✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास : भाग १

छ
छोटा डॉन यांनी
Fri, 04/04/2008 - 18:10  ·  लेख
लेख
  • मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास : भाग २
  • मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास : भाग ३
  • मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास : भाग ४

Book traversal links for मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास : भाग १

  • मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास : भाग २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11258 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

स
स्वाती राजेश Fri, 04/04/2008 - 18:20 नवीन

मिसळपाव पुणे खादाडी संम्मेलन

सही$$$$$$$$$ नाव... काय छोटा डॉन बरीच भूक लागलेली दिसते? कारण लागोपाठ इतक्या रेसिपी येत आहेत म्हणून ध मा ल अगोदरच कासावीस झालेत त्यात तुम्ही हा लेख लिहिला आहे. भरपूर मंडळी जमतील या सम्मेलनाला....काही येतील खाण्यासाठी....पण काही येतील अनुष्काला पाहायला... आता ती कोणाची?......बहुतेक छोट्या डॉन च्या संम्मेलनात ठरेल... तात्या, माफ करा.....
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 04/04/2008 - 18:38 नवीन

:)

मागच्यावेळीस साध्य न झालेली गोष्ट म्हणजे "मिपाची मालकीण सर्वश्री अनुष्काभाभी" यांचा सहभाग या वेळी नक्की असेल असे तात्यांनी आश्वासन दिले त्यासाठी तात्यांनी तिला फोन केल्याची व ती "हो" म्हणाली याची खात्री पटावी म्हणून काही "फोटो" प्रसिद्ध केले. हा हा हा! :) हे बाकी लै ब्येस.. मस्त लिवलं आहेस रे छोट्या डॉना, एकदम लै भारी! पुढचा भागही लिव फटाफट! तात्या. स्वातीताई, पण काही येतील अनुष्काला पाहायला... आता ती कोणाची?......बहुतेक छोट्या डॉन च्या संम्मेलनात ठरेल... तात्या, माफ करा..... अरे त्यात माफी कसली? हमने तो हमारा दिल उसको दे दिया है! आगे उसकी मर्जी़ :) आपला, (अनुष्काचा पागल!) तात्या.
  • Log in or register to post comments
र
रिमझिम Fri, 04/04/2008 - 18:46 नवीन

मस्त समेलन

मजा आली वाचुन!! तात्या एक प्रश्न ह्या अनुष्का कोन?? तुमच्या मैत्रिण की काय :)
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 04/04/2008 - 18:50 नवीन

अहो ...

"मस्त संभेलन" म्हणताय पण ते अजून झाले कुठे आहे... ही तर नुसती जागा तापवली आहे. अजून खरी होळी पेटवायची आहे ... खरी मज्जा तर पुढे आहे ... लवकरच टाकतो ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रिमझिम
म
मीनल Fri, 04/04/2008 - 18:51 नवीन

रामाची सीता कोण?

अरे देव्वा! सग्ळ रामायण झालं.आणि रामाची सीता कोण? समजवा रे कोणी तरी या लेट कमर रिमझिमला. नाही तर कोसळायची! मीनल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रिमझिम
र
रिमझिम Fri, 04/04/2008 - 18:56 नवीन

अहो

या मिसळपाव परिवारात नवीन आहे ना,कस माहीत असनार... >>सग्ळ रामायण झालं.आणि रामाची सीता कोण? अछा म्हणजे तात्याची सीता आहेत तर या अनुष्का बर बर समजल आता :))
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 04/04/2008 - 19:01 नवीन

:)

आमच्या सीतेला आमच्या खरडवहीत पाहा! :) आपला नम्र, रामचंद्र अभ्यंकर, :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रिमझिम
प
प्रभाकर पेठकर Fri, 04/04/2008 - 19:07 नवीन

मस्त....

व्वा...व्वा... मस्तच...( म्हणजे अनुष्कावहिनी नाही, ती तर मस्स्स्स्स्स्त आहेच पण ) कल्पना आहे. आता ही 'कल्पना' म्हणजे कोऽऽऽण असे विचारू नका. कल्पना म्हणजे आयडिया. मर्‍हाटी मिसळ खाल्यावर मात्र अनुष्कावहिनींची जी वाट लागेल की दुसर्‍या दिवशी सगळेजणं, आपापली 'दु:ख' विसरून, हातात पंखे घेऊन, पुणेभर धावणार्‍या अनुष्कावहिनींच्या मागे धावाल. तात्यांना मात्र अनुष्काला सांभाळू की मॅरथॉन मध्ये सहभागी आपल्या सदस्यांना सांभाळू असे होऊन जाईल. पण लिहा तुम्ही. पुढच्या भागांच्या (म्हणजे ह्या कल्पनाविस्ताराच्या होऽऽऽऽ) प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 04/04/2008 - 19:07 नवीन

रामचंद्र

रामचंद्र अभ्यंकर, :) :))))))) तात्या.......उगाच रामचन्द्र होउ नका रावण व्हायला बरेच जण तयार आहेत....धोबी पण बरेच आहेत आपला..... रामचन्द्र तात्या च्या राज्यातल्या धोब्याने कपडे हरवलेला.विजुभाऊ
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Fri, 04/04/2008 - 20:18 नवीन

मस्त रे..

आजकाल मिसळपावकरांच्या भुमिका असलेले बरेच नाट्यप्रयोग इथे पहायला मिळत आहेत. वाचून मजा आलि. परन्तु...... चांगला लेख वाचताना ते क्रमशः वाचले कि फार चिडचिड होते.) बाकि,सर्वच कट्टे पुण्यातच घेणार कि काय??? असे असेल तर होउन जाउ दे.डॉन साहेब आपणहि आपला मि.पा.चा दक्षिणेतला कट्टा ऍरेन्ज करुयात. कट्टा कशाला आपण त्याला ओसरीच म्हणुया. अहो कट्टयापे़क्षा ओसरीवर जरा ऐसपैस "बसता" येते.असा आमचा अनुभव आहे.) तुमचा लेख जरी काल्पनिक असला तरी आमचे आमंत्रण खरे मानावे. अबब
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 04/04/2008 - 20:31 नवीन

जरूर भाऊ ...

बोला येताय का या विकएंन्ड ला, मस्त ३ दिवस सलग सुट्टी आहे ... वाटलं तर "स्वयंभू" ला पण बोलवू ... उद्या सकाळी सवडीने कॉल टाकतो ... सध्या अजून हापिसातच आहे .... आज लैच उशीर होणार आहे ... असो. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
म
मनापासुन Fri, 04/04/2008 - 20:31 नवीन

भटाला दिली

भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी........
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 04/04/2008 - 20:37 नवीन

परंप्रांतींय म्हण रें....

अरें शिंच्यां! हल्लीं परप्रांतींयंच हांतपांय पसरंतोंय, तिंथें लक्ष्यं द्यां. कसें? आम्हां भटांच्या मागें तरीं कितीं लागायचें रें. आँ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनापासुन
छ
छोटा डॉन Fri, 04/04/2008 - 20:44 नवीन

मीच लिहणार होतो ... पण

पेठकर काका, बरे झालं ठोकलात ते. आजकाल कोणपण ऊठतो आणि ब्राम्हणांवर टिका करतो ... कधी बामण म्हण, कधी भट म्हण काय काय चालू असतं ... आणि ह्यांना काहि म्हणले की लगेच "ऍट्रासिटी ऍक्ट" ... अवांतर : मनापासून , आमची तुमच्याबद्दल तक्रार नाही पण "भट" हा शब्द मनाला लागला ... कदाचित तुमचा हेतू तो नसेल ... असो. अधिक विषयांतर नको म्हणून हा विषय इथेच संपवावा हेच बरे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
म
मनापासुन Fri, 04/04/2008 - 20:57 नवीन

अरे बापरे............

अरे बापरे............मला हे असे काही होइल याची कल्पना नव्हती. मी ओसरी बद्दल म्हंटले होते............मी पण भट च आहे....... आता यात उगाच ऍट्रोसीटी वगैरे म्हणु नका........कोणाच्याकाही भावना वैगेरे दुखावण्याचा हेतु अजिबात नव्हता असो हा विषय इथेच संपवावा हेच बरे ... ................पुण्यातल्या चित्पावन सम्मेलनात मनापासुन हजेरे लावली होती मी .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
प
प्रभाकर पेठकर Fri, 04/04/2008 - 22:03 नवीन

हा:...हा:....

अहो भावना कसल्या दुखावताहेत डोंबल्याच्या? उगाच वेळ जात नाही म्हणून टाकली एक प्रतिक्रिया. कोणी ब्राह्मणांना/भटांना कितीही झोडपले तरी त्यांना कांऽऽऽही फरक पडत नाही/पडणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनापासुन
प
प्राजु Fri, 04/04/2008 - 20:34 नवीन

आवडला लेख..

एकदम छान. पण. अजून थोडा मोठा आणि आणखी रंगतदार करता आला असता. कंटाळा आला होता का आपल्याला? - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sat, 04/05/2008 - 12:54 नवीन

मस्तच रे डॉन्या...

त्यामुळे विनोबांनी आपली मागणी मान्य न झाल्यास " कार्यक्रमामध्ये घूसून राडा करण्याची धमकी" दिली :) विनोबांच्या धमकीचा परिणाम असेल म्हणून तात्यांनी हा कार्यक्रम "पुण्यनगरीत होणार" असे जाहीर केले. अरे लेका त्यो तात्या हाय्,माझ्या धमकीला कसला घाबरतोय. 'विनोबांच्या धमकीचा मान ठेवून' असे म्हण हवे तर... खाद्य संभेलनची कल्पना लई आवडली.... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 04/05/2008 - 14:25 नवीन

धमकी...

'विनोबां'ची धमकी म्हणजे 'साने गुरुजीं'च्या रहस्यकथेइतपत रोमहर्षक असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
आ
आनंदयात्री Mon, 04/07/2008 - 12:08 नवीन

हा हा हा

भारीच रे डान्या !!!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 04/07/2008 - 12:36 नवीन

हा: हा: हा: !!!

एकदम फर्मास सुरुवात !!! "धमाल मुलाला" काय सगळेच सारखे होते त्यामुळे त्याने "कुठही घ्या बायलीला, आपण नक्की येतेओ" असे आश्वासन दिले. काय? नक्की काय सुचवायच॑य रे? ....(खातोय मार !!) म्हणजे उम्म्म्म....हा॑..अस॑ का? की तुला 'बाटलीला' म्हणायच॑य? (हुश्श्य ! बर॑ झाल॑ वेळेत दुसरा शब्द सापडला !!!)
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 04/07/2008 - 12:40 नवीन

म्हणजे ...

म्हणजे काय की तू "पुणे, मुंबई, बेंगरूळ, कोल्हापूर" असा कुठही अनिर्बंध संचार करत असतो म्हणून ... आता " बाटलीला" का अजून काही ते सांगायची गरज नाही ... समजने वाले को इशारा काफी है .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा