किशन बिहारी नुर...१
सब मिपाकर्स को सलाम ,
आज पर्यन्त जितके ही शायर पाहिले जे जन्माने मुस्लिम नसून ही उत्तम शायरी करतात त्यात सर्वोत्तम म्हणजे
किशन बिहारी नुर
बहुतेक लोकांसाठी नाव नविन असेल , पन शेर वाचल्यानंतर अपेक्षापुर्ती नक्किच होइल .
तेज़ हो जाता है खुशबू का सफर शाम के बाद !
शहर में फूल भी खिलते हैं, मगर शाम के बाद!! ( आजकाल शहरांच्या व्यस्त जिवनात सुखाचे फुरसतिचे क्षण शोधायचे तर शाम के बाद च )
उससे दरयाफ्त न करना कभी दिन के हालात! ( दरयाफ्त = कळवने )
सुबह का भूला जो लौट आया हो घर शाम के बाद!!
( या शेर मधे शायर ने जगायचे एक सुत्र छान समजवल्व आहे , जर आपल्यातला कोनी मित्र नातेवाईक वाट चुकला ( व्यसन ) वगैरे आणि तो पुन्हा चुक दुरुस्त करुन आपल्यात सामिल होत पहात असेल तर त्याला भुतकाळाची चुकांची उजळनी तु असे केल्याने आम्ही असा त्रास भोगला वगैरे > न करुन देता सहजच सामिल करुन घ्यावे कारण सुबह का भुला अगर शाम घर आ जाये तो उसे भुला नही कहते )
दिन तेरे हिज़र में कट जाता है जैसे-तैसे! ( हिज़र = जुदाइ )
मुझसे रहती है खफा मेरी नज़र शाम के बाद!! ( स्वतशीच नाराज )
कद से बढ जाए जो साया तो बुरा लगता है ! ( सावली ( म्हणजे सावली सारखे असनारे ) आपल्या उंची पेक्षा वाढु नये )
अपना सूरज वो उठा लेता है हर शाम के बाद!!
तुम न कर पाओगे अंदाज़ा तबाही का मेरी!
तुमने देखा ही नहीं कोई खंडर शाम के बाद!! ( खंडर = पडका वाडा / अवषेश )
मेरे बारे में कोई कुछ भी कहे सब मंजूर,!
मुझको रहती ही नहीं अपनी खबर शाम के बाद!! ( वा वा वा )
ये ही मिलने का समय भी है बिछडने का भी!
मुझको लगता है बहुत अपने से डर शाम के बाद!!
( संध्याकाळ होतांनाच मि स्वत ला भेटतो आणि स्वतशीच वेगळा सुध्दा होतो , म्हणुन या वेळेला मी फार घाबरतो.)
तीरगी हो तो वजूद उसका चमकता है बहुत,! ( तीरगी = अंधार )
ढूँढ तो लूँगा उसे "नूर" मगर शाम के बाद.........
( अंधारात त्याचे व्यक्तैमत्व चकाकते जणु स्वयंप्रकाशीत आहे )
वन्स अगेन मिपाकर बोअर होणार नसतील तर सिरिज काढतो म्हणतो......
वा सुरेखच!
शंका
साधारण पणे मुस्लिम लोकांची मातृभाषा ही उर्दूच असते
पटले नाही
तुमच्यासारख्या वादघालू व्यक्तीला हे पटावे अपेक्षा ही नाही
नॉट गिल्टी!
सहमत
उगीच वादासाठी म्हणून घातलेला
सहमत.
कदाचित
किंचित साशंक
हो
पंगाच्या दंग्याचा जोर कमी पडून नये, दंगा वाढवायला तुम्ही आहातच
यात चूक काय आहे?
तुम्ही जो निष्कर्ष काढला आहे तोच मुळात चुकिचा आहे
अश्फाक भाऊ... मस्तच!! मालिका
अतिशय सुंदर ...