✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विडंबन

क — केशवसुमार, Sat, 05/10/2008 - 00:03

प्रतिक्रिया द्या
6408 वाचन

💬 प्रतिसाद (19)
इ
इनोबा म्हणे Sat, 05/10/2008 - 00:17 नवीन

हा हा हा!

केशवा. मस्त हाणलेस रे! फक्त मी नावास कर्ता शेष आता बायको ही लांडगा मी मेष आता एकही ना ठेवला खात्यात पैसा आणि बचतीचा मला उपदेश आता ह्या ओळी तर जबराच कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 05/10/2008 - 00:21 नवीन

मस्तच.....

सारखी येते तिला ऊर्मी लढ्याची राहिला नाही मला आवेश आता घास उतरावा कसा खाली घशाच्या? काल चे सारे, न काही फ्रेश आता व्वा रे भिडु.....मस्तच...... मदनबाण.....
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 05/10/2008 - 00:54 नवीन

केशवसुमारशेठ,

छान, मूळ गजलेतल्या प्रत्येक शेराला विडंबन प्रतिशेर (किंवा शेराला 'सव्वाशेर' ;)! (स्वगत - आता ह्या गजलेला छान म्हणून मी घरी एक नवे भांडण ओढवून घेणार की काय? :?) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 05/20/2008 - 19:15 नवीन

भन्नाट..

छान, मूळ गजलेतल्या प्रत्येक शेराला विडंबन प्रतिशेर (किंवा शेराला 'सव्वाशेर' !) असेच म्हणते. विडंबन आवडले.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 09:19 नवीन

भन्नाट..

भन्नाट विडंबन.
  • Log in or register to post comments
स
सत्या Sat, 05/10/2008 - 11:04 नवीन

जबरदस्त

मान गये " आपकी पर्खि नजर और निरमा सुपर " दोनोको.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 05/10/2008 - 11:36 नवीन

मस्त !!!

लै भारी विडंबन !!! फक्त मी नावास कर्ता शेष आता बायको ही लांडगा मी मेष आता शेष, मेष ....मस्त !!!
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Sat, 05/10/2008 - 13:03 नवीन

अशक्य......

जबरदस्तच. अशक्य "विडंबन." अबब
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 05/10/2008 - 18:30 नवीन

:)

एकही ना ठेवला खात्यात पैसा आणि बचतीचा मला उपदेश आता झकास. सासरा, दारू, विडी, आणीक, लफडी हे उल्लेखाला आलेच की :)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 05/10/2008 - 18:32 नवीन

छान...

मूळ गझल आणि विडंबन दोन्ही मस्त! स्वाती
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 05/11/2008 - 04:25 नवीन

मस्तच आहे!

घास उतरावा कसा खाली घशाच्या? काल चे सारे, न काही फ्रेश आता क्या बात है! केशवसुमारजी, फस्क्लास झालीय हो गझल! -डांबिसकाका
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 05/11/2008 - 13:21 नवीन

लै भारी..

सासरा, दारू, विडी, आणीक, लफडी सोड ते, "केश्या", जरा कर श्लेष आता लै भारी रे केशवा! तात्या.
  • Log in or register to post comments
ह
हेरंब Sun, 05/11/2008 - 19:33 नवीन

उत्तम विडंबन

वा, केशवसुमार, फारच चांगले विडंबन, ओरिजिनल कविता वाटावी ईतके!
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Mon, 05/12/2008 - 08:47 नवीन

धन्यवाद!!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Mon, 05/12/2008 - 10:25 नवीन

जब्राट...........

जब्राट.............. :O
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 05/16/2008 - 10:05 नवीन

प्रतिक्रिया न दिलेला एक

प्रतिक्रिया न दिलेला एक लिहीतो आहे. आतापर्यंत वाचलेच नव्ह्ते. वाचल्याबरोबर लिहावेसे वाटले. अतीउत्तम. आणखी येऊदे. एकही ना ठेवला खात्यात पैसा आणि बचतीचा मला उपदेश आता बचके रहना रे बाबा बचके रहना रे!
  • Log in or register to post comments
म
मित Mon, 05/19/2008 - 11:08 नवीन

१ न॑बर!!!!!!

माला पन थोड बोलयच आहे कराया गेलो सुखानचि बेरीज राहीले न काही शेष आता !!!! पुर्षाथाला ही वाटे लाज पाहुन माझे अवशेष आता !!!!
  • Log in or register to post comments
प
प्रा सुरेश खेडकर Tue, 05/20/2008 - 11:12 नवीन

मस्त.

मूळ गझल वाचलेली नाही, तरीही विडंबन खूप आवडले. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
क
कैलासराजा Wed, 05/21/2008 - 14:02 नवीन

नाथा

नाथा पुरे आता बायकोवर करीशी गझल कुटवर गेली ही मजल.... शाब्बास केशवा...............
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा