✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुमचे कोणत्या राशीच्या लोका॑शी चा॑गले जमते.

श
शितल यांनी
गुरुवार, 06/05/2008 - 22:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
91658 वाचन

💬 प्रतिसाद (108)

प्रतिक्रिया

भ
भाग्यश्री गुरुवार, 06/05/2008 - 23:03 नवीन

माझी गम्मत

माझी गम्मत अशी आहे की, माझ्या सगळ्यात जवळच्या लोकांची रास कन्या आहे.. आई, २ मैत्रीणी वगैरे.. माझं मत , मकर अन कन्याचं म्हणजे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना असे असावे.. बाकीच्या राशींचे माहीत नाही.. कधी नीट पाहीले नाही.. पण मजा असते, राशींवरून स्वभाव्,किंवा जनरल गेस करायला मजा येते..
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 06/05/2008 - 23:04 नवीन

शीतल, माझी

शीतल, माझी रास ओळख :)
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 06/05/2008 - 23:06 नवीन

मी करू

मी करू गेस? मिथुन किंवा वृषभ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा गुरुवार, 06/05/2008 - 23:07 नवीन

नै काय

नै काय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
भ
भाग्यश्री गुरुवार, 06/05/2008 - 23:11 नवीन

मग,

:( मग, तूळ... किंवा कन्या,मकर्,कर्क्,वृश्चिक्,मीन्,कुंभ.. आणि उरलेल्या ३..आठवत नाहीये.. :( पोप्पट केलास हं! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 06/05/2008 - 23:11 नवीन

नाही नाही

तूळ असावी. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
श
शितल गुरुवार, 06/05/2008 - 23:08 नवीन

असेच

यशोधरा तुझ्याशी मी अजुन बोलले नाही तुझी रास कर्क कि॑वा मीन. (नाही तर १२ राशी॑पैकी एक कोणतीही)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 06/05/2008 - 23:11 नवीन

ह्म्म्म....

ह्म्म्म.... :)
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 06/05/2008 - 23:12 नवीन

ह्मम्म

ह्मम्म काय..सांग ना कुठली.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
झ
झकासराव गुरुवार, 06/05/2008 - 23:13 नवीन

माझं

मिथुन, धनु, काहि प्रमाणात मेष वाले यांच्याशी चांगल जमत अस मला वाटतं. कुंभ वृस्चिक वाल्याशी मध्यम प्रमाणार असाव. कारण तसे फार लोक माझे मित्र नाहियेत. बाकी राशीच्या लोकासोबत फार नाही सांगता येणार पण कपटी लोकांबरोबर माझ अजिबात जमत नाय. ................. http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 06/05/2008 - 23:16 नवीन

कपटी राशी

कपटी राशी कोणत्या असतात रे? बाकी तुम्हाला काय वाटतं, शरद उपाध्ये ना कन्या रास फारच आवडते.. मकर वर काहीच कोणी बोलत नाही.. बोलले तर काय, आध्यत्मिक रास !! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
श
शितल गुरुवार, 06/05/2008 - 23:15 नवीन

असेच.

यशोधरा सा॑ग ना चल भाव खाऊ नको सा॑गुन टाक रास कोणती ते. नाही तर मिसळ्पाव लागु तुला.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 06/05/2008 - 23:17 नवीन

तूळ नै काय!!

तूळ नै काय!! भाग्यश्री, इनोबाजी शून्य मार्क तुम्हाला, अभ्यास न करता उनाडक्या करायच्या अन मग चुकीची उत्तरं द्यायची??? काय चाललय हे? आँ??? :W शीतल, पुढच्या वेळी पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे... :) म्या खेकडा हाय जी... :D
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 06/05/2008 - 23:21 नवीन

ग॑मत.

हो, नक्की मी मगाशीच म्हट॑ले माझे धनु, सि॑ह आणि तुळ राशीशी छान जमते. तु तर आपुणकी मैत्रींण हाय न्हव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
छ
छोटा डॉन गुरुवार, 06/05/2008 - 23:48 नवीन

सात्विक असणे महत्वाचे ...

रास कुठली ह्याला महत्व नाही पण ती "सात्विक गुण" आहे का हे ज्योतिषशात्रात महत्वाचे समजले जाते ... [ हा जोक नाही ..] माझ्या माहितीप्रमाणे "तुळ, कर्क, धनु आणि कुंभ" या राशी सात्विक समजल्या जातात ... [ हा पण जोक नाही ...] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
आ
आनंदयात्री Fri, 06/06/2008 - 10:37 नवीन

हा हा हा

लै भारी डान्या ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
श
शितल गुरुवार, 06/05/2008 - 23:19 नवीन

असेच

>>बाकी राशीच्या लोकासोबत फार नाही सांगता येणार पण कपटी लोकांबरोबर माझ अजिबात जमत नाय. हे बर॑ न्हाय का? कपटी . अरे बाप रे.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/05/2008 - 23:24 नवीन

कर्क रास...

कर्क रास सगळ्यात चांगली असे शरद उपाध्ये म्हणतात ते मला पटते.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 06/05/2008 - 23:29 नवीन

ह्म्म

कर्क रास सगळ्यात चांगली असे शरद उपाध्ये म्हणतात ते मला पटते. काय काका,तुम्हीपण खेकडा दिसताय. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
य
यशोधरा गुरुवार, 06/05/2008 - 23:27 नवीन

थँक्यू

थँक्यू थँक्यू काका :) बाकी शरद उपाध्ये हुश्शारच हो अगदी!! कसं बरोब्बर ओळखलं त्यांनी!! =))
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 06/05/2008 - 23:28 नवीन

असेच

सि॑ह राशीचा पिता असावा आणि कर्क राशीची आई असावी असे म्हणतात. शरद उपाध्येची पत्नी कर्क राशीची आहे.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 06/05/2008 - 23:30 नवीन

तरीच...

तरीच... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 06/05/2008 - 23:31 नवीन

आणि

शरद उपाध्ये साहेब स्वतः सिंह राशीचे असावेत. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
श
शितल गुरुवार, 06/05/2008 - 23:31 नवीन

...

तरीच काय भाग्यश्री .मन मोकळे पणाने बोल. भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 06/05/2008 - 23:35 नवीन

अगं, शरद

अगं, शरद उपाध्ये म्हणतात ना, की कर्क चांगली.. आता बायकोची रास आहे म्हटल्यावर त्याना म्हणवेच लागणार ना असे.. :) हेहे किडींग..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
छ
छोटा डॉन गुरुवार, 06/05/2008 - 23:34 नवीन

कुंभ रास ...

"कुंभ" राशीचा म्हणजे चक्क "माठ" किंवा "ज्ञानकुंभ" ... माझ्या बाबतील "ज्ञानकुंभ" हा गुण अगदी फिट्ट होतो ... [ ह्यावर दाताड काढून हसायची गरज नाही ...] पण "कुंभ" रास सगळ्यात चांगली असे "सात्विक बाबा" म्हणतात ... कुंभ राशीचे लोक "सात्विक, मनमिळाऊ, हुशार, मनमोकळे, दिलखुलास, संशोधकवृत्तीचे, भावूक " असतात असे सांगितले जाते. त्या बाबतील माझे एकदम "३६ गुण" जुळतात ... [ लोकांनी ह्या वाक्यावर टिका करण्यासाधी माझी दुसरी रास "सिंह" आहे हे लक्षात घावे ... सिंह राशीचे लोक हे "भडक माथ्याचे, खतरनाक सूड घेणारे, समोरच्याला चारी मुंड्या चीत करणारे म्हणजे थोडक्यात डेंजर" असतात हे ध्यानी घावे. मागून म्हणू नये की मी आधी "वॉर्निंग दिली" नव्हती .... ] अजून कोण आहे आमच्या "राशीचे" व आमच्या "राशीला लागलेले" ??? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 06/05/2008 - 23:35 नवीन

शीतल,

शीतल, भाग्यश्री, इनूभाव चालूंद्या!! आपुन आता भेटू उंद्याच्याला :))
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 06/05/2008 - 23:39 नवीन

आपण

आपण प्रत्येक राशीची मजा लिहूया का.. म्हणजे उदा.. कन्या राशीचा अतीचिकित्सकपणा.. दाराला कूलुप लावलं कि जवळजवळ लोंबकळुन पाहणार.. आणि मग बाहेर गेले की, आपल्या लोंबकळ्ण्यामुळे तुटले नाही ना कुलुप म्हणून चिंताग्रस्त होणार.. :) शिवाय तो विमानातला जोक.. वृषभ राशीची बाई भाजी आणायला जरी निघाली तरी लग्नाला निघाल्यासारखी तयार होऊन जाईल.. सिंह राशीचा वाढपी कधी नसावा.. जराही न वाकता सरळ निघून जाईल्,भाजी भाजी करत.. :) अजून आठवतय का कोणाला?
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 06/05/2008 - 23:46 नवीन

वृषभ

वृषभ राशीचे लोक फारच धार्मीक व रोमँटीक असतात असं ऐकून आहे. ;) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
छ
छोटा डॉन गुरुवार, 06/05/2008 - 23:50 नवीन

असं का ...

>>वृषभ राशीचे लोक फारच धार्मीक व रोमँटीक असतात असं ऐकून आहे मग माझी "ख्राईस्ट कॅलेंडर" च्या आधारे "वॄषभ रास" असू शकते ... एकदा चौकशी केली पाहिजे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
भ
भाग्यश्री गुरुवार, 06/05/2008 - 23:55 नवीन

धार्मिकची

धार्मिकची काही कल्पना नाही.. म्हणजे रोमँटीकची पण नाहीये.. पण शरद उपाध्ये म्हणतात, रोमँटीक असते.. माझी सन साईन आणि मून साईन दोन्ही मकर.. कॅप्रिकॉर्न.. असं कुणाकुणाच आहे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
झ
झकासराव Fri, 06/06/2008 - 00:11 नवीन

मी मी

माझे दोन्हि हात वर. एक सुर्य राशीसाठी आणि एक चंद्रराशीसाठी. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
व
विजुभाऊ Fri, 06/06/2008 - 14:47 नवीन

सूद्द नन्दीबैल

माझी रास वृषभ आहे. चण्द्र अणि सूर्य रास सुद्धा. सन साईन प्रमाणे सुद्धा मी वृषभ आहे. बायकोपुढे पण मी वृषभा सारखा वागत असतो असे आई म्हणते.( म्हणजे सूद्ध मर्‍हाटीत बायकोपुढला नन्दीबैल) :::::सूद्द नन्दीबैल विजुभाऊ पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
श
शितल Fri, 06/06/2008 - 21:31 नवीन

विजुभाऊ अहो,

वृषभ राशीचा नवरा असलेल्या बायका नशिबवान असतात, सगळी कामे नवराच करतो, त्यामुळे बायका सुखी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
म
मनस्वी Fri, 06/06/2008 - 12:41 नवीन

सिंह

सिंह राशीचा वाढपी कधी नसावा.. जराही न वाकता सरळ निघून जाईल्,भाजी भाजी करत..
असं नाहीये... तो भजी घेउन येईल.. भांडं वर धरून.. म्हणजे लोकांना दिसणार नाही काय आहे ते.. आणि काही न बोलता सरळ निघून जाईल... :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
भ
भाग्यश्री Fri, 06/06/2008 - 21:46 नवीन

हेहे !!

हे जास्त मस्तंय!! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
श
शितल गुरुवार, 06/05/2008 - 23:40 नवीन

.....

माझ्या बाबतील "ज्ञानकुंभ" हा गुण अगदी फिट्ट होतो ... [ ह्यावर दाताड काढून हसायची गरज नाही ...] बर॑ बाबा राहिले दाताड काढुन हसायचे, कुंभ राशीचे लोक "सात्विक, मनमिळाऊ, हुशार, मनमोकळे, दिलखुलास, संशोधकवृत्तीचे, भावूक " असतात असे सांगितले जाते. त्या बाबतील माझे एकदम "३६ गुण" जुळतात ... किती ही स्वतः बद्दल तारीफ म्हणते मी. आणि सि॑ह राशीशी आपली तरी मैत्री असते. त्यामुळे सि॑हाला आम्ही भित नाही जो पर्य॑त तो समोर येत नाही तो पर्य॑तच बर॑ का.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 06/05/2008 - 23:53 नवीन

माझ्या राशीबाबत बोलायचं तर

"आय ऍम 'मीन'"! ;) :D :B चतुरंग
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 06/05/2008 - 23:55 नवीन

तुमच्यात ...

तुमच्यात "इन मीन तीन" हा काय प्रकार असतो शेठ ??? मंदबुद्धी कुंभवाला छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Fri, 06/06/2008 - 22:39 नवीन

प्रश्न समजला नाही :(??

चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
भ
भाग्यश्री गुरुवार, 06/05/2008 - 23:56 नवीन

हेहे !!

हेहे !! सहह्ही होती कोटी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
अ
अभिज्ञ गुरुवार, 06/05/2008 - 23:54 नवीन

माझी रास

माझी रास "सिंह" आहे. छोटा डॉनने म्हंटल्याप्रमाणे , "सिंह राशीचे लोक हे "भडक माथ्याचे, खतरनाक सूड घेणारे, समोरच्याला चारी मुंड्या चीत करणारे म्हणजे थोडक्यात डेंजर" असतात हे ध्यानी घावे. मागून म्हणू नये की मी आधी "वॉर्निंग दिली" नव्हती .... " अगदि हेच म्हणतो. B) (साडेसातिग्रस्त)अभिज्ञ. ~X( (अवांतर-खुद्द तात्यांचि रास "मिथुन" आहे का हो? माझा तसा अंदाज आहे. :D )
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 06/05/2008 - 23:57 नवीन

ह्म्म..

(अवांतर-खुद्द तात्यांचि रास "मिथुन" आहे का हो? (स्वगत - अनुष्का वहिनींना विचारायला हवं. हैदराबाद ऑफिसला फोन करावा की काय? :? :W ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
छ
छोटा डॉन गुरुवार, 06/05/2008 - 23:58 नवीन

तरीच म्हणले ...

आपले एवढं जमतयं कसं !!! सिंह रास जिंदाबाद ... पार्ट टाईम सिंहवाला छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
श
शितल गुरुवार, 06/05/2008 - 23:54 नवीन

मीन रास.

मीन रास ही जगाचे गुढ उलघडणारी सात्विक रास. हे लोक खुप चपळ असतात.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 06/05/2008 - 23:59 नवीन

गुढ?

मीन रास ही जगाचे गुढ उलघडणारी सात्विक रास. म्हंजी आता रंगराव कुठलं गुढ उकलणार हाईत? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
स
संदीप चित्रे Fri, 06/06/2008 - 02:04 नवीन

कसं बोललीस...

शितल ... मी कुठल्या राशीचा आहे ते आता वेगळं सांगायची गरज आहे का ?;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
झ
झकासराव गुरुवार, 06/05/2008 - 23:59 नवीन

हे हे हे

ये डॉन तुला नाय हा हसलो (उगाच फुकटात बंदुकीची गोळी कोण खाइल रे ) :D डोन ने कुंभाच वर्णन बरोब्बर केलय की. चांगला चाललाय विषय. :) शरद उपाध्ये धनुवाले आहेत. कन्या ही खेचण्यासाठीच त्यांच नेहमीच गिर्‍हाईक असत. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 06/06/2008 - 00:03 नवीन

तरीच म्हटलं

शरद उपाध्ये धनुवाले आहेत. हा माणुस एवढा हुशार कसा? धनू राशीचे लोक फार हूशार असतात असे ऐकून आहे. ;) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
झ
झकासराव Fri, 06/06/2008 - 00:05 नवीन

हा माणुस

हा माणुस एवढा हुशार कसा? धनू राशीचे लोक फार हूशार असतात असे ऐकून आहे. >>>>>>>>>>> इनोबा अगदी बरोब्बर ऐकल आहेस बघ. :D ;) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा