छान. मजा येतेय वाचताना.
हा भाग वाचताना संदर्भाकरीता अॅटलास घेऊन बसलो तेव्हा कळले, काय भन्नाट माणूस होता हा इब्न बतूत!
पण तो श्रीमंत झाल्याचे वर्णन अगदी एका वाक्यात आटोपते का घेतले आहे?
अलेक्झांडरच्या स्वारीनंतर उदयास आलेले बायंझेंटाइन साम्राज्य इब्न बतूतच्या काळात मोडकळीलाच आले होते. नंतर काही वर्षांतच ते लयाला गेले.
एक सुचना - पुढील भाग टाकताना मागील भागांचे दुवे देत चला.
पण त्या शार्कच्या पाठीच्या कण्याचा उपयोग ते त्यांच्या झोपड्यांचा मुख्य आधार म्हणून करायचे असे त्याने आश्र्चर्याने नमूद केले आहे. त्या सांगाड्यांना मग उंटाचे कातडे ठोकले जायचे की झाली झोपडी तयार
अशा तंबूबद्दल "earth's children" मालिकेतल्या (लेखिका: जीन औएल) पुस्तकामधे वाचलं आहे.
या शहरातील नागरिक स्वत:ला फार शहाणे समजतात वस्तुत: ते फार उध्दट व उर्मट आहेत. पण कुठल्याही देशाच्या राजधानीचे किंवा जेथे सत्तेचे स्थान जेथे आहे तेथील लोक असेच असतात
हाहाहा :)
हा प्रवास त्याने बायझंटाईनचा सम्राट अन्ड्रोनिकसची राजकन्या बायालून हिच्याबरोबर केला. या राजकन्येचे लग्न राजकीय कारणांसाठी मुस्लीम ओझबेग खान, जो एका "सोनेरी टोळीचा" प्रमुख होता
सोनेरी टोळी म्हणजे एक प्रकारचे हूण (huns) (उदा. श्वेत हूण) का हो?
जयंत शेठ,
वाचतो आहे..
(अवांतरः प्रतिसाद येत नसले तरी वाचकवर्ग बराच आहे.. त्यामुळे प्रतिसादांची पर्वा करु नये.. आजकाल इथे फक्त मसालेदार फास्ट्-फुड विकले जाते, याचा अर्थ असा नाही की अस्सल मराठी पोहे आणि श्रीखंड्-पुरी चालणार नाही. )
इब्न बतूत (आम्ही पूर्वी 'बतुता' असे स्पेलिंगला धरून उल्लेख करीत असू....पण तुमच्यामुळे आता 'बतूत' हा उच्चार अधिकृत समजत आहोत..) समवेत त्या त्या विलक्षण सफरीवर जाताना जो आनंद होत आहे तो शब्दातीतच आहे. अजून मालिका चालूच असल्याने सविस्तर प्रतिक्रिया नंतर देणार आहे...आता केवळ एकापाठोपाठ एक लेख वाचत आहे.
इन्द्रा
प्रतिक्रिया
छान
वाचतेय.
रंगतदार भाग
क्रुपया मागील भाग द्या.
छान लेखमालिका...मागच्या
तेच परत
जयंत कुलकर्णी
जयंत शेठ, वाचतो
प्रवासी...
हाही लेख छान!