Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एका माणसाची कथा....

व
वाटाड्या... यांनी
Sat, 04/26/2008 - 03:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7559 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

च
चतुरंग Sat, 04/26/2008 - 03:32 नवीन

मुकुल,

मि.पा.वर सर्वप्रथम तुमचे स्वागत! लेखाची सुरुवात उत्सुकता वाढविणारी आहे हे नक्की. पुढील भाग लवकर येऊदेत. (अवांतर - लिहीत जा, वाचक मिळत जातील हा इथला मूलमंत्र समजा! शुभेच्छा!!) चतुरंग
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 04/26/2008 - 05:25 नवीन

सहमत

चतुरंगरावांशी सहमत आहे. सुरुवात उत्सुकता वाढविणारी आहे. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
सुनील Sat, 04/26/2008 - 05:54 नवीन

वाचनीय

वाचनीय. पण पहिला भाग अगदीच त्रोटक वाटला. जरा भरभरून लिहा. पुलेशु Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ह
हेरंब Sat, 04/26/2008 - 06:53 नवीन

छान

छान लिहिताय, पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत!
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 04/26/2008 - 07:12 नवीन

तुमचे स्वागत असो.

दमदार एन्ट्री. छान लिहिताय, पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sat, 04/26/2008 - 16:30 नवीन

असेच म्हणतो

छोट्या विष्णुची पुढची कथा वाचण्याची उत्सुकता आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
प
प्रभाकर पेठकर Sat, 04/26/2008 - 07:57 नवीन

सुंदर...

श्री. मुकुल, तुमचे लिखाण सुंदर आहे. त्यामागची तळमळ आणि आदराची भावना विशेष जाणवली. पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 04/26/2008 - 16:05 नवीन

हेच,

तुमचे लिखाण सुंदर आहे. त्यामागची तळमळ आणि आदराची भावना विशेष जाणवली. हेच म्हणतो! मुकुलराव, मिपावर स्वागत आहे. भाग थोडे मोठे लिहा असे मीही म्हणतो... क्रमश: वाल्या लेखकांसारखे करू नका या स्वातीच्या म्हणण्याशी सहमत...:) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
स
स्वाती दिनेश Sat, 04/26/2008 - 11:27 नवीन

छान..

तुमच्या कथेची सुरुवात चांगली झाली आहे,पण जरा मोठे भाग लिहा आणि क्रमशः वाल्या लेखकांसारखे करु नका बरं.हे क्रमश: वाले फार वाट पहायला लावतात,तुम्ही जरा लवकर टाका पुढचे भाग.:) पुढे वाचायला उत्सुक. स्वाती
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sat, 04/26/2008 - 16:49 नवीन

सुरुवात

सुरुवात छान झाली आहे.... प्रयत्न छान आहे.... परंतु १.योग्य जागी परिच्छेद पाडा.... अधिक सुलभ रित्या वाचता येईल... २. खरंच क्रमशः ची सवय लावून घेऊ नका... वाटेल तेवढा वेळ घ्या पण पुढील सम्पूर्ण गोष्ट एकत्र पोस्ट करा...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 04/26/2008 - 23:34 नवीन

छान !!!!!

छान लिहिता तुम्ही..... कथेचा पुढील भाग लवकर लिहा..... (कथा प्रेमी) मदनबाण
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/27/2008 - 08:12 नवीन

सुरुवात छान झाली आहे.

आपल्या कथेने पुढचा भाग वाचण्याची उत्सुकता वाढवली आहे. प्रतिक्रियेत आलेल्या सुचना विशेषतः स _भडकमकर यांनी दिलेल्या सुचना नक्की पाळा !!! >>मिपावरचा पहीलाच प्रयत्न... मिपावरील आपला पहिला प्रयत्न यशस्वी झाला आहे असे वाटते. >>प्रचंड धाकधुक चालू आहे. . मिपावर लेखन करतांना चांगल्या चांगल्याला धाकधुक होते त्याचा विचार करायचा नाही ,आवडेल असे लिहिल्यावर कौतुक करणारे इथे नक्कीच आहेत. >>आपण तज्ञ मंडळींना हा लेख कसा वाटला ते जरूर सांगा तज्ञ मंडळी सांगतीलच लेखन कसे झाले आहे,पण सामान्य वाचक म्हणुन आम्हाला कथालेखन आवडले. आपल्या पुढील लेखनाला मनापासुन शुभेच्छा !!!! :)
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Sun, 04/27/2008 - 13:36 नवीन

सुंदर

सुरूवात खूपच सुंदर झाली आहे. पुढील भाग वाचण्याची खूपच उत्सुकता आहे. कधी टाकताय पुढला भाग?
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... Mon, 04/28/2008 - 18:54 नवीन

प्रिय मित्रांनो,

प्रिय मित्रांनो, चतुरंग, नंदन, हेरंब, शितल , पेठकर साहेब, तात्या, स्वाती , मदनबाण , प्रा.डॉ. बिरुटे जी , स _भडकमकर, आनंदयात्री , सुनील ह्यांचा मी ऋणी आहे. प्रतिसाद वाचुन आनंद वाटला. पुढ्चा भाग लिहायला घेतला आहेच. झाला की लगेच टाकतो. जेव्हा मी ही कथा ऐकत आणी लिहित होतो तेव्हा कधी कधी मी त्यांच्यातील एक होतो तर कधी कधी मी तटस्थ बनून बघत होतो. तेव्हा ही कथा चारही अंगानी फिरते आहे अस समजा. अंती, सुचनांबद्दल सर्वांचेच आभार. पुढ्च्या लेखात जास्त काळजी नक्की घेइन. कळावे, आपला, मुकुल.
  • Log in or register to post comments
अ
अनिता Sat, 05/17/2008 - 21:00 नवीन

मुकुल

मुकुल, लवकर टाका की भाग २
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 05/17/2008 - 21:41 नवीन

एन्ट्री जोरात...

मुकुल... एन्ट्री जोरात... त्यामुळे जबाबदारी वाढली आहे तुमची. खूप उत्सुकता आहे पुढे काय झाले ते वाचण्यासाठी. भाग जरा मोठे लिहा. हा खूपच लहान वाटला. बिपिन. (क्रमशः मुर्दाबाद :))
  • Log in or register to post comments
म
मन Sat, 05/17/2008 - 23:51 नवीन

साधेपणा

भावला लेखनातला. पुढल्या भागांसाठी उत्सुक. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा