>>मी (के.डी.),
लै भारी खफवर यशभाईला तुला नाव सापडत नव्हते ना, हे हाय एकदम भारी के.डी. .. फुल्ल टु माफिया फील !!
>>कमलेश (कम्मो / कमळी)
खो खो खो =)) ... आमच्या गँग मधे पण अशीच एक धन्नो आहे (पण बामणाची :) )
>>आला...येताना चक्क सात- साडेसात रुपये कमावले भिकार्यासारखे
अर्रारा ... बेक्कार टिपी =))
>>बॅटर्या, सुरे-कुकर्या, कांदा, कम्मोने आणलेल्या दुधी-भोपळ्याच्या गोड पुर्या इ.इ.) काही सॅक्समध्ये घेऊन आम्ही चढाईला >>निघालो.....
सुरे कुकर्या कामुन हो ??
आणी क्रमशः च कुत्रं चामारी तुम्हाला पण चावलं का ? लिहा आता पटकन, पुढच्या भागात काय काय धमाल करतात ते वाचण्यास उत्सुक आहोत.
मस्त लिहलय हे वेगळे सांगायची गरज नाहीच !
-
पीयम उर्फ खुशीभाय उर्फ आंद्या उर्फ आनंदयात्री :)
पुढला भागही येउ देत पटकन....
मग एक्दमच सगळा प्रतिसाद देता येइल.
आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)
जशी ती जीप तळेगावातून बाहेर पडली, तशी तिनं आम्हाला शरिरात कुठं कुठं हाडं असतात, आणि त्यातली कुठली हाडं शेकली की माणूस जास्त कळवळतो ह्याचं मौलिक ज्ञान द्यायला सुरुवात केली.
:))))))
मस्त चाल्लंय धमु...वाट पहातेय पुढच्या भागाची... नाही रे काही नाही रसभंग वगैरे काम सांभाळून लिही...विकांताला धमी बरोबर शॉपिंग चुकवून लिहू नको ती आम्हाला पकडून मारेल्..पण रात्री जागून लिहायला हरकत नाही.....:)
धम्या लेका तुला विजुभौ आन त्या डाम्बीस काकाचा वाण नाय पण गुण लागलाकी
विजुभाऊ शाह ;असल्याने ते क्रमशहा लिहितात....
डाम्बीस काका क्रमशः लिहिण्याचा डाम्बीस पणा करतात.
तुझे नाव "धमाल" आहे. ती एकदमच येते. नावाला जाग
पण चालुदे मस्त लिहितो आहेस.
फक्त पुढचा भाग जर्रा लौकर येउ दे. उगाच पंचवार्षीक योजना करु नकोस.
धन्यवाद मंडळी!
आमचा हा अनुभव तुम्हालाही आवडतो आहे हे आवर्जुन कळवल्याबद्दल आणि माझा लिहिण्याचा उत्साह वाढवल्याबद्दल आभारी आहे. :)
आंद्या, सुरे-कुकरी इ.इ. हत्यारं मल्टीपर्पज असतात रे. म्हणजे वाटेत चोराचिलटांची / रानटी जनावरांची भितीही रहात नाही, आणि वेळ पडलीच तर काही कापाकापी करायला सोपं जातं. जसं आपण प्रथमोपचाराची पेटी बरोबर बाळगतो, तसंच हेही गरजेची वस्तू असते :)
प्रतिक्रिया
डब्यात
असेच म्हणते...
ढाकचा बहिरी
मस्त
हे काय धमु..
कृपया...
भारी रे...
वाव
क्रमशहा
मस्त रे..
वा,
वाट बघायची
धन्यवाद
झकास.......