✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मॅडोनाला हवंय भारतीय मुल - येक बातमि

श
शरुबाबा यांनी
Tue, 04/08/2008 - 15:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4763 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

छ
छोटा डॉन Tue, 04/08/2008 - 15:48 नवीन

बातमी की ऑफर ???

कल्पना चांगली आहे .... परंतु माझी शंका अशी की "ही बातमी आहे का माझ्यासाठी ऑफर ???" कसं आहे, एकदा व्यवस्थीत कळलं की पुढची तयारी करायला बरे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 04/08/2008 - 16:00 नवीन

मॅडोना

तिचे विचार किती मस्त आहेत हे जरा खालील युट्युब वरील व्हिडीओ पाहुन करा Madonna on David Letterman http://www.youtube.com/watch?v=cRSP5ZUmxP8&feature=related आणि भारतीय मुल हवय ते कशासाठी ?या बयेचा काहीच भरवसा नाही.
  • Log in or register to post comments
श
शरुबाबा Tue, 04/08/2008 - 16:07 नवीन

छोटा डॉन

ही बातमी आहे का माझ्यासाठी ऑफर येकदम वास्तववादि आणि अपेक्षित प्रतिक्रिया॑
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 04/08/2008 - 16:39 नवीन

एक शंका

ती सवत्स , सपत्नी मूल स्वीकारेल का?
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 16:55 नवीन

च्यामारी तिच्या...आन् ह्या गावकर्‍या॑च्या बी!

काय जगभर र॑ग उधळून हिच॑ मन भरल॑ नाही का काय? भारतीय पोर हव॑ म्हणे... आणि त्यात शरुबाबा, तुम्हीपण लय भारी !! इथ॑ मिपावर एकेक इरसाल नग आहेत आणि असल्या बातम्या देताय :-)) तो डॉन्या लागलाय बघा तयारीला ! अरे ए येड्या...बातमी नीट वाच, तिला मुल "दत्तक" हव॑य !!! रेडिमेड !!!! कळल॑???? आन् हे विजुभाऊ...
ती सवत्स , सपत्नी मूल स्वीकारेल का?
आयला, काय जबरा प्रश्न आहे ! विजुभाऊ हात जोडण॑ जमत॑ आम्हाला, पण तिच्याआयला, त्याच्यापुढची पायरी काय आहे हो? तेच कराव म्हणतो तुमच्या म्होर॑. फुटलो ना मी !!! असो, चला, तिन॑ दत्तक घेतल॑च आणि त्याला/ तिला नीट वागवल॑च तर एका जीवाच॑ सोन॑ होईल. आपला, - (सावध) ध मा ल.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 04/08/2008 - 17:00 नवीन

हाहाहा ...

"अरे ए येड्या...बातमी नीट वाच, तिला मुल "दत्तक" हव॑य !!! रेडिमेड !!!! कळल॑????" मानलं राव धमाल तुला, लै डोकं चालतं तुझं ... नाही, मला वाटलं चान्स असलं तर ट्राय करायला काय हरकत आहे ? जमलं तर ठीक , नाही जमलं तरी ठीक .... मज्जा आली ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ठ
ठणठणपाळ Tue, 04/08/2008 - 21:08 नवीन

तिला 'धमाल

तिला 'धमाल मूल' चालणार असेल तर आपल्याकडे एक आहे. ठणठणपाळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Wed, 04/09/2008 - 10:16 नवीन

:-)))))

तिला 'धमाल मूल' चालणार असेल तर आपल्याकडे एक आहे.
नको नको!!! ते 'धमाल मुल' जरा जास्तच इब्लिस आहे :-) उगाच कशाला बिचारीला त्रास द्यायचा? तीची 'रेडिमेड' ची हौस पार फिटून जाईल. उग्गाच 'धरल॑ तर चावत॑य, आन् सोडल॑ तर प(छ)ळत॑य' अशी अवस्था होईल ना बिचारीची ;-) - (चावरा) ध मा ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ठणठणपाळ
प
प्रभाकर पेठकर Wed, 04/09/2008 - 00:00 नवीन

इसको कहत है|

इसको कहते है किसी के लिए 'मॅड होना'|
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा