अरेच्च्या, माझे एकही लिखाण नाही ह्यात. :(
त्याने काय फरक पडतो म्हणा. मी काही इथले लेख/चर्चा वाचणे बंद करणार नाही. आणि प्रतिक्रियाही लिहिणारच. :)
आणि हो, पुढेही माझे थोडेथोडके लिखाण इथे टाकून तुम्हाला वाचायला देणार. :D
अरे हो, खरे तर सध्या जास्त वाचन होत नाही म्हणून वरीलपैकी बहुतेक लेख अजून पूर्ण वाचले नाहीत. आता तर वाचलेच पाहिजेत. तुम्ही इथेच त्यांचे दुवे दिले असते तर शोधण्याचे कष्ट नसते पडले मला. ;)
(स्वगतः देवदत्ता, लवकरच तुझे भात्यातले बाण काढ. बाण नेहमीच नाही लागला तरी चालेल, धनुर्विद्या तर येईल.)
(वरील प्रतिक्रिया मी स्पर्धात्मक दृष्ट्या दिली नाही आहे हो. आपले सहज लिहिले :) )
येथील माझ्या आवडत्या लेखांची यादी लवकरच.
द्यायची गरज आहे का? खरे तर विदेश ह्यांनी लिहिल्याप्रमाणे
एकदम्बेष्ट वाटणारे मस्त साहित्याचे उल्लेख एकाच जागेवर आहेत की !---मिपा वर
सर्वश्री "मनापासून" साहेब, आपण मनापासून मिपावर येता, मनापासून आवडीने सर्व साहित्य वाचता आणि त्यवर मनापासून मोकळ्या ढाकळ्या प्रतिक्रिया देता त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद ...
इथे लिहलेले साहित्य तर चांगले असतेच पण काही "चकाट्या पिटायचे विषय आणि त्याला पडलेले प्रतिसाद " याला आपण विसरू शकत नाही. मी तर म्हणतो की लिहलेल्या लेखापेक्षा असे विषयच चघळायला उत्तम, अनेक नव्या आयडिया मिळतात त्यातून ...
सांगायचेच म्हतले तर,
डांबिसकाकांचे .., पोरि कशा पटवाव्यात ?
अभिजीतचे ..... तसल्या नजरा !!!
विजूभाऊंचे .... चहा
वरदाचे .... ऑफीसमधला टाईमपास, तुम्ही काय जेवलात
सर्कीटची .... झटपट पाककॄती
विनोबांचे ... मराठी माणूस, राज ठाकरे इत्यादी ....
मला वाटते हेच सर्वोत्तम, बाकी तर आहेच ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
अगदी मनापासून आवडलेले एकाच ठिकाणी,वा काय मस्त उपक्रम आहे.
आम्हाला मनापासून आवडलेले...
चहा:विजुभाऊ
एप्रिल फळ:विजुभाऊ
चकाट्या पिटायला या:पिवळा डांबीस
मिसळपाव खादाडी संभेलन-एक कल्पनाविलास:छोटा डॉन
लोणचं:प्राजु
आतले आणि बाहेरचे:नीलकांत
कंदिल:आम्बोळी
दिल्ले दान-घेतले दानः अजानुकर्ण
भडकमकरांचे करियर गायडंस वर्ग्:स. भडकमकर
करा विडंबन किंवा चारोळ्या !!!! :मदनबाण
स्पिन अ यार्न : विजुभाऊ
!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर :विजुभाऊ
बेंगलोर आख्यान:छोटा डॉन
मी जर "हा" असतो तर :छोटा डॉन
ती आली, तिने पाहिलं .. आणि तिने जिंकलं....:प्राजु
सांज-प्राजु
IT वाले...तुमच्या चष्म्यातून..आमच्या चष्म्यातून.:धमाल मुलगा
विडंबनः चाळीमधल्या खोलीमधली राजा आणिक राणी :अविनाश ओगले
ऑफीसमधे कामनसल्यावर तुम्ही काय करता.... :स्वाती राजेश
मी जर "हा" असतो तर ......... मिसळपाव स्पेशल: छोटा डॉन
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
प्रतिक्रिया
भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग
:)
करा विडंबन
दिल्ले दान... घेतले दान...
अरे असे एकेक नका देउ
लिस्ट कशाला?
मेरा नंबर कब आयेगा...
मनापासून धन्यवाद ...
क्या बात है...
माझी फजीती
तात्या ही
हम्म!
आझमचाचा!