✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(....पुन्हा पुन्हा!)

च — चतुरंग, गुरुवार, 03/11/2010 - 17:45

प्रतिक्रिया द्या
3923 वाचन

💬 प्रतिसाद (19)

खतरनाक

भिडू
गुरुवार, 03/11/2010 - 18:04 नवीन
खतरनाक
  • Log in or register to post comments

आज रात्रीच

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 03/11/2010 - 18:11 नवीन
आज रात्रीच बसणार होते .... माझी शब्दांची वही घेऊन विडंबन पाडायला, पण रंगरावांनी कामच केलं! 'मंगेशा'च्या कृपेचा वरदहस्त असाच रंगरावांच्या कीबोर्डावर असू देत. विडंबन एकदम हिरवं माजुर्ड झालं आहे! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अदिती
  • Log in or register to post comments

गुरुदेव

jaypal
गुरुवार, 03/11/2010 - 18:22 नवीन
रंगाजींस साष्टांग नमस्कार. (आम्हाला आता गंडा घालाच आपल ते बांधाच) क्लायमॅक्स माज ही जुनाच शिरजोर आज मी पुन्हा लोक हुच्च पेटती पोळतो कुला पुन्हा हां...कबूल उंटचाल जन्मजात लाभली मालकास मी थुका लावतो पुन्हा पुन्हा तोंड पाडुनी उभे काव्य मजपुढे सदा 'रंग'तेच खाज ही खरडतो पुन्हा पुन्हा Image removed. घाला नळी कितीही,मज काय गम्य त्याचे जन्मजात खोड ती, वाकडीच राही पुन्हा पुन्हा *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

वा ! जबरदस्त विडंबन.

दत्ता काळे
गुरुवार, 03/11/2010 - 18:18 नवीन
माज ही जुनाच शिरजोर आज मी पुन्हा लोक हुच्च पेटती पोळतो कुला पुन्हा . . हा . . हा भारीच जमलंय.
  • Log in or register to post comments

हाहाहाहा

श्रावण मोडक
गुरुवार, 03/11/2010 - 18:36 नवीन
विडंबन जोरदारच. मालकास मी थुका लावतो पुन्हा पुन्हा तुमच्या कल्पनाविलासाला दाद द्यावी तितकी कमीच!!!
  • Log in or register to post comments

मायला....

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 03/11/2010 - 18:40 नवीन
मायला.... कवितेच्या आधीच विडंबन तयार... आणि अगदी सद्यस्थितीनुसार... पर्फेक्ट.... कं लिवलंय कं लिवलंय!!!!!!!!!!!!!! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

बाऽऽऽऽपरे!!

प्राजु
गुरुवार, 03/11/2010 - 20:08 नवीन
बाऽऽऽऽपरे!!!! ठ्ठो ठ्ठो ठ्ठो!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

जहबहरा!!!

प्रभो
गुरुवार, 03/11/2010 - 20:52 नवीन
जहबहरा!!! --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments

आम्हांसही

मेघवेडा
गुरुवार, 03/11/2010 - 21:23 नवीन
आम्हांसही काही सुचले.. अर्थात रंगाशेठच्या विडंबनावरून आणि सद्य परिस्थितीवरून प्रेरणा मिळाली. आपला सध्याचा सर्वाधिक लोकप्रिय मिपाकर 'मंपा'चे विचार आहेत असं समजू: (तात्यांची माफी मागूण) मालकांस लाविले धंद्याला मी परि मालक *त्या देई समज मज पुन्हा पुन्हा.. मालकांस मी दिले सल्ले जरि भाबडे, प्रतिसादांतून होति हल्ले पुन्हा पुन्हा.. मालक *त्या कुठे यमनामधि गुंतला तोवर धागे मी असे काढितो पुन्हा पुन्हा.. मालक मिसळपावचा *त्या अभ्यंकर, 'चांदणी'त 'ता' असे, सांगतो पुन्हा पुन्हा! ;) -- मेघवेडा भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..! मेघवेड्याचे वेडे विचार!!
  • Log in or register to post comments

बेक्क्कार..

प्रभो
गुरुवार, 03/11/2010 - 21:45 नवीन
बेक्क्कार....ठ्यो..... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

फक्कड रे!

विसोबा खेचर
Fri, 03/12/2010 - 00:38 नवीन
फक्कड रे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

उस्ताद

राजेश घासकडवी
गुरुवार, 03/11/2010 - 21:41 नवीन
चतुरंगराव, विडंबन जबरदस्त जमलंय. मान लिया उस्ताद... राजेश
  • Log in or register to post comments

मजा येते

अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 03/11/2010 - 21:48 नवीन
मजा येते वाचायला.... =))
  • Log in or register to post comments

खतरा !!!!

जयवी
गुरुवार, 03/11/2010 - 23:17 नवीन
रंगाशेट.......हाणलंत की..... :) माज ही जुनाच शिरजोर आज मी पुन्हा लोक हुच्च पेटती पोळतो कुला पुन्हा .......... हे तर लैच भारी !!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

रंगा दी

विसोबा खेचर
Fri, 03/12/2010 - 00:12 नवीन
रंगा दी ग्रेट! :)
  • Log in or register to post comments

समयोचित

अक्षय पुर्णपात्रे
Fri, 03/12/2010 - 00:22 नवीन
श्री चतुरंग, समयोचित विडंबन. उचित व्यक्तिस उचित तो संदेश मिळण्याची शक्यता मात्र कमी वाटते. ती हिंदीत काहीतरी म्हण आहे 'लातोंके . .. ... .. ...'
  • Log in or register to post comments

अस्सल

sur_nair
Fri, 03/12/2010 - 06:11 नवीन
अस्सल मराठी बाणा, उफाळतो पुन्हा पुन्हा दुसऱ्याचे पाय खाली, ओढतो पुन्हा पुन्हा गम्मत म्हणून कधी कधी ठीक आहे पण मूळ कवितेपेक्षा विडंबनाची जास्त वाहवा होते. असे बरेच नमुने इथे पहिले. याचा नक्की हेतू काय? जो तो आपापल्या परीने लिहितो. नसेल आवडत तर नका वाचू पण असे त्याचे धुमारे तरी उडवू नका.
  • Log in or register to post comments

तुम्हाला

शेखर
Fri, 03/12/2010 - 06:45 नवीन
तुम्हाला जर विडंबन आवडत नसेल तर वाचत जाऊ नका. शेवटी ज्याची त्याची आवड असते. काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sur_nair

वाटच पहात

पाषाणभेद
Fri, 03/12/2010 - 07:04 नवीन
वाटच पहात होतो याची. मस्त आहे. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा