✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वैशाली (पेन-स्केच)

भ
भाग्यश्री यांनी
Fri, 05/16/2008 - 03:49  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17327 वाचन

💬 प्रतिसाद (44)

प्रतिक्रिया

भ
भाग्यश्री Fri, 05/16/2008 - 03:52 नवीन

मूळ चित्र..

दुवा देता आला नाही, लेख संपादन पण करता येत नाहीय.. म्हणून इथे देते.. http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=75&post=975926#POST975926
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 05/16/2008 - 04:01 नवीन

(पेन-स्केच)

मी काढलेल्या गरूडाला पोपट म्हणून माझ्या आज्जीनी माझा मस्त पोपट केला होता! :)) उत्तम प्रयत्न आहे..... तुम्ही या पेक्शाही सुंदर स्केच काढु शकाल असे मला वाटते..... मदनबाण.....
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 05/16/2008 - 07:51 नवीन

छान...

छान आहे चित्रं! मला हे चित्रं एका लहान, शाळकरी मुलीने काढलं आहे असं वाटतं! :) मी काढलेल्या गरूडाला पोपट म्हणून माझ्या आज्जीनी माझा मस्त पोपट केला होता! ) :)) आम्हालाही तुमचा तो पोपटवजा गरूड पाहायचा आहे! :) आपला, (चित्रकलाप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 05/16/2008 - 08:58 नवीन

लहान आणि

लहान आणि शाळकरी?? मला नाही वाटत, शाळकरी मुलीला हे जमेल.. "चित्रकलेत लहान" असलेल्या व्यक्तीने काढलंय म्हटलं तर चालेल.. कारण मी आहेच लहान.. पोपट झालेला गरूड नाही दाखवता येणार, कारण तो भारतात आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
क
कोलबेर Fri, 05/16/2008 - 07:56 नवीन

मस्त!

पेनाने काढणे फार अवघड आहे. चित्र थोडेसे तिरके झाले आहे ते सरळ केल्यास अजुनच छान दिसेल.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 05/16/2008 - 08:54 नवीन

झालं

झालं नाहीय, तिरकेच आलं आहे.. मी लेफ्टी आहे..त्यामुळे ते उजव्या बाजूला कलले आहे.. पूर्ण झाल्यावर लक्षात आलं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/16/2008 - 08:33 नवीन

छान !!!

वैशाली, छान चित्र काढले आहे.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Fri, 05/16/2008 - 08:55 नवीन

मी

मी काढलेल्या गरूडाला पोपट म्हणून माझ्या आज्जीनी माझा मस्त पोपट केला होता! =)) छान चित्र काढले आहे.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 05/16/2008 - 11:28 नवीन

चित्र आवडले

भाग्यश्री, चित्र आवडले. भिंतीवरील ग्रीलचे डिझाईन आणि त्यावर आलेले झुडुप छान दिसतेय.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 05/16/2008 - 12:27 नवीन

हेच

हेच म्हणतो...भिंतीवरचं ग्रिल चितारणं किचकटच आहे...पण छान आलंय. काय पेशन्स आहेत ! वा. छान चित्र भाग्यश्री. येऊदे अजुनही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
भ
भाग्यश्री Fri, 05/16/2008 - 12:30 नवीन

थँक्स

थँक्स मनस्वी आणि धमाल मुला.. हो त्याकाळी होता पेशन्स माझ्यात.. २ तास कंप्युटर समोर बसून काढलं होतं.. आता जमेल की नाही माहीत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
स
सहज Fri, 05/16/2008 - 12:45 नवीन

छान चित्र

भागश्री आपले चित्र छान आहे. मनात आपसुक एक फर्ग्युसन रोड ची चक्कर झाली. विरंगुळा - वैशाली च्या बाजुला असलेल्या बंगला/दुकाना पुढे दोन तरंगणार्‍या चित्राकृती पाहुन विरंगुळा नक्कीच झाला. कृ. ह. घ्या.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 05/16/2008 - 12:48 नवीन

मी आत्ता

:)) मी आत्ता चित्र पाहताना अगदी हेच नोटिस केले, की त्या माणसांच्या खाली जमिन नाहीय.. होपफुली कोणी नोटीस नाही केले! तेव्हढ्यात तुम्ही केलेच... :| आता चेंज नाही करता येणार, त्यामुळे जाऊदे.. पुढे लक्षात ठेवीन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
स्वाती दिनेश Fri, 05/16/2008 - 12:50 नवीन

अरे..

आज काय चित्रसंमेलन आहे की काय? छान आहे चित्र भाग्यश्री.. स्वाती
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 05/16/2008 - 14:42 नवीन

सुंदर चित्र

सुंदर चित्र भाग्यश्री .. आवडले :)
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 05/16/2008 - 17:19 नवीन

वॉ,

भाग्यश्री सुरेख चित्र रेखाटले आहेस आणि ते ही पेनाने. अजुन येऊ देत. पहायला आवडतील.
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 05/16/2008 - 17:29 नवीन

मस्त

मला आवडलं गं भाग्यश्री....
  • Log in or register to post comments
म
मन Fri, 05/16/2008 - 17:36 नवीन

मस्त चित्र आहे.....

पण संगणकावर असं चित्र काढणं थोडं अवघड नाहिये का? म्हंजे आपल्याला हवे तशे बरोब्बर कुंचले त्यावर इतके अचुक मारता येतात की काय? मानलं बुवा. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
स
सागर Fri, 05/16/2008 - 18:55 नवीन

एकदम सुंदर

भाग्यश्री, आज खूप दिवसांनी मिसळपाव वर आलो तो तुमचे सुंदर स्केच दिसले.. वा वा काय सुंदर स्केच आहे. अनेक बारकाव्यांसकट 'वैशाली' जशीच्या तशी चितारलेली आहे... आत्तापर्यंत कोणाच्याच कॉलेजच्या वा कोणत्याच आठवणी जाग्या नाही झाल्यात? आश्चर्य याचेच वाटले. मला तुमचे हे चित्र पाहताच वैशाली डोळ्यासमोर उभी राहीली.... कॉलेजमधे असताना अनेकदा मित्र मैत्रीणींबरोबर वैशालीलाच आमचा कट्टा जमायचा... एकदम सुंदर आठवणी जाग्या केल्याबद्दल धन्यवाद भाग्यश्री.... (कट्टाप्रेमी) सागर
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Fri, 05/16/2008 - 18:56 नवीन

छान ! खुपच

छान ! खुपच चांगला प्रयत्न ! अजून ही काही चित्रे पाठवा.. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 05/16/2008 - 21:47 नवीन

धन्यवाद

धन्यवाद सगळ्यांना! :) अरे मना, मी कागदावरच काढलंय रे, कंप्युटर वर मूळ चित्र होतं, जे बघून मी हे काढलं.. स्वातीताई, आनंदयात्री,शितल्,वरदा,राजे धन्यवाद! सागर अगदी बरोबर.. वैशाली म्हटलं की कॉलेज आठवतंच.. अगदी मोठ्या माणसांना पण नॉस्टॅल्जिक करून सोडते..
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Fri, 05/16/2008 - 21:54 नवीन

छान चित्र

छान चित्र काढले आहे.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 05/16/2008 - 22:07 नवीन

धन्यवाद

धन्यवाद देवदत्त.. अजुन एक पेन स्केच टाकते.. तो लहान मुलगा साफ बिघडला आहे.. :) Image removed.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Sat, 05/17/2008 - 00:35 नवीन

लहान मुलगा

तो लहान मुलगा साफ बिघडला आहे.
चित्रात तरी अगदी वडिलांच्या आज्ञेत दिसत आहे..पण आजकालच्या पीढीचं काही खरं नाही हेच खरं!! निदान वडिलांच्या हातातली काठी बघुन तरी सुधारेल अशी आशा करुया :)) ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
द
देवदत्त Sat, 05/17/2008 - 01:14 नवीन

चित्रात

चित्रात तरी अगदी वडिलांच्या आज्ञेत दिसत आहे..पण आजकालच्या पीढीचं काही खरं नाही हेच खरं!! पूर्णतः सहमत :D =)) गम्मत राहू द्या पण चित्र छान =D>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
भ
भाग्यश्री Sat, 05/17/2008 - 01:28 नवीन

हेहे! मस्त

हेहे! मस्त होती हा कोटी! :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
म
मन Sat, 05/17/2008 - 02:30 नवीन

वाह!

काय छान मुलगा आहे! वडीलांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहुन, त्यांना काठी घेउन चालायचं प्रशिक्षण देतोय, असं वाटतय एकंदर. (ह. घ्या. स्कॉलर शिपच्या परिक्षेत चित्रावरुन निबंध लिवायची सवय हाये, म्हून काय बी दिसलं की ष्टोरी चिटकिवतोय त्येला.) बाकी चित्र छान. त्या मुलाचा चेहरा थेट आमच्या घरी महालक्ष्मी बसवल्यावर(गोउरी-गणपतीमधील) त्यांची जी मुले असतात, अगदी तस्साच आहे, अगदी सिन्सिअर पणाचा. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
व
विसोबा खेचर Sat, 05/17/2008 - 08:33 नवीन

छान..

हे चित्रं छानच आहे, मुलगा मला तर एकदम मस्त वाटला! :) नंतर दिलेलं वारली चित्रंही सुरेख आहे.... औरभी आने दो... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
भ
भाग्यश्री Sat, 05/17/2008 - 10:09 नवीन

धन्यवाद...

धन्यवाद... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
य
यशोधरा Fri, 05/16/2008 - 22:11 नवीन

चित्र

छान आलय की!! :) मी प्रतिक्रिया टाकत होते, तेवढयात तू हे चित्रही टाकलस!! :) दोन्ही चित्रं सुरेख गं :)
  • Log in or register to post comments
ए
एक Fri, 05/16/2008 - 22:08 नवीन

चित्र कधी काढलं आहे..

आजुबाजुची हिरवळ आणि गर्दी खुपच कमी दिसते आहे. कॉलेजेस ना सुट्टी होती कि काय? चित्र सुंदरच आहे.. टिका करण्याइतका मी मुळीच चित्रकार नाही (मी गणपतीला काळा गॉगल काढला होता कारण भिवया रंगवण्यासाठी नं १ चा ब्रश वापरायचा असतो हे कोणी सांगितलं नव्हतं.) - (आजुबाजुची हिरवळ हिच वैशालीचं मेन डेकोरेशन आहे अस मानणार्‍यांपैकी ) एक.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 05/16/2008 - 22:13 नवीन

तुमचं

तुमचं बरोबर आहे.. पण मूळ चित्रकार तिथे कधी चित्र काढायला गेला, त्यावर अवलंबून आहे.. पहाटे गेला असावा.. नाहीतर इतकी कमी गर्दी आणि गाड्या नसतात कधी! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक
श
शितल Fri, 05/16/2008 - 22:28 नवीन

सही.

भाग्यश्री तुझे रेखाटन खुपच सुरेख आहे.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 05/16/2008 - 23:38 नवीन

अजुन एक...

हे थोडंफार वारली प्रकारचे आहे, पण नेहेमीचे वारलीचे पॅटर्न्स नाहीयेत यात.. म्हणजे ती काड्या-काड्यांची माणसं, ती वाद्यं,गोल करून केलेलं नृत्य वगैरे.. ब्राऊन कापडावर, पांढर्या अक्रेलिक पेंटने काढले आहे.. मूळ चित्र एका छोट्या फोटो मधे देतात, ते पाहून आपण कापडावर काढायचे.. थोडेसे प्रपोर्शन साठी काही आउटलाईन्स दिलेल्या असतात, पण अर्थात चित्र तुम्हीच काढता / रंगवता.. फ्रेमच्या काचेत फ्लॅश पडल्याने तो मधे प्रकाश दिसतोय.. :( Image removed.
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Sat, 05/17/2008 - 00:28 नवीन

भाग्यश्री

भाग्यश्री तुझा पेन स्केच चा प्रयत्न छान वाटला. हे वारली प्रकारचे चित्र ही खुपच सुरेख आहे. आवडले. ईश्वरी
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sat, 05/17/2008 - 00:38 नवीन

उत्तम चित्रे

तुमची चित्रे तुमच्या कवितांसारखीच छान आहेत. दोन्ही आघाड्यांवर आगे बढो !
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sat, 05/17/2008 - 01:30 नवीन

हेहे

हेहे मुक्तसुनीत! केसु आणि चतुरंगांना प्रतिसाद देऊन इथे आलात का? म्हणून असा प्रतिसाद! मी कवितेच्या वाट्याला नाही हो जात! माझा प्रांत नाही तो.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
व
वरदा Sat, 05/17/2008 - 04:00 नवीन

वाव

वारली पेंटींग सह्ही आहे एकदम...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 05/17/2008 - 04:09 नवीन

वारली पेंटींग

एकदम मस्त पेंटींग आहे..... मदनबाण.....
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sat, 05/17/2008 - 07:57 नवीन

दोन्ही

दोन्ही चित्रे छान.. वारली पेन्टिंग फार आवडले...
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sat, 05/17/2008 - 10:10 नवीन

धन्यवाद

धन्यवाद सर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
झ
झकासराव Sat, 05/17/2008 - 10:11 नवीन

चांगल काढल

आहेस चित्र. जर ते कॉम्पवर बघुन काढण्यापेक्षा प्रत्यक्ष जावुन काढल असतस तर तिकडे चाय, चाट वै वै खादाडी करता आली असती की. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
श
शिंगाड्या Wed, 05/21/2008 - 20:26 नवीन

छान आहेत

छान आहेत सगळी चित्रे...बाकी आमच्या चित्रकलेतील व्यक्ति हातापायी निट असणे दुरापस्त ;)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 05/21/2008 - 22:39 नवीन

छान...

सर्वच चित्रे छान आहेत. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा