स्मशानानुभव - एक आ आळश्यांचा राजा यांनी Tue, 11/30/2010 - 00:07 · लेख लेख स्मशानानुभव - दोन स्मशानानुभव - तीन Book traversal links for स्मशानानुभव - एक स्मशानानुभव - दोन › वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 7964 वाचन 💬 प्रतिसाद (16) प्रतिक्रिया कथा रंगणार निश्चित!!! यकु Tue, 11/30/2010 - 00:23 नवीन येऊ द्या.. येऊ द्या.. (स्मशानात धुनी पेटवून चिलीम पिणारा) यशवंत पुढे?? काय झालं? प्राजु Tue, 11/30/2010 - 00:33 नवीन पुढे?? काय झालं? जरा मोठे भाग लिहा कि आ. रेवती Tue, 11/30/2010 - 00:36 नवीन जरा मोठे भाग लिहा कि आ. रा. हे लेखन उत्सुकता वाढवणारे आहे. असंच म्हणते ...पुढील पुष्करिणी Tue, 11/30/2010 - 00:44 नवीन असंच म्हणते ...पुढील भागांच्या प्रतिक्षेत च्यायला... श्रावण मोडक Tue, 11/30/2010 - 00:38 नवीन च्यायला... प्रांत रस्ता चुकला की काय! ;) की आता एकदम 'खाकी'त शिरलाय? ;) लेखन उत्सुकता वाढवणारे आहे. पण भाग छोटा झाला. वाट पाहतोय... वाचतोय. नगरीनिरंजन Tue, 11/30/2010 - 06:27 नवीन वाचतोय. मी पण वाचतेय. शिल्पा ब Tue, 11/30/2010 - 08:12 नवीन मी पण वाचतेय. जरा तुमच ( नायकाच ) वर्णन पण स्पंदना Tue, 11/30/2010 - 08:17 नवीन जरा तुमच ( नायकाच ) वर्णन पण येउ दे . कुठ कफनी, दाढी? आत्ता पासुनच भिती वाटतेय. जरा वरच्या हेडलायनीत अन क्रमशः मधल अंतर वाढवा राव! किती ताणायच ते? लवकर लवकर सांगा. वा! ईन्टरफेल Tue, 11/30/2010 - 09:17 नवीन वाटच पहात होतो अशा लेखाची लवकर येउ ध्या वो पडले भाग मस्त सुरुवात बद्दु Tue, 11/30/2010 - 11:15 नवीन लवकर येउ द्या पुढचे भाग वाचत sneharani Tue, 11/30/2010 - 11:20 नवीन वाचत आहे, छोटा भाग झालाय पण मस्त रंगलाय. लिहा पटापट. उत्तम लॉरी टांगटूंगकर Tue, 11/30/2010 - 11:38 नवीन वाट बघतोय मोठा आनंदयात्री Tue, 11/30/2010 - 11:40 नवीन मोठा तुकडा पाडा की मालक. अजून धनंजय पण वाचून पुरा व्हायचाय ;) पुढे? ३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/30/2010 - 12:14 नवीन पुढे? हा भाग तर सुरु होण्याच्या विवेक मोडक Tue, 11/30/2010 - 13:31 नवीन हा भाग तर सुरु होण्याच्या आधीच संपला की! पुढे काय??? पूढला भाग मोठा लिहिणे... अवलिया Tue, 11/30/2010 - 13:50 नवीन पूढला भाग मोठा लिहिणे... वाटल्यास पंचमकार साधना करुन या आणि मग लिहा !!
कथा रंगणार निश्चित!!! यकु Tue, 11/30/2010 - 00:23 नवीन येऊ द्या.. येऊ द्या.. (स्मशानात धुनी पेटवून चिलीम पिणारा) यशवंत
जरा मोठे भाग लिहा कि आ. रेवती Tue, 11/30/2010 - 00:36 नवीन जरा मोठे भाग लिहा कि आ. रा. हे लेखन उत्सुकता वाढवणारे आहे.
असंच म्हणते ...पुढील पुष्करिणी Tue, 11/30/2010 - 00:44 नवीन असंच म्हणते ...पुढील भागांच्या प्रतिक्षेत
च्यायला... श्रावण मोडक Tue, 11/30/2010 - 00:38 नवीन च्यायला... प्रांत रस्ता चुकला की काय! ;) की आता एकदम 'खाकी'त शिरलाय? ;) लेखन उत्सुकता वाढवणारे आहे. पण भाग छोटा झाला. वाट पाहतोय...
जरा तुमच ( नायकाच ) वर्णन पण स्पंदना Tue, 11/30/2010 - 08:17 नवीन जरा तुमच ( नायकाच ) वर्णन पण येउ दे . कुठ कफनी, दाढी? आत्ता पासुनच भिती वाटतेय. जरा वरच्या हेडलायनीत अन क्रमशः मधल अंतर वाढवा राव! किती ताणायच ते? लवकर लवकर सांगा.
मोठा आनंदयात्री Tue, 11/30/2010 - 11:40 नवीन मोठा तुकडा पाडा की मालक. अजून धनंजय पण वाचून पुरा व्हायचाय ;)
हा भाग तर सुरु होण्याच्या विवेक मोडक Tue, 11/30/2010 - 13:31 नवीन हा भाग तर सुरु होण्याच्या आधीच संपला की! पुढे काय???
पूढला भाग मोठा लिहिणे... अवलिया Tue, 11/30/2010 - 13:50 नवीन पूढला भाग मोठा लिहिणे... वाटल्यास पंचमकार साधना करुन या आणि मग लिहा !!
प्रतिक्रिया
कथा रंगणार निश्चित!!!
पुढे?? काय झालं?
जरा मोठे भाग लिहा कि आ.
असंच म्हणते ...पुढील
च्यायला...
वाचतोय.
मी पण वाचतेय.
जरा तुमच ( नायकाच ) वर्णन पण
वा!
मस्त सुरुवात
वाचत
उत्तम
मोठा
पुढे?
हा भाग तर सुरु होण्याच्या
पूढला भाग मोठा लिहिणे...