✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

उन पाउस

आ
आनंदयात्री यांनी
गुरुवार, 05/15/2008 - 18:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16248 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

र
राजे (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 05/15/2008 - 18:43 नवीन

वा ! काय कथा

वा ! काय कथा आहे हो.... मस्त. छायाचित्र देखील मस्त. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 05/15/2008 - 18:49 नवीन

एकदम मस्त

एकदम मस्त गोष्ट! मस्तच लिहिलय... अनुवाद एकदम जमलाय एखादी गोष्ट आपल्याकडे नसल्याशिवाय त्याचं महत्व नाही कळत, नाही का?
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 05/15/2008 - 18:51 नवीन

एकदम सही.

मस्तच, "आत्त्ता आम्ही हॉस्पिटल मधुनच परत येतोय, माझ्या मुलाला सकाळीच डिस्चार्ज मिळालाय, तो जन्मांध होता, मागच्या आठवड्यापासुन तो पाहु शकतोय, हा निसर्ग हा उन पावसाचा खेळ त्याच्या डोळ्यांना नवा आहे हो ..... प्लिज आम्हाला माफ करा." तिशीचा पोरगा आपल्याच धुंदीत इंद्रधनुष्याचे रंग आजमावत होता. एकदम हदयस्पर्शी, लिखाण. कथेच्या शेवटी हा उलघडा. मान गये आपको. इ॑द्रधन्युशचा फोटो ही छान.
  • Log in or register to post comments
आ
आनंद गुरुवार, 05/15/2008 - 19:03 नवीन

हदयस्पर्शी

कथा खुपच छान आहे. एक शंका आहे, इंद्रायणी एक्सप्रेस तर सकाळी निघते ना मुंबई वरुन मग सुर्यास्त कसा काय बघीतला त्याने. ह.घ्या.
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Fri, 05/16/2008 - 08:18 नवीन

उत्तम

उत्तम लघुकथा.. चा॑गली जमली आहे..आणखी येऊ द्या.. एक शंका आहे, इंद्रायणी एक्सप्रेस तर सकाळी निघते ना मुंबई वरुन मग सुर्यास्त कसा काय बघीतला त्याने. काय भडकमकरसरा॑चे विद्यार्थी काय..? :) ता॑त्रिकदृष्ट्या मुद्दा बरोबर आहे.. सि॑हगड कि॑वा कोणार्क वा कन्याकुमारी एक्सप्रेस म्हणायला हवे होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद
प
पल्लवी गुरुवार, 05/15/2008 - 19:05 नवीन

जमलं..जमलं...

जमलं..जमलं... अगदी फर्मास जमलं !! :)
  • Log in or register to post comments
व
वेदश्री गुरुवार, 05/15/2008 - 20:08 नवीन

आवड्या !

अनुवादासाठी केलेल्या कथानिवडीपासून ते ती स्वैरपणे अनुवादीत करताना वापरलेल्या सुयोग्य अर्थछटायुक्त शब्दांपर्यंत.. सगळंच खूप आवडलं. पुलेमशु ( पुढील लेखनास मनापासून शुभेच्छा ). का कोण जाणे पण आनंदयात्री या सदस्यनावाला जागलात, असे वाटले.
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 05/15/2008 - 20:17 नवीन

सुरेख

एकदम हदयस्पर्शी, लिखाण. हेच म्हणते... इंद्रधनुष्य सुंदर....
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 05/16/2008 - 05:10 नवीन

सुरेख +१

अगदी हेच म्हणतो..... मदनबाण.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
च
चतुरंग गुरुवार, 05/15/2008 - 20:19 नवीन

सुरेख!

कथेला दिलेली कलाटणी एकदम भानावर आणणारी. वेगळ्या बाजाचे लिखाण. चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मन गुरुवार, 05/15/2008 - 20:27 नवीन

वाह.

अनुवाद जमलाय. ही कथा मुळ आंग्ल भाषेत वाचलिए. पण अनुवादातही तुम्ही तोच टवटवीत पणा ठेवलाय. विचार अगदि बरोब्बर पोचतो यातुन मुळ कथे प्रमाणेच. एक अत्यंत यशस्वी अनुवाद! आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/15/2008 - 20:30 नवीन

वा रे दोस्ता वा !

क्या बात है, सेठ !!! कथेची कलाटणी, एकदम सही. स्वैर अनुवाद खूपच आवडला. चित्रही कथेला पुरक असेच आहे. असेच लेखन येऊ दे !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 05/15/2008 - 20:40 नवीन

सुंदर गोष्ट

गोष्ट जमली आहे यात शंका नाही. प्रत्येक दिवस हा दृष्टी येण्याचा पहिला दिवस असल्यासारखा जगणे हा संदेश परिणामकारकपणे पोचविणारी कथा. कथेच्या या तात्पर्यात माझ्या अल्पमतीप्रमाणे मला एक छोटीशी गोष्ट वाढवावीशी वाटते आहे. प्रत्येक दिवस हा दृष्टी/जगण्याची संधी मिळण्याचा पहिला दिवस आहे या उत्साहाइतकेच महत्त्वाचे आहे - प्रत्येक दिवस हा दृष्टी/जगण्याची संधी उपलब्ध असण्याचा शेवटचा दिवस असल्यासारखे जगणेसुद्धा ! आजूबाजूची माणसे , आपले आप्तस्वकीय , कुटुंबीय , आपले आवडते छंद या सगळ्यांचा सहवास आज मिळतो आहे तोवर त्याचा आनंद घ्या आणि त्याना आनंद द्या. कुणास ठाऊक , उद्या आपली गाडी अशा अंधार्‍या बोगद्यात शिरायची ज्याला शेवट नाही !
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 05/15/2008 - 20:56 नवीन

व्वा!

क्या बात है! तिशीचा पोरगा आपल्याच धुंदीत इंद्रधनुष्याचे रंग आजमावत होता. सहीच! (बर्‍याच दिवसांनी) टिंग्या :)
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी गुरुवार, 05/15/2008 - 21:48 नवीन

मस्त

मस्त लिहीलीत गोष्ट. ह्रदयाला भिडणारी. ईश्वरी
  • Log in or register to post comments
र
रामदास गुरुवार, 05/15/2008 - 21:59 नवीन

डोळे उघडले

उद्या आपली गाडी अशा अंधार्‍या बोगद्यात शिरायची ज्याला शेवट नाही ! » एका वाक्यात डोळे उघडलेस रे बाबा.
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी गुरुवार, 05/15/2008 - 22:08 नवीन

बॉस

मानगये... सुंदर लिहिलयस.... शॉर्ट स्टोरीचा बाज , कथाबीज , मांडणी आणि शेवटचा धक्का फक्कड जमलय. विशेषतः शेवटचा धक्का अप्रतिम..... मजा आली. अश्याच शॉर्ट स्टोरी लिहीत जा. क्रमशः च्या गर्दीत अशी गोष्ट म्हंजे जेवताना मधेच लसणाची किंवा सुकटाचे चटणी तोंडी लावायला मिळाल्यासारखे आहे. (सुकवलेल्या प्रथमावतारावर विशेष प्रेम असणारा) आंबोळी
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 05/16/2008 - 06:33 नवीन

सुंदर कथा

सुंदर कथा, सुरेख अनुवाद!! आवडले.
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 05/16/2008 - 06:33 नवीन

सुंदर कथा

सुंदर कथा, सुरेख अनुवाद!! आवडले.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 05/16/2008 - 08:09 नवीन

बहोत..

अच्छे! कथा आणि अनुवाद दोन्हीही छान रे यात्री! तात्या.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Fri, 05/16/2008 - 08:59 नवीन

मस्तच!!!!!!!!!

मस्तच!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 05/16/2008 - 09:07 नवीन

काही

काही दिवसांपूर्वीच ही ओरीजीनल मेल वाचली होती.. तेव्हा पण आवडली.. आणि आत्ताचा अनुवाद पण खूप आवडला.. "इतक्यात पावसाला सुरुवात झाली अन पावसाचे तुषार आत बसलेल्या प्रवास्यांवर खिडकीतुन पडायला लागले. थोडे उन थोडा पाउस असे मोठे विहंगम दृष्य पाहुन तिशीच्या पोराच्या आनंदाला पारावार उरला नाही, ताठ होउन भान विसरुन तो पावसाला पहात होता. अत्यानंदाने त्याने दोन्ही हातांनी गजांना घट्ट धरुन ठेवले होते. भावनातिरेकाने तो शहारला, त्याच्या हातावरची लव उभी राहिली, त्यावरच्या चकाकणार्‍या पाण्याच्या थेंबांचे डवरुन उठलेले मोती पहावे का बाहेर सुर्यास्त होतांना ढगांच्या कडांवर विसावलेले इंद्रधनुष्य पहावे अश्या विचारात तो बेभानपणे आलटुन पालटुन दोन्ही दृष्य नजरेत साठवुन घेत होता" हा परिच्छेद सगळ्यात जास्त आवडला.. मस्त केलंय वर्णन!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 05/16/2008 - 11:35 नवीन

मस्त जमलंय

काही दिवसांपूर्वीच ही ओरीजीनल मेल वाचली होती.. तेव्हा पण आवडली.. आणि आत्ताचा अनुवाद पण खूप आवडला..
एखादी गोष्ट आपल्याकडे नसल्याशिवाय त्याचं महत्व नाही कळत, नाही का?
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 05/17/2008 - 17:30 नवीन

हेच म्हणते...

काही दिवसांपूर्वीच ही ओरीजीनल मेल वाचली होती.. तेव्हा पण आवडली.. आणि आत्ताचा अनुवाद पण खूप आवडला.. मी ही वाचली होती ओरिजिनल मेल... :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
ध
धमाल मुलगा Fri, 05/16/2008 - 12:05 नवीन

अस वाट्टय

अस वाट्टय इथच खाली उतरुन नुसते हे डोंगर दर्‍या बघत बसावेत ... नाही ?" हे ऐकता ऐकता बाप सुद्धा हातातला पेपर ठेवुन, पोराबरोबर बाहेरची सिनरी पहाण्यात रमला.
:)
तो जन्मांध होता, मागच्या आठवड्यापासुन तो पाहु शकतोय, हा निसर्ग हा उन पावसाचा खेळ त्याच्या डोळ्यांना नवा आहे हो ..... प्लिज आम्हाला माफ करा." तिशीचा पोरगा आपल्याच धुंदीत इंद्रधनुष्याचे रंग आजमावत होता.
क्या बात है ! आनंदयात्रीसाहेब, बाकी हा लघुकथांचा प्रांत म्हणजे तुमचा हक्काचा :) शेवटच्या परिच्छेदात कथेला झर्रकन कलाटणी देण्याची तुमची शैली आम्हाला खुप आवडते. अनुवादासाठी निवडलेली कथाही ह्याच जातकुळीतली. सुंदर! अवांतरः कौसरबी आणि अब्दुलच्या कथेची आतूरतेने वाट पाहतो आहे. येऊद्या लवकर :) - (प्रभावित) ध मा ल.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 05/16/2008 - 13:26 नवीन

सुरेख..

सुरेख कथा,अनुवाद सहज जमला आहे..आवडली! स्वाती
  • Log in or register to post comments
ड
डोमकावळा Fri, 05/16/2008 - 13:52 नवीन

अप्रतिम!

सुरेखच.... लेखन फारच प्रभावी आहे....
  • Log in or register to post comments
झ
झंप्या Sat, 05/17/2008 - 07:11 नवीन

वा वा अप्रतिम!

प्रेमभंगा शिवाय बाकीच्याही विषयात लिहू शकतोस म्हणायचं की! :)
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sat, 05/17/2008 - 13:19 नवीन

छान कथा.

छान कथा. आणि छायाचित्रही. :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 05/19/2008 - 10:54 नवीन

धन्यवाद

केलेल्या कौतुकाबद्दल, दिलेल्या दादेबद्दल मनापासुन आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद. -आनंदयात्री.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा