हा प्रकार विमानात मी चिकारदा केलेला आहे. बाजूच्या सीटवरचा माणूस लॅपटॉपवर पासवर्ड टाईप करायला लागला, की डोळ्याच्या कोपर्यातून तो बघितल्याशिवाय मला रहावत नाही.
(एकदा एक पासवर्ड बघून मला खुदकन हसू आले. असो, तो इथे लिहिण्यासारखा नाही. पण १२३ ही अक्षरे बरेचदा पासवर्डमध्ये असतात, हे नक्की.)
(आणि हो, लेखमाला वाचतो आहे.)
उत्कंठावर्धक आहे.
बाकी शोल्डर सर्फिंग मध्ये बरेच लोक माहीर असतात. आमच्या ऑफिसमधला एक ऑफिसबॉय हे काम उत्तम करायचा. नंतर तो हॅकर झाला की काय माहित नाही ;)
वा वा वा हे वाचून आम्हला बी उर्मी आली आन म्हटंल चला मिपा च hack करून बघूया , आमची जातकुळी व्हाईट-हॅट हॅकर्सची म्ह्णून येवढच सांगायचे आहे कि जर परवानगि असेल तर मिपा प्रमूखाना एक डेमो द्यावा म्हणतो ? आपला मोबाईल मला सन्देश (private messages) करावा. धन्यवाद.
- आत्मशून्य
ता. क. - होय मला हेच म्हणायचे आहे की मिपा hack करणे सहज शक्य आहे.
लढ बाप्पू....
च्यायला, मुद्दामच प्रतिसाद देत नव्हतो खरं तर, पण लैच्च गुंतुन जायला लागलोय गड्या तुझ्या गोष्टीत.
आता तुला कावेरीकाठी अभिषेकच घालायला पाहिजे. :)
मस्त लिहतो आहेस रे... :)
पुढचा भाग लवकर टाक
जर अमेरीका हा उपग्रह अवकाशात नष्ट करु शकत असेल तर ह्याचा अर्थ एकच होतो की अमेरीकेकडे निदान एका ठरावीक अंतरावर का होईना पण कार्य करणारे सॅटेलाईट डिस्ट्रॉयर उपलब्ध आहे.
हे वाचुन २ दिवसापूर्वीच जालावर वाचन करताना चीन संदर्भात एक बातमी वाचली होती ती आठवली... चीन ने (२००६ साली)अमेरिकन गुप्तहेरी सॅटेलाईटवर लेझर बीमचा वापर केला होता.म्हणजे चीन वरुन जाणारा सॅटेलाईट ज्या भागाचे फोटॉ काढायचे आहेत तो भाग काही काळ पाहु शकत नाही.( सॅटेलाईट पूर्णपणे निकामी होत नाही.)
संदर्भ :---http://www.telegraph.co.uk/news/worldnews/1529864/Beijing-secretly-fires-lasers-to-disable-US-satellites.html
प्रतिक्रिया
सुरेख
पुढे?
जबरा रे परा...
पुढे?
लय भारी!! विशेषतः ३रा आणि
पुढे?
पूढे?????????????????????
शोल्डर सर्फिंग
पुढे ??
वाचतोय रे!
छान
उत्कंठावर्धक आहे. बाकी
व्हाईट-हॅट हॅकर
सॉलिड!
+१
लढ बाप्पू.... च्यायला,
मस्त लिहतो आहेस रे... पुढचा
मस्त रे!
मस्त रे....