✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रिन्सीची कथा

र
रामदास यांनी
Fri, 10/29/2010 - 21:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16992 वाचन

💬 प्रतिसाद (45)

प्रतिक्रिया

सुरस, अजब आणि चमत्कारिक कथा!!

पिवळा डांबिस
Fri, 10/29/2010 - 22:23 नवीन
सुरस, अजब आणि चमत्कारिक कथा!!
  • Log in or register to post comments

पिडाशी सहमत.. रामदास भावजी,

विसोबा खेचर
Fri, 10/29/2010 - 22:26 नवीन
पिडाशी सहमत.. रामदास भावजी, आने दो और भी.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

+१

धनंजय
Sat, 10/30/2010 - 02:20 नवीन
सुरस, अजब आणि चमत्कारिक कथा!!+!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

+२

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/30/2010 - 19:12 नवीन
सुरस, अजब आणि चमत्कारिक कथा!!+!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

अग्ग्ग्ग्ग! मस्त लेखन! कथा

रेवती
Fri, 10/29/2010 - 22:38 नवीन
अग्ग्ग्ग्ग! मस्त लेखन! कथा संपतासंपता लक्षात राहिला तो वाया गेलेला प्रिन्सी! हे एवढाले खर्च चालवण्यासाठीचे उद्योग करायचे आणि वर ही प्रकरणं करणे लपवणे यासाठी पंचायती करायच्या! पूर्वीचे हे प्रकार अजूनही चालूच असतात. कसा वेळ मिळतो लोकांना कुणास ठावूक! प्रतापसिंह महाराजांचे पुढे काय झाले? मला तरी हे सगळं अजब वाटतं.
  • Log in or register to post comments

प्रतापसिंह महाराजांचे पुढे काय झाले?

रामदास
Sat, 10/30/2010 - 11:02 नवीन
ते (बहुतेक) १९६८ साली लंडनच्या त्यांच्या निवासस्थानी गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

रामदास काका तुमचे हे २ लेख

मृत्युन्जय
Fri, 10/29/2010 - 22:41 नवीन
रामदास काका तुमचे हे २ लेख वाचुन माझी आता हिरे माणके घेण्याची इच्छाच मरुन गेली आहे. हिरे माणके शापितच म्हणायची. तुमचे दोन्ही लेख मात्र जबरदस्त.
  • Log in or register to post comments

जबरदस्त

सहज
Sat, 10/30/2010 - 06:08 नवीन
'ब्लड डायमंड' डॉक्युमेंटरी पाहून हिरा घ्यायची इच्छा गेली होती. भारतातल्या कोणत्या राजघराण्याने आपली संपत्ती, खजिना शाबूत ठेवला प्रसंगी वाढवला ह्याची देखील माहीती येउ द्या! ट्रिव्हीया - सितादेवींची कथा वाचून कोण म्हणेल "आय टोल्ड यु सो!"? सहत्सु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

मृत्युंजयसाहेबांशी समहत! एकतर

रेवती
Sat, 10/30/2010 - 21:13 नवीन
मृत्युंजयसाहेबांशी समहत! एकतर अशी रत्नं वगैरे काही आपण रोज घेत नाही. कधितरी एखादं घेतलं असतं तर आता नकोच वाटतय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

घाबरवलत

रन्गराव
Fri, 10/29/2010 - 22:45 नवीन
एवढं प्रभावी लिवल्यावर आता जो कोणी वाचल त्यो हिरा ईकत घ्यायची हिंमत नाय करनार. आन जे जे मिपाकर (संपादक नक्कीच ;) ) हिरे बाळगून हायेत ते पन ईकून टाकत्याल. ह्याजा मागं मला त्या ओबामा(य)चं कारस्थान दिसतय. त्येला भारतात आल्यावर कवडी मोलात हिरा मिळावा म्हणून त्या बेण्यानं काकासनी लेख लिवाया लावून हिर्याचं मार्केट पाडलया ;)
  • Log in or register to post comments

मस्त

सुनील
Fri, 10/29/2010 - 23:54 नवीन
छान! असेच एकेक हिरे खाणीतून काढीत रहा!
  • Log in or register to post comments

बरंय...

चिगो
Sat, 10/30/2010 - 00:38 नवीन
पुढं-मागं बायकोनी हिर्‍यासाठी भुणभुण पाठी लावली, तर राकांचे लेख दाखवावे म्हणतो. ;-) अजब हिरे की गजब कहानी !! आणखी सुरस कथा सांगा हो काका..
  • Log in or register to post comments

राका व रांका

निल्या१
Sat, 10/30/2010 - 01:32 नवीन
>>पुढं-मागं बायकोनी हिर्‍यासाठी भुणभुण पाठी लावली, तर राकांचे लेख दाखवावे म्हणतो तुम्ही रकांचे लेख दाखवा बायको तुम्हाला रांकाचे दुकान दाखवेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

अवो...

चिगो
Sat, 10/30/2010 - 16:53 नवीन
दुकानं सगळीकडे असत्यात. अशा "चमकदार भयकथा" असत्यात का कुठं, ऑ? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निल्या१

सुरस आणि वेगळीच चम्त्कारीक

प्राजु
Sat, 10/30/2010 - 02:05 नवीन
सुरस आणि वेगळीच चम्त्कारीक कथा. येऊद्या अजून.
  • Log in or register to post comments

काकांचा लेख..

वाटाड्या...
Sat, 10/30/2010 - 03:10 नवीन
म्हणजे एक नेहेमीप्रमाणेच एक पर्वणी असते. आता कळ्ळं की एखाद्याला 'हिरा' आहेस असं का म्हणलं जातं... पिडांकाका म्हणतात त्याप्रमाणे सुरस आणि चमत्कारीक... बाय द वे काका, लोकप्रभामध्ये तुमचा जे फोटो आलेला आहे तो तुमचाच आहे का? - ( पेढीवरचा )वाटीशेठ..
  • Log in or register to post comments

होय

रामदास
Sat, 10/30/2010 - 18:28 नवीन
तो बोधन चित्तन सारखा दिसणारा मीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...

रामदास काका, छान कथा. पण वाइट

मराठमोळा
Sat, 10/30/2010 - 06:49 नवीन
रामदास काका, छान कथा. पण वाइट शेवट एवढेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

एकदम फिल्मी वाटावी अशी

शिल्पा ब
Sat, 10/30/2010 - 07:09 नवीन
एकदम फिल्मी वाटावी अशी गोष्ट...म्हणजे भारतातला सगळा माल मोनाकोला गेला...एक कोणता तो राजकुमार वाया गेला तो मरूनच गेला...हाती काय? बाकी अशा कथा हिर्‍याभोवतीच का गुंफलेल्या असतात बरं?
  • Log in or register to post comments

सुंदर लेखन...

मदनबाण
Sat, 10/30/2010 - 07:31 नवीन
सुंदर लेखन... :)
  • Log in or register to post comments

अगाथा ख्रिस्ती

चित्रा
Sat, 10/30/2010 - 07:42 नवीन
रत्ने भल्याभल्यांना वेड लावतात. मला वाटते अ‍ॅगाथा ख्रिस्तीच्या काही रहस्यकथांमध्ये हे वेड लावण्याचा भाग आला आहे. वरचा फोटो सुंदर आहे, लेखाला शोभेसा.
  • Log in or register to post comments

मस्त

प्रियाली
Sat, 10/30/2010 - 08:41 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

अद्भुत माहीती..

डॉ.प्रसाद दाढे
Sat, 10/30/2010 - 09:22 नवीन
नेहमीप्रमाणेच रामदासकाकांचा हासुद्धा लेख आवडला..स्वामींच्या झोळीत आणखीन नक्की कुठली अन किती रत्ने आहेत कुणास ठाऊक..? पुढील रत्नांच्या प्रतिक्षेत..
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
Sat, 10/30/2010 - 09:47 नवीन
काका, मस्त कथा! अजुन येवुद्यात अशा कथा!
  • Log in or register to post comments

अधिक माहीती येथे वाचावी.

प्रसाद_डी
Sat, 10/30/2010 - 10:38 नवीन
अधिक माहीती येथे वाचावी.
  • Log in or register to post comments

बडोदा आणि कोल्हापूर

इन्द्र्राज पवार
Sat, 10/30/2010 - 11:04 नवीन
श्री.रामदास यांच्या माहितीपूर्ण लेखात (जो एका ट्रॅजेडीची कहाणी सांगत आहे...) काहीशी भर घालणे [वा दुरुस्ती करणे] आवश्यक आहे. आम्हा कोल्हापुरकरांना 'महाराजा प्रतापसिंह ऑफ बरोडा' माहिती आहेत ते कोल्हापूरचे "जावई" या नात्याने. इथल्या सरदार मानसिंगराव घोरपडे यांच्या 'शांतादेवी' या कन्येशी १९२९ साली त्यांचा विवाह झाला होता. वर लेखात श्री.रामदास म्हणतात तसे त्यांना चार अपत्ये नसून चक्क आठ (तीन मुले व पाच मुली) अपत्ये झाली. यापैकी ज्येष्ठ चिरंजीव 'फत्तेसिंगराव गायकवाड' पुढे बडोदा संस्थानाचे राजे बनले....खासदार झाले...बडोदा रणजी क्रिकेटचे खेळाडू होते.. इतकेच काय तर 'Board of Cricket Control of India' चे अध्यक्षही झाले होते. दिल्लीतील एलिट वर्तुळात एक मोठे नाव होते ते. प्रतापसिंहांचे सितादेवींसमवेतच्या दुसर्‍या विवाहामुळे मानसिक, शारीरिक (आणि आर्थिकही) स्वास्थ पार बिघडून गेले होते. प्रतापसिंह महाराजांचे निधन १९६८ मध्ये झाले. सितादेवीची Glamorous कहाणी किती विलक्षण आहे हे श्री.रामदास यानी दाखविले आहेच (फार स्वैराचारी जीवन जगल्या त्या...). मोनॅकोच्या राजाने त्याना व प्रिन्सीना आपल्या देशाचे नागरिकत्व बहाल केले होते. त्या घटस्फोटीत होत्या इतकाच वर उल्लेख आहे...पण त्यांनाही पहिल्या पतीपासून ३ अपत्ये होती. अर्थात प्रिन्सीबाबत त्या हळव्या असणे साहजिकच होते. प्रिन्सीचा अकाली मृत्यू १९८५ मध्ये वरील कारणामुळे झाला...तर खुद्द सितादेवी १९८९ मध्ये कालवश झाल्या. सध्याच्या पिढीतील बडोदा घराण्याने त्यांची दखल घेतलेली नाही. इन्द्रा
  • Log in or register to post comments

छान माहीती.

शिल्पा ब
Sat, 10/30/2010 - 21:46 नवीन
छान माहीती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

छान माहीती

वाहीदा
गुरुवार, 11/04/2010 - 15:50 नवीन
सितादेवींना असे स्वैराचारी जगून काय मिळाले ?? क्या खोया?? ...क्या पाया ?? रामदास काकांची चमत्कारीक कथा आवडली .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

ह्य रामदसकाकांच्या लेखणीतुन

परिकथेतील राजकुमार
Sat, 10/30/2010 - 11:20 नवीन
ह्य रामदसकाकांच्या लेखणीतुन हिरेच झरतात :) इंद्राचा प्रतिसाद माहितीत भर घालणारा.
  • Log in or register to post comments

+१

नंदन
Sun, 10/31/2010 - 10:03 नवीन
सहमत आहे. लेख आणि प्रतिसाद दोन्ही आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+२

Nile
Mon, 11/01/2010 - 06:31 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

सुरेख माहिती.

अवलिया
Sat, 10/30/2010 - 11:24 नवीन
सुरेख माहिती.
  • Log in or register to post comments

जय

श्रावण मोडक
Sat, 10/30/2010 - 13:14 नवीन
जय जय रघुवीर समर्थ!!!
  • Log in or register to post comments

कुल !

शाहरुख
Sun, 10/31/2010 - 10:06 नवीन
कुल !
  • Log in or register to post comments

सुरस कथा!!

अरुंधती
Sun, 10/31/2010 - 21:32 नवीन
सुरस कथा!!
  • Log in or register to post comments

रामदास साहेब...

संजय अभ्यंकर
Sun, 10/31/2010 - 22:45 नवीन
सोन्या प्रमाणे हिर्‍यांच्या किमती सुद्धा वाढतात का? त्यांचा सुद्धा सट्टा खेळतात का?
  • Log in or register to post comments

हिर्‍याच्या

रामदास
Mon, 11/01/2010 - 11:32 नवीन
किमती साधारणपणे डॉलरच्या भावावर अवलंबून असतात. कार्टेलींग मजबूत असते. त्यामुळे भाव बर्‍याच वेळा स्थिर राहतात.
  • Log in or register to post comments

च्यायला!!!

धमाल मुलगा
Mon, 11/01/2010 - 16:19 नवीन
हिरे आणि शाप ही जोडी असते म्हणता ती गोष्ट खरी की काय असं वाटायला लागलंच पाहिजे असा किस्सा आहे. रामदासकाका रॉक्स! (ऑन द रॉक्स नव्हे.)
  • Log in or register to post comments

मस्त ! खरंच मस्त !

जयंत कुलकर्णी
Mon, 11/01/2010 - 17:06 नवीन
मस्त ! खरंच मस्त !
  • Log in or register to post comments

छान!!

घाटावरचे भट
Mon, 11/01/2010 - 21:00 नवीन
छान!!
  • Log in or register to post comments

चांगली

राजेश घासकडवी
Tue, 11/02/2010 - 00:03 नवीन
कथा चांगली आहे. पण रामदासांचं नाव वाचलं की शिंपिणीचे घरटे चा मानदंड आपोआप वापरला जातो. तशा भेदक लेखनाच्या तुलनेत ही कथा गुलछबू स्वरूपाची वाटली. आपल्या हातून अधिक सकस, भरभक्कम यावं अशी इच्छा.
  • Log in or register to post comments

सहमत

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 11/02/2010 - 10:18 नवीन
सत्यकथा असली तरीही प्रिन्सीची गोष्ट आवडली नाही. या कारणासाठी हिरा घेऊ नये असं मलातरी काही वाटलं नाही. रामदासकाकांच्या लेखणीत तेवढी ताकद आहे, पण या वेळेस असं नाही वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

-१

सहज
Tue, 11/02/2010 - 12:45 नवीन
कथा? ही तर माहीती आहे. रंजक माहीती. रामदास यांना बर्‍याच जणांनी मौल्यवान दागीने, खडे, भारतीय संस्थाने, राजघराण्यातील मौल्यवान वस्तुंची माहीती इ. बद्दल लिहायचा आग्रह केला होता त्यातील ही माहीती. एक माहीतीपूर्ण लेख. अशी बरीच माहीती इतरत्र शोधली असता मिळेलही. त्यामुळे हा लेख स्पेशल रामदास ललीतकथा अ‍ॅज सच नाही आहे तरी त्याला रामदासांच्या ललीत लेखनाचा दर्जा, मापदंड, अन्य लेखाशी तुलना चुकीची वाटते आहे. वरच्या लेखात कुठेही हिरा घ्यावा अथवा घेउ नये यावर काही भाष्य असल्याचे मला तरी दिसले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

सयाजी?

कवितानागेश
गुरुवार, 11/04/2010 - 18:46 नवीन
महाराजा सयाजी राव गायकवाड हेच का? बडोदा विद्यापीठाला कुणाचे नाव आहे?
  • Log in or register to post comments

मस्तच

NAKSHATRA
Wed, 01/27/2021 - 13:54 नवीन
काका परत एकदा दंडवत घ्या
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा