✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फिशपॉन्ड

श — शितल, Sun, 04/27/2008 - 23:03

प्रतिक्रिया द्या
22986 वाचन

💬 प्रतिसाद (48)
व
विसोबा खेचर Mon, 04/28/2008 - 06:54 नवीन

:)

पुढुन सपाट मागुन सपाट हे तर आहे गोदरेजचे कपाट. हा हा हा! मस्त आहे हा फिशपॉन्ड! :) आपला, (मागूनपुढून भरलेला!) तात्या.
  • Log in or register to post comments
झ
झंप्या Mon, 04/28/2008 - 08:01 नवीन

पुढुन सपाट

पुढुन सपाट मागुन सपाट हे तर आहे गोदरेजचे कपाट. शितल ताई/दादा, अतिशय घाणेरडा आणि अश्लिल वाटला हा फिशपाँड. प्रामाणिक मत राग नसावा. -झंप्या
  • Log in or register to post comments
ए
एक Mon, 04/28/2008 - 10:01 नवीन

काय साहेब...

अहो हा तर फार नॉर्मल फिशपॉड आहे... नशीब आमच्यावेळी या श्लील्-अश्लील संकल्पना आल्या नव्हत्या त्यामुळे खतरनाक फिशपॉड ऐकायला मिळाले.. मुलींना सज्जन अजिबात सज्जन समजू नका. त्यापण भारी भारी लिहितात. माझ्या एका मित्राला एका मुलीने दिला होता... ..."जिसको बनाना था लडकी उसको लडका बना दिया.."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झंप्या
प
पिवळा डांबिस Mon, 04/28/2008 - 21:40 नवीन

खालील वाक्याशी सहमत!

मुलींना सज्जन अजिबात सज्जन समजू नका. त्यापण भारी भारी लिहितात. आम्ही कॉलेजात असतांना एका आउटगोइंग (चालू) मुलीला इतर मुलींनीच फिशपॉन्ड दिला होता.... "लेक लाडकी या घरची, होणार सून मी दहा घरची" आम्ही सर्व मुलं अवाक झालो होतो... :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक
ध
धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 10:33 नवीन

माझ्यावर पडलेला....

घड्याळ घालतो ऑटोमॅटिक... लाईन मारतो सिस्टिमॅटिक... -(यत्ता शेकंड इयर, तुकडी अ) ध मा ल.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 04/28/2008 - 10:38 नवीन

एका मैत्रिणीला

इथे ओशाळला वजनकाटा.. स्वतःला समजते पूजा भट्ट पण आहे फारच मठ्ठ.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 04/28/2008 - 10:44 नवीन

आमच्या

आमच्या ग्रुप मधल्या दोघाना खुळा आणि खुळा ...खुळखुळा... एका मुलीला बाजुने दिसते हेमा मालीनी मागुन दिसते बिंदिया गोस्वामी पुढुन मात्र चक्क रामदास स्वामी आणि अस्मादिकाना गुजर रहे थे वह जिस गली से. गुजर रहे थे हम भी उसी गली से फूल बरस रहे थे उनपर फूल बरस रहे थे हमपर मगर्........... मगर वे थी डोलीमें और हम थे डोली उठाये कन्धोपें. .......
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 04/28/2008 - 11:01 नवीन

आमच्यावर नेहमीच पडणारा जुनाट

चंद्र वाढतो कलेकलेने प्रसाद वाढतो किलो किलोने :) (सध्या किलो किलो ने कमी होणारा) आंद्या
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 04/28/2008 - 11:13 नवीन

हा हा हा

जबरा फिशपाँड आंद्या :)) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ड
डोमकावळा Wed, 06/04/2008 - 17:18 नवीन

अगदी हाच...

मलाही नेहेमी मिळणारा... आंद्या... राव तू जुन्या आठवणींना उजाळा दिलास.. (स्वगतः आठवणींनी वजन वाढत तर नाही ना! :-/ )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
इ
इनोबा म्हणे Mon, 04/28/2008 - 11:08 नवीन

आमच्या शाळेत

एक जाड्या-रोड्याची जोडी होती. त्यांना सगळे 'एक हत्ती-दूसरा अगरबत्ती' म्हणायचे.(याला फिशपाँड म्हणतात काय वो?) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
श
शरुबाबा Mon, 04/28/2008 - 13:52 नवीन

एका मैत्रिणीला

मि नाहि त्यातलि कडि घाला आतलि
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 13:58 नवीन

आग्ग्ग्ग्गाआय्य्ययय्ययया

अरे शरुबाबा... मार खायचाय का तुला? आयला, तीने झोडपलं नाही का तुम्हाला असं ऐकल्यावर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरुबाबा
आ
आनंदयात्री Mon, 04/28/2008 - 14:10 नवीन

हास्य विस्फोट

मि नाहि त्यातलि कडि घाला आतलि तिच्यायला आज खर्राखराच वेडा झालो हसुन :)) :)) :)) :)) ते कडि मि पहिल्यांदा काडी वाचले ... अन ठ्या करुन फु ट लो ... अक्षरश: फु ट लो ... आमच्या शरुला कित्यांदा सांगितले बाबा कळफलक शिक रे ... अशे भयंकर विनोद होतात मग..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Mon, 04/28/2008 - 14:15 नवीन

ते कडि मि

ते कडि मि पहिल्यांदा काडी वाचले ...
च्यामायला, आज काय रे सगळेच बहिसटला आहात???? खत्तरा रे...अक्षरश: फु ट लो ...सालं आमचं कॉफी+स्क्रिन हे समीकरण काही केल्या तुटत नाहीये. आंद्या हलकटा...ह्या गब्रुची (म्हणजे मी!) पार अब्रु गेली...डायरेक्ट खोब्रु..हे...आपलं...खोबरं झालं तुझ्यामुळं... सगळे तिच्याआयला वळून वळून बघताहेत अजुनही माझ्या तोंडाकडं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
म
मदनबाण Mon, 04/28/2008 - 14:17 नवीन

असे भयंकर विनोद !!!!

ते कडि मि पहिल्यांदा काडी वाचले मी सुद्दा असेच वाचले होते आणि मग..... =)) (नको तिथ किडा-कांडी करणारा) :D मदनबाण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
म
मनस्वी Mon, 04/28/2008 - 14:02 नवीन

समोरून

समोरून आला म्हशींचा (/रेड्यांचा) घोळका त्यातल्या शरुबाबांना ओळखा! (हघ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरुबाबा
श
शरुबाबा Mon, 04/28/2008 - 14:08 नवीन

हा हा हा

समोरून आला म्हशींचा (/रेड्यांचा) घोळका त्यातल्या शरुबाबांना ओळखा! धमाल मुलगा का रे बाबा उत्तर मिळाले कि नाहि , अशिच प्रतिक्रिया मिळालि होति
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 04/28/2008 - 14:16 नवीन

आमच्या मास्तरला......

अभियांत्रिकीला प्रथम वर्षाचे इंजिनीयरींग ग्राफिक्स शिकवणारे मास्तर लई म्हणजे लईच काटकुळे होते.....त्यांच्यावर पडलेला फिशपाँड - फ्रंटव्ह्युवमध्ये लाईन, टॉपव्ह्युवमध्ये पॉइंट! - टिंग्या ;)
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Mon, 04/28/2008 - 19:26 नवीन

आमच्या रुपारेलचे ........

प्रा. रा. वि. सोवनी वार्षिक सोहळ्यात अतिशय आकर्षक रीतीने फिशपाँड वाचत. त्यामुळे पोरांना ऊत येई व एका पेक्षा एक सरस फिशपाँड देत. त्यापैकी कांही असे: १. आर्ट्समधील चार मुलींच्या एका टोळीला. या सतत एकत्रच असत: लहान माझी बाहुली . मोठी तिची सावली नकटे नाक उडविते घारे डोळे फिरविते. २. एका अनाकर्षक मुलीला (त्या गाण्याच्याच चालीवर): चांदसा मुखडा यूं शरमाया. अरे हट तुझे एप्रिल फूल बनाया. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
श
शरुबाबा Mon, 04/28/2008 - 19:44 नवीन

एका मैत्रिणीला अजुन यक

मी बाई संतीन माझ्या मागे दोन तीन
  • Log in or register to post comments
प
पुष्कर Mon, 04/28/2008 - 19:43 नवीन

काटकुळा इंजिनियर

इंजिनियरिंगच्या इयत्ता दुसरी मध्ये (SE) असताना एका काटकुळ्या 'अजिंक्य' वर फिशपाँड हा असा पडला:- एका हाफ इंपिरियल शीट वर वारली चित्रकलेप्रमाणे (नुस्त्या रेषांचं) एका मुलाचं चित्र काढलेलं. त्याखाली मोठ्या अक्षरात "अजिंक्य" असं नाव लिहिलेलं आणि खाली तळटीप लिहिलेली - "All Dimensions are in mm"
  • Log in or register to post comments
क
केशवराव Mon, 04/28/2008 - 22:57 नवीन

दिल एक . . . . . . .

आमच्या वेळेस [१९६९] एका चालू मूलीला पडलेला. . . . . . . [ आमच्या वेळेसही चालू मूली असायच्या.] ' दिल एक मंदिर है.... मगर उसमे एक उंदिर है .'
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Tue, 04/29/2008 - 07:37 नवीन

जाड्या मुलीला

जाड्या मुलीला जा मुली जा दिल्या घरी सुखी रहा दरवाज्यातुन नाही गेलीस तर भिंत तोडून आता जा. :) जाड्या मुलाला अरे मित्रा कोण म्हणत की तु खड्ड्यात पडलास अरे तु पडलास म्हणुन तर खड्डा पडला :) बाकी वरचे सगळे खल्लास आहेतच पण तो टायपिन्ग मिष्टेक चा जोक =))
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 04/29/2008 - 11:00 नवीन

आम्ही टाकलेला...

एक शिष्ट मुलगी होती... तीला ही ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग करेल...... आणि घरातले......स्वर्गवासी!!!! कै च्या कै च आहे नै? पण तरीही ती जाम उचकली होती..:)
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Tue, 04/29/2008 - 12:17 नवीन

एक ना धड

आमच्या महाविद्यालयातील एका अती "लोकप्रिय" मुलीला मिळालेले फिशपॊंड असे एक ना धड भाराभर चिंध्या एक दुजे के लिए, लेकिन सिर्फ घुमने के लिए. एका अविवाहित प्राध्यापक बाईंना --- दिसामागुनी दिवस चालले ऋतू मागुनी ऋतू जिवलगा कधी रे येशील तू? आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 04/29/2008 - 12:22 नवीन

धोंडोपन्त

धोंडोपन्त जिवलगा कधी रे येशील तू? या ओळी खाली लगेचच असलेल्या आम्हाला येथे भेट द्या याचा अर्थ काय घ्यायचा लोकानी
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 04/29/2008 - 12:52 नवीन

फिशपॉन्ड

कॉलेज कस पन्ढरी जस, शिक्शक कशे विटठल रुख्माई जशे, कॉलेज च्या मुली कश्या , इन्द्रायनी च्या मासोळ्या जश्या, कॉलेज ची मुले कशी, त्या वर टपलेली बगळी जशी!!!!
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Tue, 04/29/2008 - 13:32 नवीन

फॅशनेबल पोरीसाठी

कोण म्हणतं की मी फॅशन करते अहो मी तर माझ्या भावाचे कपडे अल्टर करुन घालते :)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 04/29/2008 - 16:30 नवीन

गुटगुटीत मुली साठी...

काय बाई सांगू, कशी ग सांगू काय बाई सांगू, कशी ग सांगू मलाच माझी वाटे लाज , वजनाचा काटा तुट्लाय आज. (गबदुल) गणपा.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 04/29/2008 - 16:34 नवीन

गणप्या.... जब

गणप्या.... जबरान् रे.... =)) लय दिवसांनी वाचला हा फिशपाँड !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ठ
ठणठणपाळ Wed, 04/30/2008 - 17:12 नवीन

गुटगुटीत

अशाच एका गुट्गुटीत मुलीसाठी : दूरसे देखा तो कश्मिर की कली पास जाके देखा तो जय बजरंग बली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ध
धमाल मुलगा Wed, 04/30/2008 - 17:17 नवीन

हाण

हाण तिच्याआयला...... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ठणठणपाळ
स
सत्या Fri, 05/02/2008 - 11:51 नवीन

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं

दुसरे वाक्य शोधा!!!!!
  • Log in or register to post comments
स
सत्या Fri, 05/02/2008 - 11:53 नवीन

रुबाब

स॑डास मालकाच, रुबाब भ॑ग्याचा.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 05/02/2008 - 12:29 नवीन

ती

ती आली, तीने पाहिलं.. ती हसली..... बाब्बो...मी पळूनच गेलो!!!!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 05/02/2008 - 16:50 नवीन

मला पडलेले...

१. प्राजक्ता गेली करायला रक्तदान, डॉक्टर म्हणाले बाटली नको चमचा आण. आणि दुसरा म्हणजे धमालने जसे माझे वर्णन केले "बडबडी.. नॉनस्टॉप".. तसाच.. तो होता मला आणि माझ्यासारख्याच एका मैत्रीणीला.. २. "किर्कोळ गप्पांचे ठोक व्यापारी: प्राजक्ता आणि कविता.." - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 05/02/2008 - 21:21 नवीन

जोडी नं.१

प्राजक्ता आणि कविता.. इथेही कविता आहेच का? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
पार्टनर Wed, 06/04/2008 - 09:31 नवीन

मास्तरांना !

दोन आठवड्यात एकदा दाढी करणार्‍या आमच्या सिव्हिलच्या(प्रेमळ) मास्तरांना मी हा फिशपॉन्ड टाकलेला : बंगला बांधीन म्हणतो गाडी घेईन म्हणतो कोणी दोन रूपये द्या रे दाढीही करीन म्हणतो :D
  • Log in or register to post comments
१
१.५ शहाणा Wed, 06/04/2008 - 10:22 नवीन

वारा

माझ्या काटकुळ्या मित्राला पड्लेला काण म्हणतय मी चालतोय मी तर वार्‍याने हलतोय
  • Log in or register to post comments
१
१.५ शहाणा Wed, 06/04/2008 - 16:03 नवीन

चष्मा

माझ्या एका ढापणी जाड भिंगाचा चष्मा घालणार्‍या मैत्रिणी ला पडलेला फिशपॉन्ड चष्मा घातल्यावर मुले बघत नाहीत चष्मा काढल्यावर मुले दिसत नाहीत
  • Log in or register to post comments
ड
डोमकावळा Wed, 06/04/2008 - 17:33 नवीन

आमच्या वर्गातल्या एका मुलावर.....

जो सगळ्यांत लुडबुड करायचा त्याला.... घेतो न देतो, अन् फुकटचे कंदील लावतो.... - डोम :D
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 06/04/2008 - 18:00 नवीन

असेच

>>>घेतो न देतो, अन् फुकटचे कंदील लावतो.... ओ, हा मुलगा आ॑बोळी तर नसावा ना ? नाही क॑दील म्हट॑ल तर काळोखात उजेड दाखवणार हे विसरून फक्त दुसर्‍याची बत्ती गुल करायचाच आ॑बोळीचा क॑दील आठवतो.
  • Log in or register to post comments
ड
डोमकावळा Wed, 06/04/2008 - 18:49 नवीन

कदाचित...

असेलही... कारण बहुतेक सगळेच थोड्याफार प्रमाणात फुकटचे कंदील लावतात... :D काय म्हणता? - डोम कंदीलवाला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
छ
छोटा डॉन Wed, 06/04/2008 - 21:54 नवीन

ओरिजनल असा आहे ...

ही एक "कोकणी म्हण" आहे ... "तुला नाय देणं, मला नाय घेणं ... मग कशाला उगाच रातीच कंदिल लाऊन येणं ?" "श्लिल व अश्लिल" च्या मर्यादा "येवढा डाव" माफ करा ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
ड
डोमकावळा गुरुवार, 06/05/2008 - 08:37 नवीन

असेल...

बहूतेक तो टाकणारा कोकणी असेल... पन डान राव तुमी काइबी म्हना, टाइमाला ह्यो डाईलॉग लई भारी ... पार नाकातल केसं जाळतय बोल्ल्या वर... ;) काय म्हन्ता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
अ
अनिवासी चन्द्रपूरकर गुरुवार, 06/05/2008 - 01:31 नवीन

कॉलेजची परी

हा आमच्या कॉलेजात सर्वात देखण्या मुलीवर पडलेला फिशपॉन्ड.... स्वत: ला समजते कॉलेजची परी, तुझ्यापेक्षा तर आमची मोलकरीन बरी...
  • Log in or register to post comments
र
रविराज गुरुवार, 06/05/2008 - 10:11 नवीन

माझ्या

माझ्या क्लास मधल्या टॉपर ला... मौजमस्ती करायला आमची काही ना नाही पण अभ्यासा शिवाय दुसरे काही येतच नाही!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा