✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चारोळ्या

य — यशोधरा, Wed, 05/21/2008 - 15:28

प्रतिक्रिया द्या
7394 वाचन

💬 प्रतिसाद (15)
आ
आनंदयात्री Wed, 05/21/2008 - 15:33 नवीन

मिटत नाही अंतर

तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर सुंदर !! .. अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर डोळ्यातला पाण्याला नीर म्हटलेले पहिल्यांदा पाहिले, छान. सुंदर आहेत तुमच्या चारोळ्या. पुलेशु.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Wed, 05/21/2008 - 15:35 नवीन

शब्दांचे

शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर सही......... :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 05/21/2008 - 15:44 नवीन

छान !!!

आवडल्या चारोळ्या !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रगती Wed, 05/21/2008 - 16:07 नवीन

चारोळ्या आवडल्या.

अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर डोळ्यातला पाण्याला नीर म्हटलेले मी पण पहिल्यांदा पाहिले पण छान लीहीलं आहे.
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 05/21/2008 - 17:38 नवीन

मस्त

सर्वच चारोळ्या छानच आहेत. अजुन येऊद्या वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 05/21/2008 - 19:10 नवीन

छान आहेत ...

हाय यशोधरा... छान आहेत ग सगळ्या चारोळया... मी जरा एक आगाऊपणा करणार आहे पण तो जाहीरपणे करण्यापेक्षा तुला मेलतो :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 05/21/2008 - 19:27 नवीन

आनंदयात्र

आनंदयात्री, ऋचा, प्रगती, डॉक्टरसाहेब, प्रगती, शीतल धन्यवाद :) संदीप, तुझ्या मेलला उत्तर दिलेय, गंम्मत वाटली :)
  • Log in or register to post comments
फ
फटू गुरुवार, 05/22/2008 - 01:14 नवीन

खरं आहे तुझं...

.. अन असे दाटूनी येते सांजवेळी डोळां नीर निसटल्या काही क्षणांचे उरी विंधणारे शर कधी कधी कातरवेळी भूतकाळ आठवतो अन् आपण आपल्याला अश्रूंच्या हवाली करतो... सार्‍याच चारोळ्या छान आहेत... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 05/22/2008 - 01:42 नवीन

सुंदर

शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... शब्दच नाहीत....
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 05/22/2008 - 03:53 नवीन

!!!!!

लांडग्यांच्या मस्तवाल जगात, माणूस कवडीमोल आहे हे मात्र १००% खर आहे..... मदनबाण.....
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 05/22/2008 - 11:58 नवीन

सतीश, वरदा,

सतीश, वरदा, मदनबाण धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
क
कावळा गुरुवार, 05/22/2008 - 12:01 नवीन

छान

आयुष्याची अनवट धून सुरेल कधी अन कधी बेसूर सप्तस्वरांचे हिंदोळे अन पडते जीवा प्राणांतिक भूल अति उत्तम आपलाच विवेक वि
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे गुरुवार, 05/22/2008 - 12:24 नवीन

खुप छान

खुप छान आहेत सर्व चारोळ्या..
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 05/22/2008 - 12:54 नवीन

शब्दांचे

शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर
क्या बात है! छान :)
सांजवेळी डोळां नीर निसटल्या काही क्षणांचे उरी विंधणारे शर
वाह! उरी विंधणारे शर.....क्या बात है! आणखी येऊ दे:) छानच.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 05/22/2008 - 16:39 नवीन

वा!

शब्दांचे सांडती धबधबे, रक्तास जिव्हाळा नाही नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे, विश्राम जिवाला नाही... वा! क्या बात है... तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा