✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये - ३

द
देवदत्त यांनी
Mon, 04/07/2008 - 00:06  ·  लेख
लेख

Book traversal links for सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये - ३

  • ‹ सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये - २
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15388 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Mon, 04/07/2008 - 09:45 नवीन

नरमगरम!

"अब तो कुछ अच्छा नही लगता रे! अब तो यही अच्छा लगता है की कुछ अच्छा न लगे!" हृषिदांच्या 'नरमगरम' चित्रपटात स्वरूपसंपतच्या प्रेमात पडलेल्या शत्रूघ्न सिन्हाच्या मुखी हा संवाद आहे. नरमगरम हा एक खूप छान आणि हलकाफुलका चित्रपट होता! :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Tue, 04/08/2008 - 11:15 नवीन

नरमगरम हा

नरमगरम हा एक खूप छान आणि हलकाफुलका चित्रपट होता! :) एकदम सहमत. त्याच चित्रपटात ए.के. हनगलने स्वरूप स॑पतच्या बापाचे काम केले आहे..तो आपल्या उपवर मुलीचे वर्णन सारखा 'गले का काटा है, न अ॑दर जाता है॑ न बाहर जाता है॑' असे करतो तेव्हा खूप हसू येते. तसेच त्यातील उत्पल दत्तचे कामही अप्रतिम..तो शत्रूघ्न सिन्हाला 'मै॑ बागवाली कोठी कि तरफ पिशाबभी नहि॑ करू॑गा..' अशी शपथ घ्यायला लावतो तेव्हासुद्धा ह.ह.पु.वा लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विजुभाऊ Mon, 04/07/2008 - 11:27 नवीन

तुम्हारे

तुम्हारे बडे होने से ;मै छोटा तो नही होता ना?.... नाना पाटेकर्.....जॅकी श्रॉफ
  • Log in or register to post comments
न
नसनखवडी Mon, 04/07/2008 - 11:43 नवीन

पक पक पकाक

सरपंचाचा पोर म्हनजे काय गावाचा राजा झाला का काय तू? (२-३ थोबाडीत) फुकनीच्या अजून मिसरुड फुटना तुला आणि हुशारी करतोस. आकडा कुनाला लागंल काय? प्रियाली
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Mon, 04/07/2008 - 17:08 नवीन

च्यामारी!

:::)))))) तू प्रियाली का? मग माझं नाव आजपासून मृदुला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नसनखवडी
व
विसोबा खेचर Mon, 04/07/2008 - 17:26 नवीन

:)

तू प्रियाली का? मग माझं नाव आजपासून मृदुला. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
त
तात्या विंचू Mon, 04/07/2008 - 12:25 नवीन

झपाटलेला....

झपाटलेला मधील तात्या विन्चू चा डायलॉग.... ओम भट स्वाहा.... कालच सह्याद्रीवर लागला होता...... - केबल नसलेला..... तो मी नव्हेच...
  • Log in or register to post comments
प
पुष्कर Tue, 04/08/2008 - 20:59 नवीन

भट नाही "फट्"

भट नाही "फट्" भट नाही "फट्" भट नाही "फट्" भट नाही "फट्" ओम् फट् स्वाहा |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तात्या विंचू
प
पान्डू हवालदार Tue, 04/08/2008 - 02:54 नवीन

जाओ चने

जाओ चने खाओ .. राजकुमार चा ..चित्रपट आठवत नाही ...
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 10:29 नवीन

चित्रपट

चित्रपट आठवत नाही, इतर कलाकारही आठवत नाहीत पण..... लोकेशन - कोर्टाबाहेरच॑ मोकळ॑ पटा॑गण. गाडीमध्ये बसलेला अभिनेता बहुधा वकिल. त्यान॑ नुकत॑च डॅनीला केसमधून सोडवलेल॑ / डॅनीविरुध्दची केस हरलेला. डॅनी त्या वकिलाच्या गाडीच्या टपावर डावा हात कोपरापर्य॑त आडवा ठेवून खिडकीशी झुकलेला. उजव्या मुठीमध्ये चणे. नजरेत अप्रतिम बेदरकारपणा, नजर एकटक वकिलाच्या नजरेत रोखून एक-एक चणा तो॑डात झेलतोय. वकिलः उम्मीद है, इस वारदात से तुम कुछ सिखोगे| सुधर जाओगे | डॅनी (त्याच अप्रतिम मग्रुरीत) : और अगर मै ना कहु॑ त्तो ??? एकदम खल्लास वाक्य! कित्येक दिवस मला ह्या वाक्यान॑ झपाटल॑ होत॑. एकदा तर खुद्द तिर्थरुपा॑ना आम्ही हे वाक्य टाकल॑ होत॑....पुढे आमचा कान कसा सुजला हे वे.सा॑.न.ल. दुसर॑ - चित्रपट : सातच्या आत घरात अभिनेता: निळुभाऊ वाक्यः आपल॑ हॉट्ट फेवरिट... डे॑गळ्या माझ॑ जाकिट आण, जीप काढ ! खर॑ सा॑गायच॑ तर 'सातच्या आत घरात' मधल॑ निळुभाऊ॑च॑ एक अन् एक वाक्य मला जब्बरदस्त आवडल॑ !!!!!
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 04/08/2008 - 10:49 नवीन

चित्रपट : सामना

डायलॉगः थँक्स फॉर द कॉम्पिमेंट अभिनेता: डॉ. लागू.. हा डायलॉग मॅनेजर ने जर शिवी दिली तर लगेच उच्चारावा.... चित्रपटः नवरी मिळे नवर्‍याला अभिनेता: अशोक सराफ डायलॉगः मी हुशार आहे बालपणापासून जर कोणी कुत्सितपणाने आपल्याला तु हुशार आहेस असे म्हणाले तर त्यावर हे उत्तर द्यावे... :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 11:23 नवीन

:-)))

डायलॉगः थँक्स फॉर द कॉम्पिमेंट अभिनेता: डॉ. लागू.. हा डायलॉग मॅनेजर ने जर शिवी दिली तर लगेच उच्चारावा....
म्हणजे डॉक्टरा॑सारखी मानबिन हलवावी का? बेअरि॑ग यायला? आणि आवाजात क॑प? आणि मुद्दाम लावलेला खर्ज? (आम्ही खर्ज लावला तर तो उद्दाम वाटतो) करुन बघाव॑ म्हणतो एकदा. उठसुठ म्यानेजराशी वाजल॑ की आपल॑ क्युबिकल हा स्वराज्याचा गड आहे आणि तो भा॑डता ठेवला नाही तर आपल्या ७ पिढ्या रौरवनरकात जातील असा आमचा बाळबोध समज आहे. एकदा ही गा॑धीगिरी करुन बघावी म्हणतो. :-))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 04/08/2008 - 22:31 नवीन

जरूर करून बघा...

म्हणजे डॉक्टरा॑सारखी मानबिन हलवावी का? बेअरि॑ग यायला? आणि आवाजात क॑प? आणि मुद्दाम लावलेला खर्ज? (आम्ही खर्ज लावला तर तो उद्दाम वाटतो) करुन बघाव॑ म्हणतो एकदा. उठसुठ म्यानेजराशी वाजल॑ की आपल॑ क्युबिकल हा स्वराज्याचा गड आहे आणि तो भा॑डता ठेवला नाही तर आपल्या ७ पिढ्या रौरवनरकात जातील असा आमचा बाळबोध समज आहे. अहो असाच समज आमचाही होता. पण नंतर माझ्या एका पक्क्या पुणेरी मित्राने आमचे प्रबोधन केले. त्याने सांगितले संताप आणि त्रागा करून काहीही साध्य होत नसते. उलट जास्तीत जास्त शांत राहून विचार करावा की अशा लोकांचा कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान कसा करता येईल. त्याला पुणेरी खवचट पणाची जोड द्यावी. मग काय विचारता साहेबा! साहेबही आपल्याशी बोलताना विचार करून बोलेल. समजा मॅनेजर ने त्याला त्याच्या मिटींगसाठी लागणारा डेटा बनवायचे काम आपल्याला दिले तर मुद्दाम त्यात खूप चूका कराव्या. आणि लगेच ते शीट रीव्हीव्यू साठी पाठवावे. त्यात खूप चूका असल्याने मॅनेजर आपल्याला त्याच्या केबिन मधे बोलावून त्या दाखवतो आणि तिथेच लगेच सुधारणा करतो . लगेच साहेबाला म्हणावे की 'तुम्ही मार्गदर्शन करता म्हणून कंपनी चालते आहे नाहीतर अवघड होते"(साहेबाच्या चेहर्‍यावर 'तुझे आहे तुझपाशी' मधल्या शामभैयाच्या चेहेर्‍यावरच्या सारखे भाव दिसू लागतात.). मग लगेच त्यावर म्हणावे 'पण सर या वेळेला कंपनीचा नेट प्रॉफीट कसा काय कमी झाला' (अर्थातच याचे उत्तर याच्यासारखे ओव्हरपेड मॅनेजर असल्यामुळे). साहेबालाही जे कळायचे ते कळते( जर तो सुज्ञ असेल तर अर्थात) परत लोकानाही वाटते कि हा फार वेळ साहेबांच्या केबिन मधे होता आणि साहेबाना काहीतरी सांगत होता. लगेच हापिसात आपले वजन वाढते. अर्थात हे सगळे करण्यासाठी आपले विहीतकर्म नीट करणे हा बेसिक क्रायटेरीया असतो हे ही ध्यानी ठेवावे.. :) :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
प
प्रगती Tue, 04/08/2008 - 11:21 नवीन

पंजाबी भाषा!

अहो! आजकाल चित्रपटात पंजाबी भाषा व गाणी यांची ईतकी वाढ झाली आहे की आपली राष्ट्र्भाषा हिंदी नसून पंजाबी आहे असा समज होतो.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 04/08/2008 - 11:45 नवीन

राष्ट्र्भ

राष्ट्र्भाषा हिंदी नसून पंजाबी आहे असा समज होतो. ते खरेच आहे.............. पाकिस्तानात पण लोकाना असेच वाटते
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 12:30 नवीन

हम्म्म...

राष्ट्र्भाषा हिंदी नसून पंजाबी आहे असा समज होतो.
असेलही तस॑. पण आपल्याला मात्र ही भाषा प्रच॑ड आवडते.काय लहेजा आहे ! काय ठसका आहे! ठसकेबाज म्हराठीन॑तर न॑बर लागतो तो प॑जाबीचाच. माझ॑ प॑जाबी गाण्या॑च॑ कलेक्शन ( हि॑दी चित्रपटातली नाहीत, प॑जाबी!) बघून एकदोघा॑नी मला विचारल॑ही होत॑, 'तुस्सी प॑जाबी हो?' त्यातुन बरेचसे दिग्दर्शक, निर्माते हे दिल्ली, प॑जाबकडचे असल्याने असेल कदाचित, त्या॑ना आपल्या 'मातृभाषेविषयी' ओढ जरा जास्त असेल. आपला महेशभौ मा॑जरेकर नाही का, त्याच्या पिक्चर्समध्ये जास्तीत जास्त मराठी माणस॑ घेण्याचा प्रयत्न करतो. जमल॑च तर एखाद॑ मराठी गाण॑ (मोडतोड करुन का होईना), शक्य असल्यास टाकण्याचा प्रयत्न करतो. - धमालसि॑ग भि॑द्रनवाले
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Tue, 04/08/2008 - 12:41 नवीन

अपहरण

अपहरणचा विषय पहिल्यांदाच निघाला म्हणून त्यातील नानाचे आणखी एक वाक्य आठवले. (नाना तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भाषण करत असतो तेंव्हाचे) काले करतूतोंकी काली सरकार! गिरा देंगे हम इस सरकार को. यातील गिरा देंगे हे शब्द ज्या ढंगाने म्हणले आहेत, अप्रतिमच. निर्ढावलेपण आणि अभिनय याचा उत्तम वस्तुपाठ.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Wed, 04/09/2008 - 20:54 नवीन

सरफरोश

ह्याच प्रकारे सरफरोश मधील गोविंद नामदेव (वीरन) चे वाक्य. पूर्ण नाही आठवत सध्या. "जबान देने का मतलब जानते हो? अगर नही कर पाये तो मैं तुम्हारी जबान खींच लूंगा. फिर तुम किसी को जान तो दे पाओगे, पर जबान नही दे पाओगे." इथे "जबान खींच लूंगा" ज्या अंदाजात म्हटले ते मस्तच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
क
केशवराव Tue, 04/08/2008 - 18:04 नवीन

विरुद्ध!

' चाय बनाओ....... अब मुझे शक्ती चाहिये.' अमिताभच्या एक्स्प्रेशन्स बघत रहाव्या. एक्स्प्रेशन्सचा चाहता ....... केशवराव.
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Wed, 04/09/2008 - 12:37 नवीन

चलती का नाम गाडी

अशोक्,अनुप्,किशोर कुमार जेवण्याच्या टेबलवर....अशोक कुमार किशोर कुमारला समजावत आसतो... अशोक : मन्नू तुने अभी दुनिया देखी नहि है... अनुपः मन्नू अभी तुने दुनिया देखी नही.... अशोक : तूने देखी है?
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Wed, 04/09/2008 - 13:24 नवीन

The Good The Bad The Ugly

"If you wanna shoot , shoot.... Don't talk"...... Elli Walach
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Wed, 04/09/2008 - 20:48 नवीन

मॅट्रीक्स

Stop trying to hit me and hit me. He is the one. and Unfortunately no one can be told what the matrix is. You have to see it yourself. तसेच Rush Hour: FBI needs this bike. ह्यावर तो बाईक वाला नाही म्हणतो. तर तो इन्स्पेक्टर (नाव नाही आठवत) त्याला मारून ती बाईक घेतो. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
स
स्वाती राजेश Wed, 04/09/2008 - 23:54 नवीन

त्याचे नाव..

तर तो इन्स्पेक्टर (नाव नाही आठवत) त्याला मारून ती बाईक घेतो. ख्रिस टकर आहे तो....जॅकी चेन बरोबर त्याने रश अवर १,२ आणि ३ केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
अ
अनिकेत गुरुवार, 04/10/2008 - 00:04 नवीन

हम्म्म्म्म्

कार्टर नाव ना त्याचे....आणि जॅकीचे नाव ली....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश
ए
एक गुरुवार, 04/10/2008 - 00:06 नवीन

वा वा मॅट्रीक्स...

माझ्या अत्यंत आवडीचा पिक्चर.. अजुनही काही डायलॉग.. What is real? Don't try to bend the spoon. Instead try to think there is no spoon, then you know it's not the spoon but you are bending. The rules are similar to the rules in a computer game. Some of them can be bent others can be broken. अतिशय जबरी पिक्चर (३ ही भाग) मी आणि माझा दुसरा एक मित्र मॅट्रीक्स वर बोलून इतरांना जाम बोअर करतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
ए
एक गुरुवार, 04/10/2008 - 00:12 नवीन

हा डायलॉग अजय देवगण ने..

फुल और काटे मधे वापरला आहे.. त्या डायलॉगच नशीबच बोंबललं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
अ
अनिकेत Wed, 04/09/2008 - 23:36 नवीन

सगळ्या डायलॉगांचा बाप.

सगळ्या डायलॉगांचा बाप. "अ फ्यू गुड मेन" मधे जॅक निकलसन.... You can't handle the truth! Son, we live in a world that has walls. And those walls have to be guarded by men with guns. Who's gonna do it? You? You, Lt. Weinberg? I have a greater responsibility than you can possibly fathom. You weep for Santiago and you curse the Marines. You have that luxury. You have the luxury of not knowing what I know: that Santiago's death, while tragic, probably saved lives. And my existence, while grotesque and incomprehensible to you, saves lives...You don't want the truth. Because deep down, in places you don't talk about at parties, you want me on that wall. You need me on that wall. We use words like honor, code, loyalty...we use these words as the backbone to a life spent defending something. You use 'em as a punchline. I have neither the time nor the inclination to explain myself to a man who rises and sleeps under the blanket of the very freedom I provide, then questions the manner in which I provide it! I'd rather you just said thank you and went on your way. Otherwise, I suggest you pick up a weapon and stand a post. Either way, I don't give a damn what you think you're entitled to. येथे पहा. बस.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा