मला हे मुद्दे पटतात.
अशा अतिरेक्यांना 'सहिष्णू' आणि 'सेक्युलर' सरकारच्या गरीबपणामुळे जास्त चेव चढतो.
पकडले गेलेले अतिरेकी आम्ही भरलेल्या करातून खरडबिर्याण्या आणि व्यनिरोट्या चापतात आणि आम्ही मात्र काही चूक नसताना एकदा धाग्यावर गेलो की परत जिवंत स्वगृही येऊ की नाही अशी धास्ती मनात घेऊनच वावरतो.
एक गोष्ट मनापासून सांगतो, मिपा-स्पिरिट वगैरे काही नाही. रोजची पोट जाळायची..हे आपलं...वाचन करायची गरज आणि इच्छा ह्यापायी घटना घडून गेली तरी आम्ही मुर्दाड मनानं पुन्हा दुसर्या दिवशी सात अठ्ठावीसची फाष्ट लॉगिनलोकल पकडायला पुन्हा दादर्याखाली गर्दी करतोच....
सरकारने अशा अतिरेक्यांना त्यांच्याच पध्दतीने शिक्षा केली पाहिजे. भर चौकात बांधून गोळ्या मारल्या पाहिजेत..दगडांनी ठेचून काढलं पाहिजे.....
सरकारने अतिरेक्यांना जनतेच्या हवाली करावं....जनताच काय तो न्याय करेल.
जय हिंद जय महाराष्ट्र जय मिपा.
-सामान्य नागरिक.
मी मिपाचा, मिपा माझं.
अगदी अगदी!
हौन जाऊंदे! एकडाव तरी सर्कार्ने सामान्य जन्तेला विशवासात घिउन म्हायती ओपन करैला हविये. काळाचि गर्ज अहे ती! आज सर्कार्ने म्हाय्ती ओपनलि तर बराच है, नैतर पुढेमागे विकिलिक्सला दुसरा काय पन काम उरला नाय की ते ओपनतीलच! =)) =))
बाकी पंत आणि आत्याला आपला सप्पोर्ट हैच! ते जर आमरण उपोषण वगैरे करणार असतील तर आपणसुद्धा एकवेळचा चहा सोडायला तयार हौत!
--असुर
मेल्या! =)) आयजीच्या जिवावर का रे मेल्या? =))
तूच बस उपोषणाला, त्येवढंच कमी खाशील मेल्या. नाय तर नव्या दमाचे कार्यकर्ते (बिपिन नव्हेत :D ) कशे तैय्यार व्हनार? आँ?
पर असं कायबी व्हनार न्हाय रं सोन्या.. गप पड आपला तू तिकडं. :(
बगा!! येवडा सप्पोर्ट दिला तरी लोक मनावर घ्येत नायत! कसं व्हायचं या देशाचं?
पायजेल तर मी आमच्या मंडळाचा सप्पोर्टपण झाईर करतो. कुनीतरी असलं कायतरी क्येल्याशिवाय खर्रीखर्री म्हायती भायेर येनार नै!! =)) =))
--असुर
असल्या अधिकारांच्या कश्या सुरनळ्या होतात हे तुम्हापेक्षा कुणास जास्त ठाउक असेल अण्णा?
याआधीच्या सुरनळ्या जपून ठेवल्या असतील तर उलगडून पहाव्यात. कचरापेटीहून अधिक मोल नाही त्यांचे अण्णा, हल्ली जमाना खरं बोलणार्यांचा र्हायला नाहीये म्हणे!
--असुर
है का आत्ता! मग कर की, अगदी मरीस्तोवर उपाशी र्हा की लेका! ऑ?
हित्तं कोनाला काय फरक बिरक पडंल आस वाट्टय का तुला? येडंच हाय! अशी ही निस्ती हूल द्याची आसतीया. समाजलं का? खरच म्हायती भायीर यायची असती आनं खरच बंदोबस्त करायचा आस्ता तर त्यो कधीच झाला असता ल्येका! जा आता. आभ्यास वाढीव जरा, मंग समजंल आनि उमजंल.
जावंद्या. खरं बोलनारे वाईट असन्याचा जमाना है पोरा. आता गपचिप बस.
ज्या गोडबोल्या अतिरेक्यांच्या यादीत नाहीत त्यांच्यावरही पार्ट २ होऊन जाऊ दे रे परा .. न्हाईत जळुन जळुन पावशेराचे आतपाव व्हत्याल =)) हे गोडबोले अतिरेकी हल्ली मराठीचं आणि जालसंस्कृतीचं उक्तं फक्त स्वत:च्याच खांद्यावर असल्याच्या आवेशात वावरतात म्हणे :) आणि ते एकटेच मराठीचा उद्धार करत आहेत असं त्यांना वाटतं :)
त्यांच्या टिर्र्या ताशाच्या काड्यांनी शेकता येतील म्हणजे =))
- (गोडबोले द्वेष्टा) टारझन
हे गोडबोले अतिरेकी हल्ली मराठीचं आणि जालसंस्कृतीचं उक्तं फक्त स्वत:च्याच खांद्यावर असल्याच्या आवेशात वावरतात म्हणे >>>>
=))
हेच लिहीत होतो पान भरुन , पण चार शब्दात लिहीलस !! धन्स
खल्लास्स!
युव्वर थिंकिंग इज राईट ..आय से!
सुहाश्या , सुहाश्या , सुहाश्या.. (असं पण्णास वेळा म्हणायचं , ग्गोग्गो वाट्टं ) अरे तुझा हा प्रतिसाद येणारच हे माहित होतं रे वाचताना आपोआप डोळे पाणावले रे ..अंमळ बादल्या भरल्या रे ..
च्यायला, ह्याला म्हणतात ग्रेट पिपल थिंक अलाईक का काय ते =))
- गोडबोले
हे गोडबोले अतिरेकी हल्ली मराठीचं आणि जालसंस्कृतीचं उक्तं फक्त स्वत:च्याच खांद्यावर असल्याच्या आवेशात वावरतात म्हणे >>>>
हेच अगदी असेच... च्यायला यांच्या टेर्या झोडल्या पाहिजेत चिंचेच्या फोकाने..
प्रतिक्रिया
बरोबर आहे!
सुरुवात डुपलिकेट आयड्यांच्या
अगदी अगदी! हौन जाऊंदे! एकडाव
मेल्या! =)) आयजीच्या जिवावर
तरी लोक मनावर घ्येत नायत
माहितीच्या अधिकाराखाली काय
असल्या अधिकारांच्या कश्या
है का आत्ता! मग कर की, अगदी
गप पडलो आहे!
हाहाहा!!! नव्या दमाचे
खुलासा करणार नाही. ज्जा!
हम्म..... याल म्हनत्यात 'जान
मस्तं !
ज्या गोडबोल्या अतिरेक्यांच्या
हे गोडबोले अतिरेकी हल्ली
खल्लास
युव्वर थिंकिंग इज राईट
हे गोडबोले अतिरेकी हल्ली
परा- उतारा लै भारी रे.
___/\___ धन्य आहात परासाहेब
अरेच्चा इथे मघाशी काही
शक्यता नाकारता येत नाहि.