(रोज वाढते महागाई -) अ — अमोल केळकर, गुरुवार, 06/05/2008 - 13:54 प्रतिक्रिया द्या 2689 वाचन 💬 प्रतिसाद (3) च चेतन गुरुवार, 06/05/2008 - 13:59 नवीन सही झक्कास विडंबन झालयं महा_गाई ही शासन निती, गतीगतीने सदा वाढती! फायदातोटा गणिती कल्पना,नाही तिज ठायी !१! हे मस्तच् चेतन Log in or register to post comments प प्राजु गुरुवार, 06/05/2008 - 14:21 नवीन सह्ही. सतत वाढते सोने चांदी, गृह्कर्जही मागे नसती ! माणसांची ही व्हावी दैना , पगार कुचकामी? !३! हे छानच. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments व विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 05:28 नवीन मस्त! कुणी रुपया म्हणती खोटा, चलनवाढीचा फुटता फुगा ! बाजाराची उतरुन धुंदी, हाती काही नाही !२! वा! हे मस्तच..! विडंबन लै भारी! तात्या. Log in or register to post comments
च चेतन गुरुवार, 06/05/2008 - 13:59 नवीन सही झक्कास विडंबन झालयं महा_गाई ही शासन निती, गतीगतीने सदा वाढती! फायदातोटा गणिती कल्पना,नाही तिज ठायी !१! हे मस्तच् चेतन Log in or register to post comments
प प्राजु गुरुवार, 06/05/2008 - 14:21 नवीन सह्ही. सतत वाढते सोने चांदी, गृह्कर्जही मागे नसती ! माणसांची ही व्हावी दैना , पगार कुचकामी? !३! हे छानच. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments
व विसोबा खेचर Fri, 06/06/2008 - 05:28 नवीन मस्त! कुणी रुपया म्हणती खोटा, चलनवाढीचा फुटता फुगा ! बाजाराची उतरुन धुंदी, हाती काही नाही !२! वा! हे मस्तच..! विडंबन लै भारी! तात्या. Log in or register to post comments
सही
सह्ही.
मस्त!