✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास : भाग २

छ
छोटा डॉन यांनी
Fri, 04/04/2008 - 23:55  ·  लेख
लेख

Book traversal links for मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास : भाग २

  • ‹ मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास : भाग १
  • Up
  • मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास : भाग ३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7306 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

आ
आंबोळी Sat, 04/05/2008 - 00:13 नवीन

खल्लास

आयला डॉन मजा आणलीस ..... दुसरा पार्ट पण झकास जमलाय..... पण आजुनहि एकही प्रतिक्रीय का नाही? पुढचे भाग लवकर आणा..... (खादाडी प्रेमी) आम्बोळी
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sat, 04/05/2008 - 00:26 नवीन

पुढचे भाग

(तुम्हाला) झोप यायच्या आधी लवकर लिहा ;)) आम्ही वाचत आहोतच. उत्सुकता आहे संमेलनात काय घडले याची :) (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 04/05/2008 - 00:51 नवीन

:)

तिकडे पाहिले तर "सर्कीट, बेसनलाडू, एक, नंदन" वगैरेंची टिपीकल 'एन आर आय' च्या आवेशात " व्हेन आय वॉज इन युएस..." अशी बोलणी चालू होती व त्यासाथी बकरे म्हणून त्यांनी आसपास खेळणारी बारकी पोर पकडून ठेवली होती. हे वाक्य सर्वात आवडलं! :) हम्म, छोट्या डॉना, पुढे काय झालं ते लवकर सांग...... बाय द वे अनुष्का संमेलनात केव्हा आली? इथे तर तात्या एकटाच आलेला दिसतोय! तो तिला घेऊन येणार होता ना? :) तात्या.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 04/05/2008 - 11:54 नवीन

मनकवडो की काय तू?

तेवढ्यात "डांबिसकाका" सगळ्या 'यक्षनगरीतल्या मिपा ग्रामस्थांना" घेउन तेथे अवतीर्ण झाले. त्यासाठी त्यांनी खास "चार्टर्ड फ्लाईट" केल्याचे समजले. त्याबद्दल त्यांना विचारताच ते म्हणले " तर मग, काय समजलात, मी काय घाबरतो की काय ? आपल्याला काय कुणाच्या बापाची भिती आहे काय ? टिनपाट उडवीन एकेकाला ? आयला हाच कार्यक्रम जर अमेरिकेत ठेवला असता तर डायरेक्ट जॉर्ज बूशचे व्हाईट हाउस खाली करून घेतले असते आणि वरून सिंडी क्रॉफर्ड ला पाहूणी म्हणून बोलावले असते. " आंवशीक खांव व्हरांन! वेतोबाची आण! खरांच सागतंय! तुझो पहिलो भाग वाचलो ना आणि मांका लिव्हुसां वाटलां की रांडिच्यांनो मी सिंडीबाईक बोलंवतंय, मग बघतंय हो तात्या खंय जाता, यक्षनगरीक की पुण्याक!!:)) पण मी थंयसर चिन्यांच्यात आडकलों होतंय! आत्ता जपानात आयलंय आणि तुझो कॉलम पाह्यलंय!!! अरे यक्षनगरी म्हंजे काय समजल्यात तुम्ही! अरे सिंडिबाईने ढेकर दिलो ना (आणि शिंची देता कधीकधी!!) तर आमच्या घरांक आयकू येतां!!! बाहेर कसला येवढ़ा गलाबला चालला म्हणून ते बघायला स्वता: तात्यासाहेब बाहेर आले, बघतात तो समोर डांबिसकाका. मग काय विचारता महाराजा , जवळपास १० मिनिटे दोघांनी "अस्सल कोकणीतून आदररार्थी शब्दांनी, सुवचनांनी, अलंकारांनी" एकमेकांची विचारपूस केली. हा "अनूपम सोहळा" पाहून अनेकांना गदगदून आले. मग काय समजल्यांत! देवगडाचा मोंड नदीचा पाणी आसां दोघांच्याही रक्तात!!! फरक इतकोच की रामचंद्र भट झालो आणि आम्ही बामण!!! दोघांच्या तोंडातून बाहेर पडलेले अनमोल "शब्दकण " टिपण्यासाठी [ कधीतरी वापरता येतील या हिशोबाने] लगेच आंद्याने, विवेकने वह्या काढल्या त्यावर धमाल ने त्यांच्याकडे "काय बावळट ध्यान आहे?" अशा अर्थाने पाहिले त्यावर शरमून त्या दोघांनी वह्या मिटल्या. हॅ, हॅ, हॅ, आसा बुकात लिवून कधी कोकणी येतां? तेच्यासाठी, म्हाराजा, कोकणी फॅमिलीतच जन्म घेउचो लागतां!! नायतर सगळेच मच्छिंद्र कांबळी नसते झाले?:))))) बेसनलाडूने "आपण कोण ?" असे विचारताच मागे एकदा प्रतिसादावरून या दोघात घडलेल्या प्रसंगाची पूनरावृत्ती सुरु झाली. इनोबा, तुकां एक सांगतंय, आपलो दोस्त म्हणून!! "आपण कोण" हो प्रश्न फक्त पुण्यातच विचारलो जाता! आमच्या कोकणांत हो प्रश्न कोणच कोणांक विचारणां नाय! कारण काय ठावूक आंसा? "आपण कोण?" या प्रश्नाचा एकच उत्तर आंसा, " तुझ्या आवशीचो घोव!!!":)))) आणि लक्षांत घे, आवशीचो घोव म्हणजे बापूस आसोच अर्थ आसाल आसा न्हय!!:))) तेंव्हा तुका जर कोणी विचारलां की "तुम्ही कोण?" तर आता तुका उत्तर म्हायिती आसां!!!!:))))) "ए काय म्हणतीस? अय्या काय मस्त साडी आहे. क़िति जाड झाली आहेस, डाएट बंद केलेस का ? बाकीच काय म्हणतेस ? ती बघ कसा शहाणपणा करती आहे,झाला बघ हिच पुढंपुढं सुरु, मी तर आजकाल बोलणंच सोडलयं ... वगैरे वगैरे ...." आयला, तू काय डॉन्या साडी-परकर नेसून काय आपल्या महिलामंडळात बसतंस की काय! आगदी हुबेहूब चित्रण!!!:))) बाकी तुमचा डॉन लोकांचा काय सांगूक येणा नाय! आता म्हणशाल तर मुंबईत बॉम्बस्फोट नायतर आता लगेच "राम तेरी गंगा मैली"!:)))) आपलोच, (नायतर दुसरो कोण आमकां घेतलो? नमोगतांवर कोकणीक काय मार्ग आसां, जोड्यांन मारतील!!) पिवळो डांबिस
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sat, 04/05/2008 - 13:10 नवीन

:)

"आपण कोण?" या प्रश्नाचा एकच उत्तर आंसा, " तुझ्या आवशीचो घोव!!!":)))) तेंव्हा तुका जर कोणी विचारलां की "तुम्ही कोण?" तर आता तुका उत्तर म्हायिती आसां!!!!:))))) एकदम डांबीस प्रतिसाद. धन्यवाद! डांबीस काका :) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
न
नंदन Sat, 04/05/2008 - 15:02 नवीन

वा वा

हय मालवणी वाचून बरा वाटला :), बाकी डॉन्याचो कल्पनाविलास मस्तच. फुडचे भाग पण लवकर येवांदेत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
व
विसोबा खेचर Sat, 04/05/2008 - 15:27 नवीन

:)

बाकी डॉन्याचो कल्पनाविलास मस्तच. फुडचे भाग पण लवकर येवांदेत. ह्याच म्हणता! मराठी साहित्यविषयक अनुदिनी मेल्या नंदन, अरे ह्या काय खयचंर साहित्य वगैरे घेऊन बसलास? रांडेच्या, धड चार बुकंदेखील शिकलंस नाय म्हणून तुका त्या तात्या अभ्यंकराक सांगून त्याच्या मिपा हाटेलात लावून दिला. तुका रे मेल्या खय कळता त्या साहित्यात? :) तू स्वताक काय जयवंत दळवी समजता की मधु मंगेश कर्णिक? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
छ
छोटा डॉन Sat, 04/05/2008 - 23:01 नवीन

ह्या ह्या ह्या, कसचं कसं ???

"आयला, तू काय डॉन्या साडी-परकर नेसून काय आपल्या महिलामंडळात बसतंस की काय" ह्या ह्या ह्या. कसलं डाबिसकाका, आमच कुठलं एवढं भाग्य ??? पण आमच आपलं जमेल तसं हापिसात "मलिका-ए-हिंदूस्तान, कनिज " वगैरे चालू असतं ... आहेत आपल्या १०-५ मैत्रीण बरोबर हिंडायला, तेवढेच आपले "ज्ञानवर्धन", काय ? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
र
रिमझिम Sat, 04/05/2008 - 11:00 नवीन

सही !!

काय मस्त लिहीले आहे हो तुम्ही छोटा डॉन,हा भाग पण मस्त झाला आहे,मजा आली वाचुन ! >>तिकडे पाहिले तर "सर्कीट, बेसनलाडू, एक, नंदन" वगैरेंची टिपीकल 'एन आर आय' च्या आवेशात " व्हेन आय वॉज इन युएस..." अशी बोलणी चालू होती व त्यासाथी बकरे म्हणून त्यांनी आसपास खेळणारी बारकी पोर पकडून ठेवली होती. हा हा हा !!!! :)) उत्सुकता आहे संमेलनात काय घडले याची,लवकर पुढचे भाग लिहा (संमेलनोत्सुक) रिमझिम्
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 04/05/2008 - 11:18 नवीन

माताय

आयला ( सॉरी माताय) डॉन्या तु लेका सम्मेलन व्हायच्या आतच बखर लिहुन टाकली की. आता तुझी खबर घ्यायला यायलाच पायजेल.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 04/05/2008 - 11:50 नवीन

खुसखुशीत...

भाग दोन, भाग एक प्रमाणेच खुसखुशीत झाले आहे. अभिनंदन. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sat, 04/05/2008 - 13:22 नवीन

ज ब रा :)

"सर्कीट, बेसनलाडू, एक, नंदन" वगैरेंची टिपीकल 'एन आर आय' च्या आवेशात " व्हेन आय वॉज इन युएस..." अशी बोलणी चालू होती व त्यासाथी बकरे म्हणून त्यांनी आसपास खेळणारी बारकी पोर पकडून ठेवली होती. हे लय बेस.... "अल्ट्रा माइल्ड्स धूर" सूडत धमाल्यानं पहिला बॉल टाकला "ठिकाणसुद्धा अगदी निगडी किंवा कोरेगाव पार्क / भोसरी / फुरसुंगी असे लांबचे नको...शक्यतो सर्वान सहज येता यावे( आणि जाताही) असे डेक्कन वैगेरे असेल तर बरे ... आपून तर धम्याशी सहमत.... वाटेतच स्वागतमुर्ती इनोबा उभे होते, बेसनलाडू कडे पाहून ते म्हणाले "राजे सावकाश, पडताल; इथे आपल्या अमेरिकेप्रमाणे सरकते जिने नसल्याने पाय घसरण्याची शक्यता आहे..." त्यावर चिडून बेसनलाडूने "आपण कोण ?" असे विचारताच मागे एकदा प्रतिसादावरून या दोघात घडलेल्या प्रसंगाची पूनरावृत्ती सुरु झाली. प्रकरण जास्त वाढू नये म्हणून तात्यांनी लगेच इनू ला बाहेरून "हार-फुले " आणण्यास पिटाळले. ह्यो तात्या दरवेळी असं का करतो....(पुढच्या वेळी डांबिसकाकांनी सांगितलेले उत्तर देणार आपून....) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sat, 04/05/2008 - 17:08 नवीन

लयी भारी चिमटे.....

धम्या, आंद्या अन् विवेकला मस्त झोडपलाय! बाकी "अस्सल कोकणीतून आदररार्थी शब्दांनी, सुवचनांनी, अलंकारांनी" वगैरे वगैरे गोष्टी जरा डिटेल्ड्मध्ये लिहील्या असत्या तर आम्हीही ४ नवीन सुवचने शिकलो असतो.... असो, "व्हेन आय वॉज इन युएस..." हा चिमटा मस्त्....अन् अखिल जागतिक मिसळपाव भगिनी मंडळाच्या खलबती तर नेहमीच्याच..... "झाला बघ हिच पुढंपुढं सुरु, मी तर आजकाल बोलणंच सोडलयं ... वगैरे वगैरे ...." हे हे हे आम्हाला माहितीये असं कोण कोणास म्हणालं असेल ते ;) असो, पुढचा भाग लवकर टाक रे.... - टिंग्या ;)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 04/07/2008 - 11:30 नवीन

अग्गगगगग.....

नुसत॑ धर की आपट...धर की आपट... अरे काय चालल॑य काय...ठकाठक..ठकाठक..ठकाठक हाण तिच्याआयला, एकदम ज ह ब ह र्‍ह्या ;-)))) "तुला कळतयं का डेक्कन का म्हणतय़ं हे बेणं ? म्हणजे काय दिवसभर हा संभेलनाची तयारी या नावाखाली इथल्या पोरी टापत बसणार व रात्री बसल्यावर मी आज काय काय बघितलं याच वर्णन करून आपल्या डोक्याला झीट आणणार." म्हाराज, डा॑बिसकाका म्हणतात तसा मनक-वडा आहात की काय? "आपल्याला काय कुणाच्या बापाची भिती आहे काय ? टिनपाट उडवीन एकेकाला ? आयला हाच कार्यक्रम जर अमेरिकेत ठेवला असता तर डायरेक्ट जॉर्ज बूशचे व्हाईट हाउस खाली करून घेतले असते आणि वरून सिंडी क्रॉफर्ड ला पाहूणी म्हणून बोलावले असते. " लय भारी...जय डा॑बिसकाका !!!! दोघांच्या तोंडातून बाहेर पडलेले अनमोल "शब्दकण " टिपण्यासाठी [ कधीतरी वापरता येतील या हिशोबाने] लगेच आंद्याने, विवेकने वह्या काढल्या फुटलो रे!!!!! खत्तरनाक :-)))) तिकडे पाहिले तर "सर्कीट, बेसनलाडू, एक, नंदन" वगैरेंची टिपीकल 'एन आर आय' च्या आवेशात " व्हेन आय वॉज इन युएस..." अशी बोलणी चालू होती... .....प्रकरण जास्त वाढू नये म्हणून तात्यांनी लगेच इनू ला बाहेरून "हार-फुले " आणण्यास पिटाळले. ठ्ठ्याsssss लेका दुनळीतुन तोफेचा बार? तोडल॑स भौ :-)))))))))) तिकडे समस्त महिला मंडळाच्या नेहमीप्रमाणे गप्पा चालू झाल्या..... हशा हशा आणि फक्त हशा.....तोही फिस्सकन :-))))) आयला, तू काय डॉन्या साडी-परकर नेसून काय आपल्या महिलामंडळात बसतंस की काय! आता मात्र हद्द...नव्हे सरहद्द झाली...अरे हा चिमुकला जीव ह्याहून जास्त नाही हसु शकत !! फट्कन प्राणपखेरु उडून जातील रे !!!! - (लोटपोट) ध मा ल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा