सूर्यपुत्र
गुरुवार, 01/20/2011 - 20:04 नवीन
खूप ज ब र द स्त कथा. या आजाराला काय म्हणतात, हे कळू शकेल काय?
  • Log in or register to post comments

तुम्ही कथा शेवट पर्यंत वाचली

मराठे
गुरुवार, 01/20/2011 - 22:44 नवीन
:( तुम्ही कथा शेवट पर्यंत वाचली नाही का? अणि तरिही जर असा प्रश्न पडत असेल तर मंजे कथेचा "पंच" पोहोचवण्यात माझं लिखाण गंडलं असं वाटतं .. ! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्यपुत्र

बापरे!! जबरदस्त आहे कथा.

प्राजु
गुरुवार, 01/20/2011 - 20:51 नवीन
बापरे!! जबरदस्त आहे कथा.
  • Log in or register to post comments

गोष्ट आवडली! अजून लिहा!

Pain
Fri, 01/21/2011 - 06:28 नवीन
गोष्ट आवडली! अजून लिहा!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा