✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नाडी ग्रंथांवरील प्रथम आंतरराष्टीय अधिवेशनाचे वार्तांकन - दिवस दुसरा

श
शशिकांत ओक यांनी
गुरुवार, 07/29/2010 - 16:14  ·  लेख
लेख

Book traversal links for नाडी ग्रंथांवरील प्रथम आंतरराष्टीय अधिवेशनाचे वार्तांकन - दिवस दुसरा

  • ‹ नाडी ग्रंथांवरील प्रथम आंतरराष्टीय अधिवेशनाचे वार्तांकन - दिवस पहिला
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3583 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

त्यानंतर पुढील तीन आठवड्यात

अवलिया
गुरुवार, 07/29/2010 - 16:22 नवीन
त्यानंतर पुढील तीन आठवड्यात १००पेक्षा जास्त लोकांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन केले. त्या प्रत्येकाची नाडी पट्टी मिळुन एक प्रकारे विक्रम झाला, असे खुदुद नाडी शास्त्रींचे मत होते अरेच्या तिकडच्या लोकांच्या ब-या अनेकांच्या नाड्या मिळाल्या ! भारतात लोकांना तर लै वाट पहावी लागते. काही प्रिमियम चार्जेस वगैरे घेतले होते का नाड्या मिळाव्याच म्हणुन ;)
  • Log in or register to post comments

अरेच्या तिकडच्या लोकांच्या

महेश हतोळकर
गुरुवार, 07/29/2010 - 16:32 नवीन
अरेच्या तिकडच्या लोकांच्या ब-या अनेकांच्या नाड्या मिळाल्या ! भारतात लोकांना तर लै वाट पहावी लागते. काही प्रिमियम चार्जेस वगैरे घेतले होते का नाड्या मिळाव्याच म्हणुन ;)
तुमच्या-आमच्या सारख्या महापातकी लोकांची नाडी नाहिच मिळणार. http://www.misalpav.com/node/3607#comment-52312
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

फोटोंची मदत केली आहे ओकसाहेब.

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 07/29/2010 - 17:13 नवीन
फोटोंची मदत केली आहे ओकसाहेब. पण तुमच्या लेखात अर्थाचा अनर्थ होईल असे एक दोन टायपो आहेत. ते नीट करा ब्वॉ... :D
  • Log in or register to post comments

दुनिया झुकती है..

योगी९००
गुरुवार, 07/29/2010 - 19:35 नवीन
नाडीचा अनुभव नाही..आणि घेण्याची इच्छा मुळीच नाही.. एवढेच म्हणेन..दुनिया झुकती है..झुकानेवाला चाहिये.. बाकी चालू द्या..प्रागचे आणखी फोटो येऊ देत.. काकभुजंदर हे एक नवीन नाव कळले.. त्यांचा पलनी ह्या शिष्याने गेल्या १५वर्षात अनेक नाडी केंद्रातून काम करु नाव कमावल्याचे सांगितले. भाषांतरकार रवीने नाडी ग्रंथातील क्लिष्ट तमिळकथनांची सुंदर व समर्पक इंग्रजी शब्दरचनेत कथने करायची हातोटी कशी मिळवली ते कथन केले. थोडाफार IT क्षेत्रासारखे वाटले.. आम्ही पण म्हणतो की विविध कंपन्यांमध्ये काम करून नाव कमावले... भाषांतर रवी = compiler नाडी ग्रंथातील क्लिष्ट तमिळकथनांची = assembly or processor specific instructions सुंदर व समर्पक इंग्रजी शब्दरचनेत कथने = high level programming language असा उगाच संबंध लावत बसलोय.. (पण IT क्षेत्रात wife पेक्षा जास्त चुं**ने ..बाहेर नाही मिळत..)
  • Log in or register to post comments

एक शंका

नंदू
गुरुवार, 07/29/2010 - 19:49 नवीन
त्या ३५व्या पानावर " अनाडी" असं शिर्षक का बरं दिलं असावं ? जाता जाता: काकभुजंदर हा एक सुरस व चमत्कारिक आयडी म्हणून आवडला. ताबड्तोब बुक करायला हवा. मंदू
  • Log in or register to post comments

हॅहॅ

प्रकाश घाटपांडे
Fri, 07/30/2010 - 08:52 नवीन
पाप्यांचा कहर !
मला आदुगर वाटल कि तिथ बी त्येंच्या पापी अंनिस तल्या लोकांनी उच्छाद मांडला कि काय?
  • Log in or register to post comments

छान.

llपुण्याचे पेशवेll
Fri, 07/30/2010 - 09:01 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

पाप्यांचा कहर!

ऋषिकेश
Fri, 07/30/2010 - 09:58 नवीन
पाप्यांचा कहर आवडला... इतपत (कहर नसला तरी माफक) सोय पुण्याच्या नाडीकेंद्रात करून दिलीत तरी भक्तगण वाढतील अशी हमी देतो :P
  • Log in or register to post comments

ही सोय आत्ताही होऊ शकेल.

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/30/2010 - 13:06 नवीन
ही सोय आत्ताही होऊ शकेल. नाड्या वाचणारीपण माणसंच आहेत!! काय रे ऋ, तू 'डेड टेररिस्ट'च्या व्हिडीओमधला '७२ व्हर्जिन्स'चा विनोद ऐकलेला नाहीस का? झालंच तर 'दोस्ताना'चा शेवट!! अवांतरः मला पहिल्यांदा बेल्जममधे गेल्यावर इथे सगळेच पुरूष गे आहेत का काय असा संशय आला होता. सगळे ओळखीचे पुरूषसुद्धा एकमेकांना भेटल्यावर गालावर किस करत होते. इंग्लंडातले लोक तर भारतीय मुलं एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून चालतात याबद्दलही आश्चर्य व्यक्त करताना ऐकलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

अजुन माहिती

कवितानागेश
Sat, 07/31/2010 - 12:35 नवीन
“धेनका” माता यांच्या बद्दल अजून माहिती कळेल का?
  • Log in or register to post comments

माऊली धेनका

शशिकांत ओक
Sun, 08/08/2010 - 13:47 नवीन
हो नंतरच्या लेखात ती येईल. प्रोत्साहनावद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

बिपिनजीं, आपले विशेष धन्यवाद.

शशिकांत ओक
गुरुवार, 08/05/2010 - 20:47 नवीन
मित्र हो, नाडी ग्रंथांच्या संदर्भात पुण्याबाहेर जावे लागल्याने व नेटची सोय उपलब्ध न झाल्याने मिपाला भेट देता आली नाही. दोन्ही दिवसांच्या वार्तांकनावरील मिळालेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. बिपिनजीं, आपले विशेष धन्यवाद. आजच परतलोय. सवडीने टायपो कडे लक्ष देईन.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा