Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गोडबोले सरांचा परिचय!

व
विसोबा खेचर यांनी
Fri, 09/28/2007 - 02:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6948 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

व
वाचक्नवी Mon, 04/07/2008 - 20:54 नवीन

च्यामारी असा लिहितात

वांगमय (च्यामारी हा शब्द कसा लिहितात कुणास ठाऊक?:) व्हीएए-कॅपिटल जी-एमए-वायए असा .--वाचक्‍नवी धन्यवाद! आपल्या सांगण्याप्रमाणे बदल केलाय! संपादक
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 04/07/2008 - 21:39 नवीन

वाङमय असा लिहीतात.

शिफ्ट + 'जी' अशा कळा दाबाव्या... म्हणजे ङ लिहीता येतो. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक्नवी
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 04/07/2008 - 21:42 नवीन

गोडबोले सरांसारख्या विद्वानांचे मिसळपाववर स्वागत...

तात्या, गोडबोलेसरांचा परीचय करुन दिल्याबद्दल आभारी आहे. गोडबोले सरांचेही स्वागत. त्याचे विविधांगी लेखन वाचायला आवडेल. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 04/08/2008 - 11:18 नवीन

अरे वा

तात्या तुम्ही त्यांना सांगा मिपा वर यायला अन त्यांचे अनुभव ज्ञान आपल्याबरोबर वाटायला. संस्कृत मधला ज्ञानी माणुस, तोफखाना विभागात काम केलेला नक्कीच अनुभव समृद्ध असणार. बाकी "दासोपंतांचे हिमालयीन कर्तृत्व" हे पुस्तक कशाबद्दल आहे ??
  • Log in or register to post comments
क
केशवराव Tue, 04/08/2008 - 18:21 नवीन

अरेच्या.....!

तात्या , एका जुन्या मित्राची मि.पा. वर अशी भेट झाली ; खुप खुप बरे वाटले. हेच गोडबोले सर [अशोकराव ] आर्.सी.एफ.च्या किहीम शाळेवर मुख्याध्यापक होते. आमच्या ग्रुपचे ते एक सदस्य होते. अजुनही पनवेलला भेट - गाठ होते. आमचे एक मित्र श्री. विश्वास भिडे यांचेकडे. भाषेवर विलक्षण प्रभुत्व असलेला हा माणुस; संगीत, वांङ मय, धर्मकारण, रामायण - महाभारत आणि कितीतरी गोष्टींवर सहज बोलायचा ..... बस ऐकत रहावे. ' मोहन रानडे ' वर त्यांनी केलेली कोटी-----' मोह नरा नडे ' अशा आमच्या सरांनी मि.पा. वर लिहीले तर बहारच येईल. वाट पहात आहोत. गोडबोले सरांचा स्नेही....... केशवराव.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा