✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

इंटरव्यु - इंटरव्यु

ट
टारझन यांनी
Wed, 04/21/2010 - 00:41  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14459 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

ह्मम्म्म...

विंजिनेर
Fri, 04/23/2010 - 09:49 नवीन
ह्मम्म्म... वेगळे अनुभव आहेत खरे. :) बाकी Yahoo! आणि Google इ. च्या इंटरव्युला असं काही नसतं ब्वॉ... एक तुम्ही असता आणि एक लॅपटॉप असतो. सुरुवातीला एक पोरगेलासा इंजिनियर येतो हाय-हॅलो करतो आणि लॅपटॉप मधे लॉगईन करून निघून जातो. इंटरव्युच्या १० फेर्‍यांना प्रत्येकी एक असे १० प्रोग्रॅम करायचे. ज्या फेरीत अडेल त्या फेरीनंतर घरी जायचं :) . टिकलात तर लगेच ऑफर लेटर हातात मिळतं :) इंटरव्यु कालावधी - १० तास फक्त :)
  • Log in or register to post comments

त्याला

निस्का
Sat, 04/24/2010 - 22:41 नवीन
त्याला work-sample टेस्ट असे म्हणतात. :B नि...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

अजुन एक

Pain
Fri, 04/23/2010 - 11:53 नवीन
अजुन एक गृप असतो मराठी पोरींचा (किंव्हा आंटींचा) ! आहाहा ह्यावर तर खंडच्या खंड पडु शकतात. दोन मराठी पोरी... चालु होतात इंग्रजी मिक्स हिंदी मधे =)) =)) =))
  • Log in or register to post comments

वाह!!!!!!!

रानी १३
Fri, 04/23/2010 - 11:58 नवीन
काय सही लिहिलय!!!! आरपार गेला बाण्........इंटरव्यु अणि आम्अच कधि जमला नाय्...बाकी नेहमी सारखच झकास!!
  • Log in or register to post comments

छान आहे लेख...

माउली
Fri, 04/23/2010 - 15:27 नवीन
छान आहे लेख..
  • Log in or register to post comments

टार्‍या

धमाल मुलगा
Fri, 04/23/2010 - 16:48 नवीन
टार्‍या साल्या, खरं तर लेखाची सुरुवात - कँपस आणि पास झाल्यानंतरची वणवण वाचली आणी सालं परत भूतकाळात गेलो. :( पण साला तुला एक सांगु प्रामाणिक मत? कँपसमधुन नोकरी मिळवलेल्यांचा आणी धडपड करुन, छोट्या कंपन्यातुन सुरुवात करुन प्रगती करणार्‍यांच्यात फार मोठा फरक जाणवतो मला. (स्वतः बरेच इंटर्व्ह्यु जी अनुभवाची अट असते त्यापेक्षा कमी असुनही मी स्वतः पास केल्यामुळं, आणि ४-४, ६-६ वर्षं अनुभव असणार्‍यांना स्वतःचा अनुभव २-२.५ वर्षं असताना बिनधास्त कॉर्पोरेट ट्रेनिंग्जमध्ये सांभाळलेलं असल्यामुळे निदान माझं तरी वैयक्तिक मत असे आहे.) बाकी, निरिक्षणं म्हणजे... =)) =)) =)) - (इंटरव्ह्युला वाट पाहता पाहता बरेच मित्र जमवलेला) ध.
  • Log in or register to post comments

मस्त

टिउ
Sat, 04/24/2010 - 21:55 नवीन
फालतु धागे पहिल्या पानावर आले आणी असले चांगले धागे मागच्या पानावर गेले होते म्हणुन प्रतिक्रिया देउन धागा वर आणलाय... नवीन लोकांना असे लेख आल्या आल्या वाचायला मिळाले तर ते परत यायचा विचार करतील...वैयक्तीक आकसापोटी काढलेल्या धाग्यांमधे नवीन लोकांना तर नाहीच पण बर्‍याच जुन्या लोकांनासुद्धा 'काडीचाही रस' नसावा असे वाटते... असो, ज्याची त्याची समज, जाण, 'मोटीव्ह' वै...
  • Log in or register to post comments

लै भा हा री ही

मी-सौरभ
Sun, 04/25/2010 - 00:03 नवीन
----- सौरभ :)
  • Log in or register to post comments

केवळ अप्रतीम!!!!

जेन
Sun, 04/25/2010 - 00:39 नवीन
खूप खूप छान लिहीलेत....... एकदमच मनाचा बोललात..... मलाही पहिला इंटरव्यू आठवला..... छानच.!!!!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

टारझन
Sun, 04/25/2010 - 01:03 नवीन
धन्यवाद म्याडम :)
मलाही पहिला इंटरव्यू आठवला.....
हाहाहा!! तुम्ही काय बाबा , कँपस मधेच मोठ्या कंपनीत लागलेली हुशार लोकं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेन

फक्कड!

डॉ.प्रसाद दाढे
Sun, 04/25/2010 - 11:57 नवीन
टारूशेट लेख आवडला. आपल्याला तर काय तुझी ल्ह्यायची ष्टाईलच फार आवडते. बाकी आमच्या कार्यक्षेत्रात इंटरव्ह्यू वगैरे प्रकार फार नसतो अन त्यातून इंजिनियरिंग मधले काहीच (अचूक शब्दाचा मोह कष्टाने टाळला आहे) कळत नाही त्यामुळे बारकावे कळले नाहीत ते एक असो.
  • Log in or register to post comments

मस्तच रे

एकलव्य
Mon, 04/26/2010 - 05:27 नवीन
मस्तच रे टारझना... दिल खुष हुआ! चीअर्स - अंगठाबहाद्दर
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा