✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चोचले

स
सहज यांनी
Fri, 09/28/2007 - 20:13  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21133 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

प
प्रियाली Fri, 09/28/2007 - 21:39 नवीन

संजीव कपूरही नसावा!

>> पण स्वतः करून नेहमी नेहमी बायकोला भरवणारा आहे कोणी? नसावा. आवडीने स्वयंपाक करणारे अनेक आहेत. (एक आमच्या घरातही आहे) पण हे माझे रोजचे काम आहे असं समजून करणारा नसावा. सकाळी उठून बायकोसाठी चहा टाकणारे अनेक असावेत पण तिला टोस्टवर बटरपेक्षा क्रिमचीज आवडते हे आणि असे लक्षात ठेवून रोज ब्रेकफास्ट तिच्या पुढ्यात ठेवणारा नसावा. बरेच पुरुष आनंदाने स्वयंपाक करताना दिसतात, त्यापैकी आपल्या बायकोला आवडते म्हणून मी हा स्वयंपाक करतो म्हणणार्‍यांचे प्रमाण अधिक असते की ती नॉनवेज खात नाही, तिला हे आमच्या पद्धतीचे जमत नाही म्हणून मी हे करतो - असे सांगणारे नवरे अधिक असतात त्याचा मला अंदाज नाही. (या क्याटेगरीत न बसणार्‍या पुरुषांनी मला माफ करा.) त्यातून तुम्ही म्हणता तसे बाईने 'हे क्काय यात मीठच कमी आहे किंवा काय पाणचट आहे.' असे शेरे दिले की प्रतिक्रिया काय होत असेल? >>Just think of all those men & women on the Titanic who said, "No, thank you," to dessert that night. And for what! शेवट आवडला. सहजराव, लिहित जा!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 09/28/2007 - 22:34 नवीन

वा ! उत्तम प्रगती !

आमच्या चर्चाप्रस्तावावरुन इतके सुंदर स्फूट सुचत असेल आणि प्रत्यक्षातही तसे असेल म्हणजे मित्र परिवारात आणि घरीही जर आपल्या हातांनी उत्तम जेवण बनणार असेल( पण नसेलच बनवत तुम्ही, माझा विश्वास आहे,तर आम्ही आमच्या चर्चा प्रस्तावाचे ख-या अर्थाने चीज झाले असे म्हणू !:) खरे तर उभयता मिळून पदार्थ करायला पाहिजेत,  बिघडले तर जवाबदारी ढकलायला आपण मोकळे ! स्फूट झक्कास झालंय  ! येऊ दे आणखी असेच खमंग, आम्ही आहोतच डीशमधे ओतून घ्यायला ! :) आपला किचनकडील प्रवास  पाहून, आम्हीही एक दिवस किचन मधे चिकनची तंगडी शिजवत दिसलो तर आश्चर्य वाटून घेऊ नका म्हणजे झालं !  :)  आपले लेखन दिलसे आवडतेच आम्हाला, सहजराव लिहित राहा ! अवांतर;) शुद्धलेखनाला संकेतस्थळावर घाबरणारे दोनच माणसे, एक तुम्ही आणि एक आम्ही ! आपल्या लेखनाचे शुद्धलेखन तपासणा-यांना देव कधीही क्षमा करणार नाही ! ;) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 09/28/2007 - 23:21 नवीन

वा!

सहजराव लेख अतिशय सहज उतरलाय!आवडला. पण बायकोला खरेच मदत करता ना? की हे नुस्ते मनातले विचार आहेत? आणि सौ. ने लेख वाचला तर मात्र खरोखरच काम करायला लागेल. तेव्हा आत्तापासूनच कंबर कसा!
  • Log in or register to post comments
च
चित्रा Fri, 09/28/2007 - 23:50 नवीन

सहजराव

मागे घाटपांडयांनी नाही का एक कलात्मक एकपात्री नमकीन आणला होता. चांगला होता असे सगळेजण म्हणाले, सगळ्यांनी चाखला. :-) बरा लिहीता की लेख तुम्ही! तुमचे वाचून इथे कधीही घरात मदत न केलेल्या पुरुषाने ती केली (खाण्याव्यतिरिक्त) तर खूपच झाले म्हणायचे. लिहीत जा असेच.
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Sat, 09/29/2007 - 01:16 नवीन

:-) बस

:-) बस अविवाहीत व्यक्ती इतकाच प्रतिसाद लिहू शकतो. राजे (*हेच राज जैन आहेत)
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 09/29/2007 - 06:29 नवीन

हं

प्रतीसादाबद्दल सर्वांचे आभार! राजे, कदाचीत तुम्हाला "एकटा" (सिंगल ह्या अर्थी म्हणायचेय) कारण अविवाहीत म्हणजे "लग्नाशिवाय"असा देखील अर्थ होतो आजकाल. :-) --------------------------------------------------------------------------------------------- अजून नवीन कथा लिहावी का धनंजयांसारखे स्व-समीक्षण लिहावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजे
ब
बेसनलाडू Sat, 09/29/2007 - 07:22 नवीन

व्वा!

मस्त लेख. खूप आवडला. आमचे वाचनाचे चोचले असेच पुरवत रहा राव! म्हणजे "तुझं वाचन किती, तू बोलतोस किती" असं कुणी पचकलं की आम्ही आमच्या वाचनाचे दुवे देऊ ;) (अधाशी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Sat, 09/29/2007 - 08:48 नवीन

मी मी

मला स्वयंपाक करायला आवडतो. :) लेख आवडला. 'चविष्ट' आहे. :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 09/29/2007 - 09:13 नवीन

सहजराव,

मस्त रे! छान लेख लिहिला आहेस. मनापासून लिहिला आहेस. औरभी लिख्खो.. तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 09/29/2007 - 12:51 नवीन

मस्त

लेख आवडला, आवडीने स्वयंपाक करणारे अनेक आहेत. (एक आमच्या घरातही आहे) पण हे माझे रोजचे काम आहे असं समजून करणारा नसावा. या प्रियाली यांच्या वाक्याशी अगदी स्वानुभवाने सहमत! स्वाती
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 09/30/2007 - 19:44 नवीन

आवडला

सहजराव, आपला लेख आवडला. अगदी सहजशैलीतील आहे. असेच अजून वाचायची वाट पाहातोय. खरे लगेच उत्तर देयचे होते पण काय करणार, घरात माणसांचा राबता, मग, रांधा-वाढा-उष्टी काढा मधे डोके वर काढायला वेळच मिळाला नाही! :-)
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 10/01/2007 - 10:21 नवीन

मला आवडत नाही

मी काही वर्षे घरी स्वयंपाक केला. मग लग्न झाले. स्वयंपाकघरातली सर्व रचना बदलली. सगळे कंप्लीटली इल्लॉजिकल झाले. मीठ, तिखट, साखर सर्व काही एकाच आकाराच्या डब्यांत. का? तर म्हणे, "आमच्या कडे तसंच होतं". तेव्हापासून माझा स्वयंपाक बंद झाला. - सर्किट कपूर
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 10/01/2007 - 11:44 नवीन

हं

:-) तरी खरय म्हणा त्यांच्या मनासारख / तिकडच्यासारखच तसंच होऊ दिले   की देखील चोचले पूरवले जातात नाही का? शेवटी आम खानेसे मतलब, पेड, गूठली सब कंप्लीटली ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
ट
टारझन Wed, 05/26/2010 - 08:03 नवीन

:)

काण्ट स्टॉप रिप्लाईंग !! वंडरफुल पोस्ट :)
मीठ, तिखट, साखर सर्व काही एकाच आकाराच्या डब्यांत. का? तर म्हणे, "आमच्या कडे तसंच होतं".
=)) =)) सर्किट्याला ऐकुन घ्यावं लागलं ? सर्किटाईन कशी असेल ? जस्ट कॅन इमॅजिन ;) -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 05/26/2010 - 08:29 नवीन

छान.....!

लेख आवडला.....! :) सहजरावांचे धागे कोण वर आणतंय रे.....? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 05/26/2010 - 08:36 नवीन

+१

सहजरावाचे धागे कोण वर आणतंय रे.....?
कोण साला रिकामा धागे वर आणुन र्‍हायलाय रे ... ???? अवांतर : लेख डबल डबल आवडला ? =)) -(प्राडाँचा राईट हँड चा आंगठा) ठॉ.ठॉ. ठॉठॉठॉ करुदे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग
गणपा Wed, 05/26/2010 - 16:38 नवीन

हा हा हा

हा हा हा मस्त लेख :) वाचलाच नव्हता. >>सहजरावाचे धागे कोण वर आणतंय रे.....? जो कोण आणतोय त्याला आमचे धन्यवाद ;)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 05/26/2010 - 16:43 नवीन

+१

जो कोण आणतोय त्याला आमचे धन्यवाद . मस्त खुसखुशीत लेखन. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
इ
इंटरनेटस्नेही Wed, 05/26/2010 - 18:14 नवीन

आयुष्यात

आयुष्यात गृहीत धरलेल्या गोष्टी जेव्हा एका क्षणात नाहीश्या होतात, तेव्हाची ती हतबलता वेळ आल्याशिवाय कळायची नाही. जबरदस्त! -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
  • Log in or register to post comments
अ
अश्फाक Wed, 05/26/2010 - 22:01 नवीन

+१

+१ हेच म्हनतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
फ
फटू Wed, 05/26/2010 - 19:53 नवीन

मस्त...

अगदी मित्रांशी दिलखुलास गप्पा माराव्यात इतक्या "सहज"तेने लिहिलंय. बायकोचा अनुभव नाही परंतू हल्ली आईला माझ्या जेवणाच्या आणि कपडे धुण्याच्या नखर्‍यांचा कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेतो. पुर्वी घरी जाताना सॅक आठवडाभर घातलेल्या कपडयांनी भरलेली असायची. आता तसं होत नाही. कपडे इथेच शुक्रवारी धुतले जातात. दिड वर्ष अमेरिकेत भांडी घासण्याच्या अनुभवाने खुप शहाणा झालोय. हेच शहाणपण बायकोच्याही कामी आलं तर अगदी गुणी नवरा मिळाला म्हणून धन्य होईल :P - फटू
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Wed, 05/26/2010 - 20:30 नवीन

मस्त

मस्त लिहिलयं.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 06/10/2010 - 21:12 नवीन

मस्त...आवडल

मस्त...आवडला धागा
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Wed, 06/23/2010 - 21:13 नवीन

प्रकाटाआ

प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
अ
अरुंधती Wed, 06/23/2010 - 22:03 नवीन

छान लिहिले

छान लिहिले आहे! ह्या लेखावरुन स्फूर्ती घेऊन अनेक पतीदेवांना आपल्या सहधर्मचारिणीसोबत स्वयंपाक करण्याची प्रेरणा मिळो व खमंग खाण्याचा खर्‍याखुर्‍या अर्थाने रसास्वाद घ्यायला मिळो! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी गुरुवार, 06/24/2010 - 10:38 नवीन

नॉनव्हेज

तुम्हाला सापडलेल्या व आवडलेल्या चमचमीत 'पाककृती' लिहायला विसरू नका. :) या डिशमध्ये घातलेला मसाला गमतीदार आहे. अळूचं फदफदं खाता खाता त्याचा शाही कुर्मा कधी होतो कळत नाही. बाकी जोडीने करायचा 'स्वयं'पाक हे cotradiction in terms नाही का? मात्र पुढच्या वेळी इतकं तरल लिहू नका. साल्मन मधले काटे काढून टाकले, त्याचा रंग बदलला, आणि लोकांनी तो खोबरं म्हणून खाल्ला तर काय उपयोग? प्रतिसाद देणारे बिचारे अळूबद्दल, खोबर्‍याबद्द्ल लिहितात...:)
"आमच्या कडे तसंच होतं". तेव्हापासून माझा स्वयंपाक बंद झाला.
अरेरे...
त्यातून तुम्ही म्हणता तसे बाईने 'हे क्काय यात मीठच कमी आहे किंवा काय पाणचट आहे.' असे शेरे दिले की प्रतिक्रिया काय होत असेल?
फारच तेजोभंग होत असेल. थांबतो.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 06/24/2010 - 10:42 नवीन

सहजकाका,

सहजकाका, झरणी आणि सुरी दोन्ही म्यान केल्या आहेत का? आणि का? (राजेश आणि सहजच्या हातचं कधी खायला मिळेल या विचारात) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी गुरुवार, 06/24/2010 - 20:14 नवीन

(राजेश आणि

(राजेश आणि सहजच्या हातचं कधी खायला मिळेल या विचारात) अदिती
तुला दोघांनी स्वतंत्रपणे केलेला स्वयंपाक म्हणायचं आहे असं गृहित धरतो...:) उगाच लेखाच्या सुरुवातीला लिहिलेल्या मध्यमवर्गीय कल्पनांना तडा जायला नको...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 06/24/2010 - 20:50 नवीन

(विषय दिलेला नाही)

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
अ
अवलिया गुरुवार, 06/24/2010 - 20:16 नवीन

कोण सहज का ?

कोण सहज का ? बर बर --अवलिया
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा