पुन्हा एक सुंदर कथा ..
संयमी आणि विश्वासु नवर्याचा तठस्थ पणा मनाला कसा भेग पाडुन जातो आणि खरेच एक बायको म्हणुन जे वाटते ते निट समजावुन न घेता हरलेल्यासम बोल खावे लागतात अशी अदितीची स्थीती खरेच खुप उत्कृष्ठ मांडली आहे ..
सामान्य स्त्री ची व्यक्तीरेखा (मणी) आणि देवीचे वागणे अतिशय सुंदर पणे आदिती आणि राघव बरोबर घुंफलेले आहे ...
जबरदस्त लेखन
प्रतिक्रिया
लिखाण आवडले!
आवडली.. आधी पण वाचली होतीच
+१
आवडली
होय
मस्त
उत्तम कथा. असुरक्षितता आणि
पुन्हा एक सुंदर कथा .. संयमी
कथा आधीही वाचली होती. पुन्हा
सुन्दर