✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विजय तेंडुलकरांना आदरांजली.

न
नीलकांत यांनी
Mon, 05/19/2008 - 11:12  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7810 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

आ
आनंदयात्री Mon, 05/19/2008 - 11:22 नवीन

आदरांजली

>>मराठीतील गाजलेले ' सामना ', ' सिंहासन ', ' आक्रित ', ' उंबरठा ' हे त्यांनी लिहिलेले चित्रपट अजरामर ठरले आहेत. या मराठीतल्या अत्युत्कृष्ट चित्रपटांच्या लेखकाला आदरांजली.
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Mon, 05/19/2008 - 11:37 नवीन

अधीक माहिती.

तेंडुलकरांविषयी अधीक माहिती मटावर वाचता येईल. खाली एक दूवा देत आहे. त्या पानावर खाली इतर दूवे आहेत. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2681229.cms
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 05/19/2008 - 11:43 नवीन

आमची सुद्धा ...

या मराठीतल्या अत्युत्कृष्ट चित्रपटांच्या लेखकाला आदरांजली. सध्या त्यांचे "हे सर्व कोठुन येते" हे पुस्तक वाचायला घेतले आहे, भारी लिहीत होता हा माणूस .. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
आ
आर्य Mon, 05/19/2008 - 11:48 नवीन

विनम्र आदरांजली

ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक 'पद्मभूषण-विजय तेंडुलकर' यांना विनम्र आदरांजली !
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Mon, 05/19/2008 - 11:57 नवीन

ज्येष्ठ

ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक 'पद्मभूषण-विजय तेंडुलकर' यांना विनम्र आदरांजली ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आर्य
प
प्रमोद देव Mon, 05/19/2008 - 12:33 नवीन

माझीही विनम्र श्रद्धांजली.

विजय तेंडुलकर ह्या महान लेखकास माझीही विनम्र श्रद्धांजली. कथालेखक,नाटककार,कादंबरीकार ,पटकथाकार म्हणून तेंडुलकर थोरच होते पण एक अस्सल माणूसपण त्यांच्या ठायी होतं जे आपल्याला ठायी ठायी त्यांच्या लेखनातून डोकावताना दिसत असे. त्या अस्सल माणूसपणालाही माझा सलाम! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 05/19/2008 - 13:12 नवीन

आमचीही

आमचीही श्रद्धांजली... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 05/19/2008 - 13:52 नवीन

विनम्र श्रद्धांजली

ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक पद्मभूषण विजय तेंडुलकर यांना विनम्र आदरांजली .
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Mon, 05/19/2008 - 14:22 नवीन

श्री. विजय

श्री. विजय तेंडुलकर हे प्रतिभावान साहित्यिक होते याबद्दल आमच्या मनात काहीही शंका नाही. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यक्षेत्राची हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. आपला, (खिन्न) धोंडोपंत विजय तेंडुलकर महान साहित्यिक होते हे मान्य पण विजय तेंडुलकर माणूस म्हणून महान होते हे म्हणणे धाडसाचे आहे. श्री. नरेंद्र मोदींबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी काढलेले उद्गार आणि पांढरपेशा समाजाला त्यांनी केलेला अनाठायी आणि द्वेषमूलक विरोध आमच्या मनात सतत सलत राहील. आपला, (स्पष्ट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
ह
हेरंब Mon, 05/19/2008 - 16:57 नवीन

असेच

धोंडोपंतांशी सहमत. तरीही त्या थोर लेखक्,नाटककाराला आदरांजली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत
म
मन Mon, 05/19/2008 - 14:50 नवीन

थोर साहित्यिकाला

आमचीही आदरांजली. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 05/19/2008 - 17:39 नवीन

आदरांजली..

नाटककार तेंडुलकरसाहेबांना माझाही सलाम...! तात्या.
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Mon, 05/19/2008 - 17:50 नवीन

विजय

विजय तेंडुलकर महान साहित्यिक होते हे मान्य पण विजय तेंडुलकर माणूस म्हणून महान होते हे म्हणणे धाडसाचे आहे. श्री. नरेंद्र मोदींबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी काढलेले उद्गार आणि पांढरपेशा समाजाला त्यांनी केलेला अनाठायी आणि द्वेषमूलक विरोध आमच्या मनात सतत सलत राहील. १००% सहमत पण त्या॑च्यातल्या नाटककाराला सलाम.. ते॑' च्या आक्षेपार्ह लिखाणाविषयी व मता॑विषयी चर्चा करणे आत्ता अस्थानी आहे, न॑तर कधीतरी..
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 05/19/2008 - 17:57 नवीन

साहित्यकार

ते॑डुलकरा॑ना माझी ही विनम्र आदरा॑जली.
  • Log in or register to post comments
आ
आनंद Mon, 05/19/2008 - 18:05 नवीन

आदरांजली

विजय तेंडुलकर महान साहित्यिक होते तसेच माणूस म्हणून महान होते. त्यांच्या साहित्याकडे पुर्वग्रहदुषित नजरेने न पहिल्यास ,ते माणुस म्हणून ही किती मोठे ते लक्शात येते. नरेंद्र मोदींबद्दलच्या उद्गाराबद्द्ल म्हणाल तर गुजरातचा नरसंहार पाहुन झालेली तात्कालिक प्रतिक्रिया होती. -आपला आनंद
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Mon, 05/19/2008 - 19:00 नवीन

माझीही

माझीही आदरांजली...
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 05/19/2008 - 19:07 नवीन

आदरांजली.

विजय तेंडुलकर यांना विनम्र आदरांजली .
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 05/19/2008 - 19:34 नवीन

माणसात सर्व गोजिरवाणे आणि सफरचंदी नसते

खडबडीत, विद्रूप, कुरुप असाही त्याचा चेहरा असतो आणि तो तितकाच खरा असतो ह्याची जाणीव मोठ्या धाडसाने मराठी रंगभूमीला आणि एकूणच मराठी मनाला करुन देण्याचे काम करणार्‍या विजय तेंडुलकर ह्या महान लेखकाला प्रणाम. चतुरंग
  • Log in or register to post comments
आ
आम्ही बारामतीकर Sun, 05/25/2008 - 21:48 नवीन

आमचीही श्रद्धांजली

अशी मोठी माणसं पुन्हा पुन्हा व्हायला हवीत, एवढंच म्हणणं आता आपल्या हातात .
  • Log in or register to post comments
व
वाचक Mon, 05/26/2008 - 02:55 नवीन

श्रद्धांजली

तेंडुलकर मागे एकदा इथे बॉस्टनला आले होते तेव्हा इथल्या एका ज्येष्ठ लेखिकेच्या बरोबर त्यांच्याशी गप्पा मारायला मिळाल्या होत्या - तेसुद्धा हार्वर्ड च्या पायर्‍यांवर बसून. त्यावेळी त्यांनी त्यांची विचार करण्याची पद्धत थोडीफार उलगडून सांगितली होती. प्रियाच्या (अकाली) निधनाचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला होता. माणूस म्हणून ते महान होते की नाही ते सांगता येणार नाही पण ' त्यांच्या बोलण्यातले सच्चेपण' मात्र जरुर जाणवले.
  • Log in or register to post comments
क
केशवराव Mon, 05/26/2008 - 06:41 नवीन

विनम्र आदरांजली.

या माणसाची मला प्रथम ओळख झाली ती साप्ताहिक 'माणूस' पासून. या साप्ताहिकात 'तें ' नी अनेक सदरें लिहीली. नंतर नाटकें, एकांकिका, चित्रपट अशा अनेक माध्यमांतून हा माणूस आमच्या पिढीच्या अंगावर आला. आमच्या जीवनात एक स्थान पटकावून बसला. कायम वादात राहूनही याला नजरेआड करता आले नाही. त्यांची नाटकें, चित्रपट, एकांकिका डोक्यांत भिणभिणत रहायच्या. आमचा एक मित्र म्हणायचा, " काय वाईट्ट लिहीतो हा ! डोके भणाणून सोडतो." ' तें ' ना विनम्र आदरांजली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा