कंपणी-कंपणीत मातीच्या मिटींगा =))
मस्त रे समीर !!
बाकी आमची "प्रोजेक्ट किक ऑफ" मीटिंग होती , त्यात आमचा बिहारी प्रोजेक्ट मॅनेजर चुकून "वी वील किक ऑफ द क्लायंट" म्हणुन गेला होता. आमच्या डिपार्टमेंट चा हेड , पासुन टारझन पर्यंत सगळेच खदाखदा हसत होतो , त्यात मी जरा विचीत्र आवाजात हसल्यानं त्या हास्यकल्लोळाला एक वेगळीच किणार लाभली ;)
- लगेच मेलपाठवी
मजा असते मीटींगांमध्ये. एकदा मी 'वर्कराऊंड' या शब्दाऐवजी खूप वेळा 'टर्नअराऊंड' हा शब्द वापरत होतो मीटींग मध्ये आणि दर वेळेला मला एक जण 'वर्कअराऊंड' शब्द लगेच वापरून माझी चूक दुरुस्त करत होता. मी पण प्रत्येक दुरुस्तीच्या वेळेस 'येस येस्...वर्कअराऊंड..थँक्स' असे म्हणून पुढे सरकत होतो. :)
--समीर
लेख फक्कड लिहिला आहे.
वाचुन जाम हसलो मी.!
तनय विनय सागा इज जस्ट टू हिलॅरियस!
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
समीर, चांगलाच सूर मारलाय की द्येवा :)
एक नंबर पंचेस आहेत भौ. आवल्डं आपल्याला!
बाकी, ह्यावरुन पुन्हा एकदा 'आपला अभिजीत'च्या ग्रॅफिटीची आठवण झाली, "तुमच्याही ऑफिसात जोर कमी आणि बैठका जास्त अशीच अवस्था असते का?" :D
बाकी, अंमळ गडबडलेला असला तरी तो तनयचा स्टान्स आवडला आपल्याला :) 'भाड मे गया..चलो चाय पिने चलते है" :D
माझ्या क्यूब शेजारी एक दिल्लीचा ऑनसाईट प्राणी बसतो. तो आमच्या प्रोजेक्टवर नाही त्यामुळे त्याच्याशी आमची फारशी ओळख नाही. तो रोज सकाळी हिंदीत कोणाला ना कोणाला झापत असतो.
माझ्या बाजूला बसणारी एक अमेरिकन तिला कंटेंट कळत नसल्याने मला एक दिवस विचारू लागली की "या माणसाचा काहीतरी जबरदस्त प्रॉब्लेम दिसतो. रोज इतके भांडण बहुधा तो आपल्या बायकोशीच करत असावा."
मी बेजार! मग तिला ऑफ शोर कसे, कोणत्या वेळात काम करते ते समजावून सांगितले. वर असेही ठोकून दिले की
"मोठमोठ्याने वार्तालाप करणे हा उत्तर भारतीयांचा गुण आहे. तो भांडतो आहे असा कृपया ग्रह करून घेऊ नकोस." ;)
बरे झाले तू 'उत्तर भारतीयांचा ' म्हटली. परस्पर काटा काढला की त्यांचा.
बाकी मिटींगा घेणार्यांपेक्शा मिटींगा देणारे हुशार पाहीजे तर कामे होतात अन अशी शक्यता फार कमी असते.
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
हाहाहा !! खरं आहे , अशी उरबडवी माणसं सगळीकडेच असतात =)) लोकं त्यान्ला इंग्रजीत सर (म्हराटीत गुर्जी का काय त्ये) असं तोंडदाखलं म्हणत्यात बरं =))
- पाथेश घासुनयनी
फारच सुंदर प्रतिक्रिया. आवडली. अर्थात सुनयना हे नाव ठेवण्यामागे असा माझा कुठलाही विचार नव्हता हे प्रांजळपणे कबूल करतो. ते अनावधानाने झाले आणि आपण त्यातला खुमासदार विनोद बाहेर काढला.
सगळ्यांना मनापासून धन्यवाद!
वि. सू. नावे काल्पनिक आहेत.
--समीर
एक मीटिंग बिंगो नावाचा खेळ आहे. बिंगोसारखाच खेळायचा फक्त क्रमांकाऐवजी खास म्यानेजमेंटच्या तोंडात खेळणारे शब्द वापरायचे. जसे सिनर्जी, स्ट्रॅटेजिक फिट, प्याराडाईम, टच बेस, थिंक आउटसाईड बॉक्स, न्यू लेव्हल, टेक दॅट ऑफ लाईन, २४/७, प्रोअॅक्टिव, बॉटमलाईन, क्लायंट फोकस, विनविन, एम्पॉवर आणि तुमच्या कंपनीत रूढ झालेले अन्य बझवर्ड. तर अशा शब्दांची बिंगो कार्डे बनवून सहकार्यांना वाटा आणि मग खेळा बिंगो. वक्त्याचा प्रत्येक शब्द कानात तेल घालून ऐकला जाईल!
फक्त बिंगो लागल्यावर फार मोठ्ठ्याने आनंद व्यक्त करू नका नाहीतर बिंगोचे बिंग फुटायचे!
इज जस्ट दि पीपल अशाच अर्थाचे एक इंग्रजी वाक्य आहे :)
लेख मस्तच झालाय.
व.पुं.नी लिहिल्याप्रमाणे ('अॅज यू राईट मोअर अँड मोअर पर्सनल, इट बिकम्स मोअर अँड मोअर युनिवर्सल'), सगळ्यांना हे अनुभव आपलेच वाटतायत त्यामुळे अजून मजा येतीय.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
असं असतंय होय...
तरीच मला कळत नव्हतं प्रोड्यूसरला इतकं डिट्टेलवार समजावून देऊनही ते येडं पैसे द्यायला नाही का म्हणतंय.
ते पण तनय्,विनय कडनंच शिकलेलं दिसतंय मिटींग मिटींग खेळायला...
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
लै भारी
मी एकदा मीटिंग झाल्यावर त्याचे इतिवृत्त बनवत होतो. मीटिंगमध्ये बसणार्या बहुतेकांना मीटिंग मध्ये काय ठरलं ते इतिवृत्त वाचल्याशिवाय कळत नाही. तर हे इतिवृत्त बनवत असताना बॉसचा फोन आला.
"काय करतोयस? कामात आहेस का?"
"हो, म्हणजे आवर्स ऑफ मीटिंग बनवतोय."
असे सांगून गार केला होता.
नितिन थत्ते
प्रतिक्रिया
हॅहॅहॅ!!!
कंपणी-कंपण
हा हा हा!
धन्यवाद टारझन
तुमची कुठली?
पुण्यात
हेहेहे )
मस्त
meeting is an event where
मस्त
हाहाहा
व्वाव! -- इंट
मस्त.........
लेख फक्कड
अरेरे... तनय
हो!
हॅ हॅ हॅ!!
हाण्ण तिच्यायला!!!!
हाहाहा!!!
बरे झाले
मजा आली..
हाहाहा !!
घासकडवीसाहेब,
लै भारी रे!!
मस्त!!
झकास
हा हा हा
अशा रटाळ मीटिंगाना रसाळ बनवायचा एक मार्ग...
आउटकम ऑफ अ मीटिंग
बरोबर!
असं असतंय
मिनिट्स