✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

देशाच्या गळ्यातील ताईत ~ फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (भाग दुसरा...)

इ
इन्द्र्राज पवार यांनी
Tue, 09/28/2010 - 16:24  ·  लेख
लेख

Book traversal links for देशाच्या गळ्यातील ताईत ~ फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (भाग दुसरा...)

  • ‹ फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ ~ यश आणि उपेक्षा
  • Up
  • राजकारण, मत्सर, असूया....आणि फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ (भाग-३) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25203 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

ले.जन.थोरातसाहेब

इन्द्र्राज पवार
Wed, 09/29/2010 - 00:26 नवीन
व्वा....!! एखाद्या देशाचा खराखुरा इतिहास घडतो तो अशा व्यक्तींच्यामुळे. मला अभिमान वाटतो की, याच ले.जन.थोरातसाहेबांची की ज्यांची निवड खुद्द युनोने शांतीदलाचे प्रमुख म्हणून केली होती. श्री.जयंत जी, म्हणतात त्याप्रमाणे कित्येक इंग्रजी चित्रपटात युद्धकैद्यांविषयी चित्रीकरण असते, पण फार थोड्यात तेथील सह्र्दय तुरुंगाधिकार्‍यांसंदर्भात दाखविले जाते, नाहीतरी बहुतांशी अधिकारी हे जुलूमीच असतात हेच प्रेक्षकांच्या मनी बिंबवले जाते. तुम्ही लिहिलेला टोकियो ट्रॅफिकचा प्रसंग तर थक्क करणाराच आहे. जनरल थोरातांच्यावरदेखील पुढे केव्हातरी लिहू या....हे देखील एक उपेक्षितच ठरले दिल्लीच्या बजबजपुरीत. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

लै भारी!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 09/29/2010 - 12:57 नवीन
लै भारी!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

ख ल्ला स ! कुलकर्णी साहेबांनी

परिकथेतील राजकुमार
Wed, 09/29/2010 - 13:44 नवीन
ख ल्ला स ! कुलकर्णी साहेबांनी सांगीतलेला किस्सा भारीच. इंद्रदा वाचतोय रे. लेखन आणि फोटु सगळेच मस्तच. अवांतर :- राजेश खन्ना भारतीयांच्या गळ्यातल्या ताईत होता हे वाचुन, 'ते' भारतीय कोण ? हि उत्कंठा जागृत झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

दोन्ही भाव आवडले

संदीप चित्रे
Tue, 09/28/2010 - 22:21 नवीन
आता पुढच्या भागाची वाट बघतोय रे मित्रा... तहाची कलमे आणि सनावळ्या असल्या 'पकाऊ' इतिहासापेक्षा योग्य उदाहरणांसहित 'शिकावू' इतिहास मांडल्याबद्दल धन्स !
  • Log in or register to post comments

तहाची कलमे आणि सनावळ्या असल्या 'पकाऊ' इतिहासापेक्षा...

संजय अभ्यंकर
Tue, 09/28/2010 - 23:08 नवीन
चित्रे साहेब अगदी मनातले बोललात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

अप्रतिम लेख

विलासराव
Tue, 09/28/2010 - 23:41 नवीन
ईंद्राजीं मस्त आहे हाही भाग. लेखमाला मनापासुन आवडतेय. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

एकदम दिलखेचक लेखन!

चतुरंग
Wed, 09/29/2010 - 05:50 नवीन
वाचत राहावे असे वाटतानाच अचानक लेख संपला! पुढच्या भागाची वाट बघतोय. रंगा
  • Log in or register to post comments

वाचते आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/29/2010 - 09:30 नवीन
वाचते आहे.
  • Log in or register to post comments

पंखा...

चिगो
Wed, 09/29/2010 - 12:16 नवीन
झालोय तुमचा.. छान लिहीताय. वर संदीपनी म्हटल्याप्रमाणे "पकावू" ऐवजी "शिकावू"...
  • Log in or register to post comments

लयी भारी सुरु आहे.

झकासराव
Wed, 09/29/2010 - 14:04 नवीन
लयी भारी सुरु आहे. :)
  • Log in or register to post comments

सॉलीड

वारा
Wed, 09/29/2010 - 15:28 नवीन
सॉलीड..
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर व माहितीपुर्ण लेख.......

वेताळ
Wed, 09/29/2010 - 18:40 नवीन
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत......
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा