तीळ व त्यांचे अर्थ...
ज्योतिषशास्त्रात "पूर्ण शरिरावरील वेगवेगळ्या ठीकाणी असलेली तीळ आणि त्यांचे अर्थ "याबद्दल उल्लेख आढळतो.
ज्योतिष शास्त्र क्षेत्रातील जाणकार मंडळी या ठीकाणी याबद्दल अधिक माहिती सांगू शकतील काय?
या विषयाला वाहीलेले ऑनलाईन/ डाउनलोड करण्याजोगे / छापील पुस्तके / ब्लॉग्ज उपलब्ध आहेत का?
असल्यास माहिती द्यावी.
तसेच कुणी या विषयाचा अभ्यासक असेल त्याने येथे माहिती द्यावी.
कुणाला याबद्दल अनुभवसिद्ध माहिती असल्यास ती येथे शेअर करावी....
ही या चर्चेची अपेक्षा.
येथे तीळांबद्दल विज्ञानाच्या अनुषंगाने चर्चा मला अपेक्षीत नाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कुणाला
"पूर्ण
लेडिज टेलर
कुठे कुठे
ओह
हॅ हॅ ....
हॅहॅहॅ
>> माझ्याकड
छान विषय आहे!
काका,
तिळा तिळा
आयला
सहजराव...
अजून एक आले
४. ??? ५.
काय सांगता...
व्वा, काय
आपण बोललात
खून वा आत्महत्या
क्काय!!!!!!!!!अ
ओह्ह्ह्ह
ज्योतिषशा
भेंडीत
भेंडीत
>> एखाद्या
बजापा ?
अरे वा खुपच छान सत्य सांगितलेत.
चित्रे नाहीत
_/\_ काय
विद्यार्थी दशेत
_/\_
खल्लास!!!!!!
म हा न!!
अरे पाठवा
वा...
.
मनगटावर्र!!
अरेरे ...
मनगट
बोंबला....
नाही आधी
आशिष भौ...
दोन्हीपैक
हो ना माझ्या माहिती मधील मुलीच्या दोन भुवयामध्ये तीळ आहे.
तुम्ही
कोंबडी
देईल हो
हो ना माझ्या माहिती मधील मुलीच्या दोन भुवयामध्ये तीळ आहे.
घ्या सोन्याचे अंडे
जयपाल या