तेंव्हा मला अगदी एखादी इच्छाधारी मांजर वगैरे शेजारी येउन बसल्यासारखे वाटले. तुझे घारे डोळे, छोटी नाक, गोल चेहरा..."
अरे राजकुमारा...मांजरी लबाडच असतात !!! ;) त्यात त्या इच्छाधारी असतील तर मग पाहायलाच नको !!! ;)
बाकी इ स्टोरी झ्याक हाय...म्हणजी तू लिवलीच भारी हाय... :)
(बोक्या) ;)
प्रतिक्रिया
परा सहज सोपी आणि छान कथा
+१
छान..
छानच
मन चुरचुरत वाचताना
तेंव्हा मला अगदी एखादी
भारी
च्या आयला !!
अप्रतिम रे परा!!! तू आपला
लिहिलं आहेस मस्तच्..पण खूप
व्वा !
मस्तं रे परा.. मस्तं कमबॅक
पर्या म्यॅव लै भारी. आवडली
.
खूपच छान लिहिलंय... वाचतांना
आवडले.