✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चौथा मजला (उत्तरार्ध)

ऋ
ऋषिकेश यांनी
Fri, 10/01/2010 - 09:53  ·  लेख
लेख

Book traversal links for चौथा मजला (उत्तरार्ध)

  • ‹ चौथा मजला (पूर्वार्ध)
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6602 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

बापरे

गुंडोपंत
Fri, 10/01/2010 - 09:59 नवीन
अरे काय टर्न देतो रे कथेला? रंगत येत असतांना रोलरकोस्टर मधून एकदम खाली फेकून दिलेस... मस्त!
  • Log in or register to post comments

??

श्रावण मोडक
Fri, 10/01/2010 - 10:00 नवीन
?? पूर्वार्धातील बीज हरपलं दिसतं.
  • Log in or register to post comments

ॠषिकेश छान गोष्ट. चांगला

priya_d
Fri, 10/01/2010 - 10:16 नवीन
ॠषिकेश छान गोष्ट. चांगला प्रयत्न. अजून खुलवता आली असती. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. प्रिया
  • Log in or register to post comments

+१

नितिन थत्ते
Fri, 10/01/2010 - 10:33 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: priya_d

मस्त रे!

ब्रिटिश टिंग्या
Fri, 10/01/2010 - 10:23 नवीन
मस्त रे!
  • Log in or register to post comments

?

दत्ता काळे
Fri, 10/01/2010 - 10:35 नवीन
सुरवातीला ( पूर्वार्धात ) दमदार बॅटींग. खेळ संपेतोवर सेन्च्युरी लागेल असं वाटंत होतं. पण लंच नंतर लगेचच आउट ?
  • Log in or register to post comments

ऋष्या, छान रे.. लिहित

विसोबा खेचर
Fri, 10/01/2010 - 11:22 नवीन
ऋष्या, छान रे.. लिहित राहा.. तात्या. -- काही नगण्य अपवाद वगळता मराठी भावसंगीताची हल्ली बोंबच आहे!
  • Log in or register to post comments

खुप मस्त

dipti
Fri, 10/01/2010 - 12:32 नवीन
खुप मस्त...
  • Log in or register to post comments

छान

सहज
Fri, 10/01/2010 - 12:40 नवीन
असा फटकन व दुर्दैवी शेवट यामुळे तितका प्रभाव नाही पडला पण पहील्या भागामुळे अपेक्षाही वाढल्या होत्या म्हणुन असावे.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो.

प्रभो
Fri, 10/01/2010 - 18:55 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+ २

मेघवेडा
Fri, 10/01/2010 - 20:53 नवीन
पण पहील्या भागामुळे अपेक्षाही वाढल्या होत्या म्हणुन असावे असेच म्हणतो. मस्त लिहिलंयस पण. लिहीत राहा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

मस्तच!

ढब्बू पैसा
Fri, 10/01/2010 - 13:40 नवीन
छान झालीये कथा! पण शेवट खूप अचानक झाला!
  • Log in or register to post comments

सहमत

पैसा
Fri, 10/01/2010 - 20:26 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढब्बू पैसा

वाचता वाचता चटकन शेवट आला..

गणपा
Fri, 10/01/2010 - 15:45 नवीन
वाचता वाचता चटकन शेवट आला.. कथा चांगली लिहिली आहेस पण अजुन थोडी खुलवता आली असती. :)
  • Log in or register to post comments

अजून एक भाग लिहीता आला असता

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 10/01/2010 - 16:01 नवीन
अजून एक भाग लिहीता आला असता रे! एवढ्या पटकन का संपवलंस? (ही तक्रार नसून लिखाण्/कथा आवडल्याची पावती आहे.)
  • Log in or register to post comments

+१ सहमत!

स्वाती२
Fri, 10/01/2010 - 16:45 नवीन
+१ सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

४ भाग

प्रियाली
Fri, 10/01/2010 - 17:03 नवीन
या कथेचे ४ भाग होतील. किमान ३ तर नक्कीच. :) ज्या पेसने कथा सुरू केली तिच पेस इतर भागांतही राहणे गरजेचे आहे. (हा सल्ला दुसर्‍यांना देणे अतिशय सोपे असते. तरीही. ;)) भाग दोन आणि पुढले भाग पुन्हा लिहून बघ. उरकू नकोस. कथा चांगली होईल.
  • Log in or register to post comments

+१

राजेश घासकडवी
Sat, 10/02/2010 - 00:56 नवीन
पहिल्या भागात चौथ्या मजल्याचं गूढ छान वाढलं होतं. मधले काही कथाभाग पार्वतीच्या काळातले लिहिता येतील का? मग काळामध्ये मागे पुढे करून मस्त रोलरकोस्टर होईल असं वाटलं. अर्थात प्रियाली म्हणतात त्याप्रमाणे सूचना देणं सोपं असतं... पण लेखन थांबवू नका, अजून गूढकथा येऊ द्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

चांगली मांडणी, पण आटोपती

अनामिक
Fri, 10/01/2010 - 19:03 नवीन
चांगली मांडणी, पण आटोपती घेतल्या सारखे वाटले. शिवाय मागच्या भागात व्हिलचेयरवर असणारे बाबा या भागात मटकन खाली बसतात, त्यात करेक्शन करता येईल तर बघ.
  • Log in or register to post comments

मस्त रे....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/01/2010 - 19:16 नवीन
एकदम झकास.......! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मस्त...कथा खूप आवडली...अजून

शिल्पा ब
Fri, 10/01/2010 - 20:45 नवीन
मस्त...कथा खूप आवडली...अजून फुलवता आली असती.. एक प्रश्न : इतके वर्ष त्या मजल्यावर ताट कशासाठी ठेवत होते? म्हणजे जर पार्वती मेली आहे हे माहिती होते तरी..
  • Log in or register to post comments

ताई, तुम्ही तुमच्या पितरांना

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 10/02/2010 - 02:38 नवीन
ताई, तुम्ही तुमच्या पितरांना जेवायला देत नसाल, बाकीचे देतात हो. त्या पार्वतीसाठीच ते ताट ठेवत असणार ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

असं ए होय? बरं चालु द्या..

शिल्पा ब
Sat, 10/02/2010 - 04:26 नवीन
असं ए होय? बरं चालु द्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

कथेचा शेवट अजूनही फुलवता आला

प्राजु
Fri, 10/01/2010 - 20:57 नवीन
कथेचा शेवट अजूनही फुलवता आला असता. एकदम शेवट केल्यासारखा वाटला. रोहन ची पार्वतीशी होत असलेली जवळीक दाखवायला आणखी एखादा प्रसंग दाखवला असता तर कथेमधील उत्सुकता कायम राहिली असती. पहिला भाग जितका प्रभावी झाला होता.. तितका दुसरा भाग नाही वाटला. कथा गुंडाळल्यासारखी वाटली. या कथेचा आणखी एक भाग नक्की होऊ शकेल. पुन्हा एकदा लिहून बघ. रोहन ने आत्महत्या करण्या इतकं पार्वती आणि त्याच्यामध्ये काय झालं.. याचा संदर्भ आई-बाबांच्या बोलण्यातून किंवा रोहन्-बाबांच्या बोलण्यातून येऊ शकला असता. तुझी शैली खूप चांगली आहे.. केवळ वेळ कमी आहे किंवा नाहीये.. या कारणांसाठी इतकं चांगलं कथाबीज गुंडाळलं जाऊ नये असं वाटतं.. आणि ते फुलवण्याची क्षमता आहे तुझ्या लेखनामध्ये म्हणून हा प्रतिसाद. पुढील लेखनास शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

+१

नंदन
Sat, 10/02/2010 - 00:16 नवीन
तुझी शैली खूप चांगली आहे.. केवळ वेळ कमी आहे किंवा नाहीये.. या कारणांसाठी इतकं चांगलं कथाबीज गुंडाळलं जाऊ नये असं वाटतं.. आणि ते फुलवण्याची क्षमता आहे तुझ्या लेखनामध्ये म्हणून हा प्रतिसाद.
--- सहमत आहे. कथा आवडली, पण अजून एक भाग असता तर अधिक खुलवता आली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

शेवट अनपेक्षित आहे. रोहन असं

रेवती
Sat, 10/02/2010 - 03:06 नवीन
शेवट अनपेक्षित आहे. रोहन असं काही करेल यापेक्षा त्याचे वडील काहीतरी गूढ सांगतील असे वाटत होते.
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Sat, 10/02/2010 - 04:39 नवीन
कथा छान. बाकी, पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध चटकन उरकल्यासारखा वाटला. कथा अजून थोडी खुलवता आले असती, ह्या वरील बहुतेक मंडळींच्या मताशी सहमत. बाकी कथा "समयोचित"!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

ऋषिकेश
Sat, 10/02/2010 - 11:23 नवीन
सगळ्यांचे प्रतिक्रीयांबद्द्ल आभार कथा आटोपशीर ठेवायची(च) असं काहिसं डोक्यात होतं.. चौथ्या मजल्यावरचा प्रसंग लिहिलाही होता. पण कथा इतकी लांबली की ते अध्याहृत ठेवलं.. कथेचा वेग तोच ठेवायला हवा होता हे आता समजलं आहे. पुन्हा जेव्हा प्रयत्न करेन तेव्हा नक्की लक्षात ठेवेन पुन्हा एकदा सगळ्यांचे मोकळ्या प्रतिक्रीयेबद्दल अनेक आभार!
  • Log in or register to post comments

छान आहे... अवांतर :मागच्या

प्राजक्ताचि फुले
Sat, 10/02/2010 - 11:51 नवीन
छान आहे... अवांतर :मागच्या भागात उल्लेख केलास की : 'मागे बाबा व्हीलचेअरवरून येत होते.' आणि ह्या भागात 'ते मटकन खाली बसले.' असं कसं बुवा???
  • Log in or register to post comments

अरे हो..... तुम्ही म्हटल्यावर

सविता
Mon, 10/04/2010 - 13:26 नवीन
अरे हो..... तुम्ही म्हटल्यावर मला पण आठवलं... बाकी कथा छान....... कथा अजून फुलवता आली असती या बाकी बर्‍याच लोकांच्या मताशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजक्ताचि फुले

मस्त रे ॠ.. कथा आवडली

निखिल देशपांडे
Mon, 10/04/2010 - 10:52 नवीन
मस्त रे ॠ.. कथा आवडली
  • Log in or register to post comments

कथा आवडली

सुवर्णमयी
Wed, 10/06/2010 - 03:42 नवीन
कथा आवडली
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा