✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

इतिहास

स — स्पंदना, Wed, 12/08/2010 - 18:59

प्रतिक्रिया द्या
3762 वाचन

💬 प्रतिसाद (18)

एकदम मस्त

गणेशा
Wed, 12/08/2010 - 19:54 नवीन
एकदम मस्त सर्व खुप मस्त लिहिले आहेच.. "स्वप्नांचा इतिहास" हे खास करुन जास्त मनात भिडले ... लिहित रहा .. वाचत आहे
  • Log in or register to post comments

वा वा! मस्त!

नगरीनिरंजन
Wed, 12/08/2010 - 19:33 नवीन
वा वा! मस्त!
  • Log in or register to post comments

अन तरीही मला

प्रकाश१११
Wed, 12/08/2010 - 21:15 नवीन
अन तरीही मला जपतोयस, वास्तवाच्या दाहक उन्हात , सावली होतोयस. एव्हढ्या वेगवान जगात घटकाभर थांबुन मला डोळे मिटुन स्वप्न बघायला संधी द्यायची धडपड करतोस . अरे वा !! छान नि मस्त लिहिलेस .आवडले !!
  • Log in or register to post comments

आवडली

बेसनलाडू
गुरुवार, 12/09/2010 - 08:17 नवीन
कविता आवडली. (जाणकार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

छान

गुंडोपंत
गुरुवार, 12/09/2010 - 09:02 नवीन
छान! हल्ली आमचे केशवसुमार दिसत नाहीत कुठे? ते नाही तर नाही पण चतुरंग खोडसाळ वगैरे मंडळीही कुठे अंतर्धान पावली आहेत ते नारोशंकरालाच माहिती.
  • Log in or register to post comments

वा व्वा मस्तच !

पियुशा
गुरुवार, 12/09/2010 - 10:21 नवीन
वा व्वा मस्तच !
  • Log in or register to post comments

छान!

राघव
गुरुवार, 12/09/2010 - 11:26 नवीन
रचना आवडली :)
  • Log in or register to post comments

वा ! मस्त !!

अवलिया
गुरुवार, 12/09/2010 - 11:36 नवीन
वा ! मस्त !!
  • Log in or register to post comments

छान ग मस्त ग

टारझन
गुरुवार, 12/09/2010 - 11:46 नवीन
छान ग मस्त ग
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
गुरुवार, 12/09/2010 - 11:49 नवीन
मस्तच!!
  • Log in or register to post comments

"आयुष्याच्या वाटचालीत खुप खुप

शैलेन्द्र
गुरुवार, 12/09/2010 - 13:57 नवीन
"आयुष्याच्या वाटचालीत खुप खुप पुढ गेल्यावर कधी तरी आपण माग वळु, सगळी वाटचाल डोळे भरुन निरखु, तेंव्हा मी तुला प्रत्येक वळणावरच्या स्वप्नांचा इतिहास ऐकवीन." सुंदर, चित्रदर्शी
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

स्पंदना
गुरुवार, 12/09/2010 - 18:13 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments

अं?

धमाल मुलगा
गुरुवार, 12/09/2010 - 18:17 नवीन
एकदम कविता वगैरे? आणि तीही एकदम अशी झकास? उदाहरणार्थ वगैरे म्हणायचं झालं तर थोरच आहेस. :)
  • Log in or register to post comments

अय्यो धमु! मी मुळची कवितेतलीच

स्पंदना
गुरुवार, 12/09/2010 - 18:44 नवीन
अय्यो धमु! मी मुळची कवितेतलीच आहे. ललीत एका गुरु महाराजांनी डोक खाउन लिहायला लावल्यान सुरु केल. आणी हो थोरच म्हणायच आहेना? ते 'कोसला' मधल? की 'थेर'?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

एस्स...

धमाल मुलगा
गुरुवार, 12/09/2010 - 20:05 नवीन
तू मला बरोब्बर कोसला! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

लई भारी

रन्गराव
गुरुवार, 12/09/2010 - 21:55 नवीन
लई भारी :)
  • Log in or register to post comments

_/\_ आ व ड ले मु क्त क !!

सुहास..
Fri, 12/10/2010 - 18:40 नवीन
_/\_ आ व ड ले मु क्त क !!
  • Log in or register to post comments

तेंव्हा मी तुला प्रत्येक

गंगाधर मुटे
Tue, 01/11/2011 - 19:25 नवीन
तेंव्हा मी तुला प्रत्येक वळणावरच्या स्वप्नांचा इतिहास ऐकवीन.
अहाहा. क्या बात है. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा