✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

असेही एक पैलतीर (भाग तीन)

अ
अरुण मनोहर यांनी
Tue, 05/27/2008 - 09:03  ·  लेख
लेख

Book traversal links for असेही एक पैलतीर (भाग तीन)

  • ‹ असेही एक पैलतीर भाग दोन
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5674 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

फ
फटू Tue, 05/27/2008 - 10:40 नवीन

खरं आहे तुमचं...

तुमच्या या लेखन मालिकेतील पहीला भाग अगदी आम्ही संगणक अभियंता असूनही भूसापेक्ष स्थीर उपग्रहाप्रमाणे डोक्यावरून छत्तीस हजार किलोमीटर उंचावरून गेला.... पण दुसरा आणि तिसरा भाग खूप छान लिहिले आहेत तुम्ही... खूप वाईट वाटतं अशा भूक्कड दूरदर्शन मालिका जेव्हा आमची लोकं डोळे फाडफाडून पाहतात... का त्याना कळत नाही की समोरं त्या टी व्ही नावाच्या खोक्यात जे काही चालू आहे ते सगळं आभासी आणि फसवं आहे.... अशा मालिका बनवणं हा काही लोकांचा धंदा आहे हे आपण समजू शकतो... पण पाहणा~यांचं काय... का ते आपली डोकी गहाण ठेवतात.... मला एक प्रसंग मागे घडलेला प्रसंग आठवतो.... मी माझ्या एका मित्राकडे गेलो होतो... मी आतल्या खोलीत आराम करत होतो... बाहेरच्या खोलीमध्ये वहीनी कुठली तरी मालिका पाहत होत्या. अचानक वहीनी 'अरेरे' म्हणत विव्हळू लागल्या. मी धास्तावून काय झालं हे पाहण्यासाठी बाहेरच्या खोलीत आलो तर कळलं की वहीनी जी मालिका पाहत होत्या त्या मालिकेची नायिका रीक्षाची ठोकर लागून पडली होती... मी मित्राच्या घरी असल्यामुळे मला डोक्यावर हात मारुन नाही घेता आला पण मनातल्या मनात त्या वहीनीना नमस्कार मात्र जरूर घातला... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
ग
गिरिजा Tue, 05/27/2008 - 16:12 नवीन

अजुन एक गोष्ट...

या मध्ये एक गोष्ट अजुन.. प्रत्येक वाक्याला (खरतर शब्दा-शब्दाला) त्या scene मधल्या सगळयान्ची तोण्ड दाखवणे. (|:
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 05/27/2008 - 16:28 नवीन

झकास निरिक्षण..

अरूणशेठ, झकास निरिक्षण, मस्तच लिहिलं आहे. पाणी वाढवण्याचे आणि उत्कंठा ताणण्याचे सगळे प्वाईंट्स अगदी बरोब्बर आहेत, तंतोतंत पटले! :) तात्या.
  • Log in or register to post comments
न
निरंजन मालशे Tue, 05/27/2008 - 17:37 नवीन

सही!!!!!!!!!!!

"बेचैन नायक एकटाच घरात येरझार्या घालत आहे. पाणी घालून येरझार्या वाढवाव्या. दारावरची बेल वाजते. दारापुढून घेतलेला नायकाच्या आश्चर्यचकीत चेहेरा. नायक म्हणतो... "तूम!!..." एपिसोड संपतो. (पुढचा एपिसोड सुरु होतो तेव्हा हेच शेवटचे तीन मिनीट रिपीट करायचे. नंतर दार उघडल्यावर समोर दिसतो पोस्टमन. तो पत्र देउन निघून जातो.) रात्रीची वेळ. नायीका घरात एकटी. भीतीदायक म्युझीक मधे वेळ काढावा. खिडक्यांचे पद्डदे उडत आहेत. नायीका बेडरूमच्या कपाटाचे दार उघडते. एक किंचाळी फ़ोडते. ... ब्रेक. (पुढचा एपिसोड सुरु होतो तेव्हा हेच शेवटचे तीन मिनीट रिपीट करायचे. नंतर कपाट उघडल्यावर समोर दिसते एक झुरळ.) खलनायकाने नायकाचा खून केलेला दाखवायचे. .... एपिसोड संपतो. (पुढचा एपिसोड सुरू होताच नायक झोपेतून उठतो. "कैसा ये भयानक सपना...." पुर्वी झी टि.व्ही. नविन असताना एक 'तारा' नावाची सिरीयल लागायची त्यात अक्षरश: हेच व्हायच. ती कधी संपली ते त्या ताराला नवनीत निशानलाही माहीत नसेल. सोप ची कथा साबणावर घरसत नेण्याचा मान 'जुनून' नावाच्या भयाकारी सिरीयला जातो. त्याच्याच पुढे पाउल टाकून तेरा पती सिर्फ मेरा है करण्याचा मान 'स्वाभिमान'ला द्यावा लागेल . या सिरीयलचा शेवट पाहील्याच सांगणारे काही खोटारडे या जगात आहेत. यात अजुन एका सिरीयलचा उल्लेख करावा लागेल 'चन्द्रकांता' एक राजकुमारी आणि एक राजकुमार यांची परीकथा पण किती खेचावी. त्या दोघांशी काहीही संबध नसलेली क्रुत्तिका देसाई तिन रोल करून पैसा कमवून गेली.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 05/27/2008 - 19:12 नवीन

यक्कू.

यक्कू. मेरे यक्क पिताजी.............य.........क्कू
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Wed, 05/28/2008 - 06:36 नवीन

decode please

कळले नाही बुवा! आप कहना क्या चाहते है?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
झ
झकासराव Sat, 05/31/2008 - 12:29 नवीन

यक्कु पिताजी :)

हे त्या चन्द्रकांता सिरियलीत असलेल एक कृरसिंग नावाच पात्र म्हणत असे. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा