✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट.

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Wed, 11/17/2010 - 21:15  ·  लेख
लेख
  • कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट.
  • १ विरूध्द ११

Book traversal links for कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट.

  • कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट. ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21457 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

उत्तम

मुक्तसुनीत
Wed, 11/17/2010 - 21:19 नवीन
उत्तम , माहितीपूर्ण लेख, रोचक शैलीत. ज्युरी पद्धती कशी निकालात निघाली आणि याचे काय काय परिणाम झाले हे जाणून घेण्यास अत्यंत उत्सुक आहे. लेखाबद्दल आभार.
  • Log in or register to post comments

+१

विकास
Wed, 11/17/2010 - 22:24 नवीन
असेच म्हणतो... ज्युरी पद्धती कशी निकालात निघाली आणि याचे काय काय परिणाम झाले हे जाणून घेण्यास अत्यंत उत्सुक आहे. लेख वाचत असताना, अगदी हाच प्रश्न मला देखील पडला. बाकी या वास्तवावर आधारीत विनोद खन्ना ची भुमिका असलेला आणि गुलजारने कथाबद्ध केलेला, अचानक चित्रपट देखील आहे. पुढचे वाचण्यास उत्सुक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

लेखनशैली आवडली. लेखनाचा वेगही

रेवती
Wed, 11/17/2010 - 21:22 नवीन
लेखनशैली आवडली. लेखनाचा वेगही चांगला आहे.
  • Log in or register to post comments

ये इश्क इश्क...!!

इन्द्र्राज पवार
Wed, 11/17/2010 - 21:24 नवीन
श्री.जयंत कुलकर्णी यांचे आभार जितके मानावे तितके कमीच आहेत. 'नानावटी खटला' पहिल्या टप्प्यापर्यंत माहित आहेच पण ज्या अधिकारवाणीने श्री.कुलकर्णी लिखाण करीत आहेत ते पाहता एक थ्रिलिंग नॉव्हेल वाचतो आहे की काय असा भास होत आहे. पुढील भागाची अतिशय उत्सुकतेने वाट पाहात आहे, हे वेगळे सांगत नाही. इन्द्रा
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो !!

अर्धवटराव
Wed, 11/17/2010 - 21:36 नवीन
येउ देत पुढील भाग लवकर. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

सुरेख लेख

पैसा
Wed, 11/17/2010 - 21:31 नवीन
सुंदर शैलीतला माहितीपूर्ण लेख. या खटल्यावर "अपराध मीच केला" नाटक आलं होतं.
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Wed, 11/17/2010 - 21:44 नवीन
पुढील कथानक ठाउक आहे पण लेखनाच्या शैलीमुळे वाचायची इच्छा आहेच! ह्या गोष्टीवरून मराठीत "अपराध मीच केला" हे नाटक आले होते.
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 11/17/2010 - 21:48 नवीन
>> पुढील कथानक ठाउक आहे पण लेखनाच्या शैलीमुळे वाचायची इच्छा आहेच! << लवकर टाका पुढचा भाग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

मस्त....

प्रीत-मोहर
Wed, 11/17/2010 - 21:51 नवीन
मस्त....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

वाचतो ­आहे

श्रावण मोडक
Wed, 11/17/2010 - 21:50 नवीन
वाचतो ­आहे. वरील सर्वांच्या ­भावनां­शी सहमत.
  • Log in or register to post comments

पुढे वाचण्यास उत्सुक!

प्राजु
Wed, 11/17/2010 - 22:24 नवीन
पुढे वाचण्यास उत्सुक!
  • Log in or register to post comments

अहुजा

चिरोटा
Wed, 11/17/2010 - 23:10 नवीन
प्रेम अहुजा हा भारतिय नौदलाविषयीची काही गुप्त माहिती काहींना पुरवत होता असाही एक बातमी त्यावेळी होती. पण त्यात तथ्य असेल असे वाटत नाही. माहितीपूर्ण रोचक लेख.पुढचा भाग येवू द्यात्(शेवट् माहित आहे तरीही).
  • Log in or register to post comments

त्या काळात आपल्या नौदलाबद्दल

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 11/18/2010 - 07:18 नवीन
त्या काळात आपल्या नौदलाबद्दल राजकारण्यांपेक्षा इंग्लडकडे जास्त माहीती होती. ( त्यांचेच होते ना ते !) कोणाला हेरगिरी करायची बहुदा आवश्यकता नसावी. पण तशी शक्यता नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

छान...

चिगो
Wed, 11/17/2010 - 23:52 नवीन
पुढे वाचण्यास उत्सुक..
  • Log in or register to post comments

या घटनेबद्दल काहीही

विलासराव
गुरुवार, 11/18/2010 - 00:04 नवीन
माहिती नाही. प्रथमच वाचतोय. पुढील भाग वाचण्यास उत्सुक.
  • Log in or register to post comments

पुढील भागांच्या प्रतिक्षेत

पुष्करिणी
गुरुवार, 11/18/2010 - 00:14 नवीन
पुढील भागांच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments

पुर्ण माहिती

शेखर
गुरुवार, 11/18/2010 - 02:19 नवीन
हिंदुस्तान टाईमच्या टॅब्लॉईड मध्ये ह्या खटल्याची पुर्ण माहिती आहे. त्याचा हा दुवा.
  • Log in or register to post comments

शेखरजी पुढे लिहू का नको मग ?

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 11/18/2010 - 06:53 नवीन
शेखरजी पुढे लिहू का नको मग ? उगाच लोकांना बोअर करण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

लिहा

शेखर
गुरुवार, 11/18/2010 - 07:12 नवीन
लिहा .. तुमच्या शैलीत वाचायला आवडत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

परवानगीसाठी आभार !

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 11/18/2010 - 07:15 नवीन
परवानगीसाठी आभार ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

धन्यवाद

शेखर
गुरुवार, 11/18/2010 - 07:39 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

=))

असंका
Mon, 07/04/2016 - 08:17 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

छान आहे. वाचतो आहे. लवकर टाका

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 11/18/2010 - 08:45 नवीन
छान आहे. वाचतो आहे. लवकर टाका पुढचा भाग.
  • Log in or register to post comments

मस्त लिहिताय. गोष्टी

स्पंदना
गुरुवार, 11/18/2010 - 09:14 नवीन
मस्त लिहिताय. गोष्टी सार्‍यांनाच माहिती असतात पण त्या ऐकाव्याश्या वाटतात, सांगणार्‍याच्या शैली मुळे. लिहित रहा भाउ, अन जरा लवकर टाका.
  • Log in or register to post comments

व्वा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 11/18/2010 - 09:34 नवीन
पुढील भागाच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

जयंतरावांची शैली नेहमीच

निखिल देशपांडे
गुरुवार, 11/18/2010 - 11:00 नवीन
जयंतरावांची शैली नेहमीच आवडते. इथे पण ती आवडत आहेच, थोडक्यात हा खटला माहित आहे पण पुढे वाचायची उत्सुकता निर्माण झालेली आहे. त्यामुळे पुढचा भाग लवकरच येउद्या
  • Log in or register to post comments

सहमत

प्रदीप
Sun, 11/21/2010 - 15:49 नवीन
जयंतरावांची शैली सुंदर आहे, दिलखेचक आहे; त्यांनी असेच लिहीत रहावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

+१ असेच म्हणतो.

मितभाषी
Sun, 11/21/2010 - 16:24 नवीन
+१ असेच म्हणतो. भावश्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

संपादक महाशय, या भागावर या

जयंत कुलकर्णी
Sun, 11/21/2010 - 16:17 नवीन
संपादक महाशय, या भागावर या लेखाच्या दुसर्‍या भागाची लिंक टाकता येईल का ? टाकल्यास, धन्यवाद ! लिंक अशी आहे http://www.misalpav.com/node/15485
  • Log in or register to post comments

या घटनाक्रमावर अक्षय कुमारचा

जेपी
Sun, 07/03/2016 - 17:23 नवीन
या घटनाक्रमावर अक्षय कुमारचा " रुस्तम" चित्रपट येत आहे. first look पाहिल्यावर हा लेख आठवला.
  • Log in or register to post comments

रुस्तमचा प्रोमो जबरदस्तय.

अभ्या..
Mon, 07/04/2016 - 14:11 नवीन
रुस्तमचा प्रोमो जबरदस्तय. अक्शयकुमार त्याच्या कपाळातून उगवलेल्या नाकामुळे अन चेहरेपट्टीमुळे परफेक्ट पारसीबावा दिसतोय. नेवल कमांडरचा लुक त्याच्या राखलेल्या फिटनेसने पेललाय. त्यात रेट्रो स्टैल मिशामुळे अगदी हॉलिवुड हिरोगत देखणा दिसतोय. सिल्व्हिया च्या भुमिकेत बहुतेक भारतीय कॅरेक्टर टाकलेय. इल्याना डिक्रूझ आहे. विक्रम माखिजा चा रोल ला सपोर्टिव्ह त्याची बहिण आणि व्हॅम्प टाइप इशा गुप्ता आहे. इन्वेस्टिगेशन ऑफिसर बहुतेक पवन मल्होत्रा आहे. उषामावशी नाडकर्णी डोयलॉगबाजी जोरात. ह्या चित्रपटात बहुतेक देशप्रेमाची अन स्पायगिरीची झालर जोडलेली दिसतेय. आल्यावर आवर्जुन पाहणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

मूळ हे कथेचे सूत्र असेल तर .....

चौकटराजा
Mon, 07/04/2016 - 17:21 नवीन
नानावटी खटल्याचे सूत्र जर रूस्तमचे असेल तर चित्रपट चालणार नाही. कारण लग्न झाल्यावर बायकोचे संबंध बाहेर जुळणे हे भारतीय थीम मधे बसत नाही. 'अचानक' या चित्रपटात ते पुसटसे आले होते. अचानक किती यशस्वी झाला हे आता आठवत नाही पण त्याचे टेकिंग मस्त होते. ही खुन केस सस्पेन्स ची नाहीच आहे त्यात देशप्रेम वगैरे मिसळ केली तर कथेचे खोबरे होईल. पाहू या काय होते ते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

dahleej madhe pan ale hote

एकुलता एक डॉन
Mon, 07/04/2016 - 17:45 नवीन
dahleej madhe pan ale hote
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

पिक्चर सुरेख होता...

महामाया
Sun, 07/03/2016 - 20:22 नवीन
सुंदर शैली, पुढच्या भागाची उत्कंठेने प्रतीक्षा... पिक्चर मधील मोतीलाल आणि अशोक कुमार यांची जुगलबंदी अप्रतिम अशीच होती...
  • Log in or register to post comments

प्रंरसंग रंजक आहे पण

गणपा
Tue, 07/05/2016 - 09:06 नवीन
प्रसंग रंजक आहे पण त्याहीपेक्षा तुमची सांगण्याची हातोटीही. पुढील भागाची वाट पहातोय.
  • Log in or register to post comments

दुसरा भाग त्यांनी आधीच लिहिला आहे.

प्रसाद_१९८२
Tue, 07/05/2016 - 17:37 नवीन
दुसरा भाग त्यांनी आधीच लिहिला आहे. फक्त दोन्ही धाग्यांचे शिर्षक एकच असल्याने कळत नाही. दुसर्‍या भागाचा हा दुवा. कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट. भाग - १ कावस मानेकशॉ नानावटीच्या खटल्याची गोष्ट. भाग - २
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

अप्रतिम लिहिता तुम्ही

urenamashi
Mon, 01/30/2017 - 22:39 नवीन
वाचताना मंञमुग्ध होऊन जाते .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा