✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कंटाळून गेलेय ...!!!

प — प्रकाश१११, Mon, 12/27/2010 - 08:51

प्रतिक्रिया द्या
1509 वाचन

💬 प्रतिसाद (4)

सतत फटकारत , कधी कुरवाळत नि

नगरीनिरंजन
Mon, 12/27/2010 - 09:57 नवीन
सतत फटकारत , कधी कुरवाळत नि बळजबरीने मुद्दाम उत्साहाचे सलाईन.... छान. बर्‍याचदा चाकोरीतलं चित्र जपण्यासाठी असली सलाईनं लावून घेऊन माणूस धडपड करत राहतो. घरासाठी धडपडणार्‍या आणि तरीही उपेक्षित राहिलेल्या स्त्रिया ही तर फार जुनी समस्या.
  • Log in or register to post comments

छान !

अवलिया
Mon, 12/27/2010 - 15:54 नवीन
छान !
  • Log in or register to post comments

सुंदर कविता. किती वर्ष

परिकथेतील राजकुमार
Mon, 12/27/2010 - 16:07 नवीन
सुंदर कविता.
किती वर्ष झाली किती काळ गेला कुठे अपेक्षा संपतात नवरोबाच्या पोरांच्या नातेवाईकांच्या संसाराचे ओझे ..! कर्तव्याचे ओझे ..!! ह्याच्या पुढे कर त्याच्या पुढे कर करण्याचे ओझे हु...श्श ..!! कंटाळून गेलेय आता . ह्या सुखी {?} संसाराला
ह्या कडव्या वरुन एक खत्तरनाक विनोद आठवला. इच्छुकांनी व्यनी करावा.
  • Log in or register to post comments

>> तुमच्याबाबतीत असेच घडतेय

गणेशा
Mon, 12/27/2010 - 16:26 नवीन
>> तुमच्याबाबतीत असेच घडतेय काहो ...?? >> सांगाल का तुमच्या मनातले हितगुज ....???? मनातले हितगुज .. ? आत ते तरी कोठे माझे राहिलेय .. ? त्यालाही साठीची काठी लागते चालायला .. म्हणा कोण चालु देतय आता त्याला ? ती होती तेंव्हा हक्काचे कोणी तरी होते .. थरथरत्या मनाला थरथरत्या हाताचेच बंध होते .. चष्मा ही दुभंगलाय आता, कदाचीत त्यामुळेच जीवनाचे चित्र ही दुभंगलेलेच वाटतय मला "माझे जग" नाव असलेल्या माझ्या घरात ही गॅलरीच ती काय आपलेपनाने साथ देतेय फक्त.. लाकडाच्या मोडकळीस आलेल्या खुडचीपलीकडील जग मन केंव्हाच विसरले आहे .. ती फसवली गेली कायम .. आणि मी ? मी विसरलो गेलो कायम .. आनंदाच्या क्षणातून .. नात्यातून.. घरातून .. मनातून ... आताशा .. मी ही विसरत चाललोय.. घरातल्या अस्तित्वाबरोबरच त्याबाहेरील रस्ते .. नात्यांचे ओझे .. आणि त्याखाली गुदमरलेले मनाचे घरटे.. पुसटशे आठवते आहे फक्त तीचे आपुलकीचे दोन शब्द .. लवकर या ........................................... ---- शब्दमेघ... २७ /१२/२०१०
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा