✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मला मनाचे पटले नाही

अ — अनिरुद्ध अभ्यंकर, Sat, 04/26/2008 - 08:41

प्रतिक्रिया द्या
4221 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ठ
ठणठणपाळ Sat, 04/26/2008 - 09:57 नवीन

>शब्द आणले

>शब्द आणले उधार थोडे दुःख तरी पण नटले नाही >नको नकोसे जगणे झाले पाश तरी पण तुटले नाही वा,वा, बहुत खूब! सशक्त कविता.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sat, 04/26/2008 - 12:16 नवीन

शब्द आणले उधार थोडे

शब्द आणले उधार थोडे दुःख तरी पण नटले नाही नको नकोसे जगणे झाले पाश तरी पण तुटले नाही तुझ्या पाहिले डोळ्यांमध्ये व्यसन कधी मग सुटले नाही या ओळी विशेष आवडल्या आता याच्या विडंबनाची वाट पाहतोय.:) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 04/26/2008 - 21:06 नवीन

वा अनिरुद्ध, छान काव्य!

चतुरंग
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Sat, 04/26/2008 - 21:15 नवीन

मला

मला भेटल्या जखमा सुंदर कुणात मन गुरफटले नाही? तुझ्या पाहिले डोळ्यांमध्ये व्यसन कधी मग सुटले नाही
वा! आमची अवस्था अगदी शब्दांत बांधलीत बॉ! मस्त!!!!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 04/27/2008 - 00:13 नवीन

सुरेख..!

फक्त ठेवले नावा पुरते नाते मी विस्कटले नाही वा! केवळ सुरेख.....! तात्या.
  • Log in or register to post comments
च
चेतन Mon, 04/28/2008 - 14:01 नवीन

सही

राग तुला याचाच असावा नाव तुझे पुटपुटले नाही सही रावं
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 04/28/2008 - 16:40 नवीन

क्लास !

तुझे एवढे कर्ज उरावर या श्वासांनी फिटले नाही फारच सहजतेने व्यक्त केलय शेठ, काय व्यक्त केलेय याला शब्द जरा शोधावा लागेल, दु:ख दर्द च्या पलिकडचे काहीतरी असे काही तरी ! किती ती बोच, सगळे श्वासही देउन न फिटावी, काय असेल तो हताश पणा ..... छ्या छ्या काय लिहावे बॉ .. सुचत नाही साला.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 04/28/2008 - 18:15 नवीन

मस्त !!!!!

तुझ्या पाहिले डोळ्यांमध्ये व्यसन कधी मग सुटले नाही व्वा !!!!! (नयन प्रेमी) मदनबाण
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध अभ्यंकर Tue, 04/29/2008 - 14:32 नवीन

धन्यवाद!!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) अनिरुद्ध अभ्यंकर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा