✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अहं मुर्खास्मि

भ
भोचक यांनी
Tue, 04/01/2008 - 14:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5742 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

ध
धमाल मुलगा Tue, 04/01/2008 - 15:45 नवीन

च॑द्रशेखर

च॑द्रशेखर गोखल्या॑चा (की 'ची') हायकू आठवला (ली) ह्या जगात वेड॑ असण्याचे बरेच फायदे आहेत कारण, शहाण्या॑ना जगण्यासाठी काटेकोर कायदे आहेत ! कुण्या एरिस्टॉटलने का कुणीतरी म्हणूनच ठेवलेय ना 'आपण मुर्ख आहोत, हे ज्याला माहित आहे तोच खरा शहाणा.' बस्स. शहाणे ठरण्यासाठी तरी आपल्यात मुर्खपणा हवाच नाही का? - सह'मत्त' ध मा ल.
  • Log in or register to post comments
स
सन्दीप Tue, 04/01/2008 - 16:01 नवीन

शहाने

येदा बनके पेधा खानेका क्या? (आति शाहना) सन्दीप
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 04/01/2008 - 16:08 नवीन

दासबोधात "मूर्खांची लक्षणे " आहेत

दासबोध वाचताना "मूर्खांची लक्षणे " वाचु लागालो ती सगळी लक्षणे आपण समर्थांबरोबर रहात होतो त्याना रोज भेटत होतो. अशी जणु आपल्यालाच समोर ठेउन आपल्यावरुन लिहीली आहेत असे वाटते.... उदा: टवाळा आवडे विनोद......( पु ल म्हनतात की त्यावेळेच्या एखद्या केशुने त्याना दासबोधाचे विडंबन ऐकवले असेल....) किंवा : सांगे वडिलांची ख्याती तो येक मूर्ख.... असो आपणच स्वतःला मूर्ख म्हणणे हा ईतरानी मूर्ख ठरविण्यापासुन वाचण्याचा येक वुपाय..... बर्‍याचदा आपल्याला कोणी काम सांगत नाही( व पुं ची अशी एक गोष्ट आहे नाव आठवत नाही)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 04/01/2008 - 16:22 नवीन

चांगला लेख..

नंतर तो हरतर्‍हेने घालविण्याचा प्रयत्न करतो. पण मी डिंकासारखा चिकटून रहातो. यामुळे होतं काय की नंतर दुकानदार वैतागून मला ती वस्तू सांगितली त्यापेक्षा बर्‍याच कमी किमतीत देऊन टाकतो. अर्थात ही युक्ती सगळीकडे चालत नसली तरी बर्‍याच ठिकाणी चालते हेही तितकेच खरे आहे. हा हा हा! भोचकगुरुजी, दुकानदाराशी वाद न घालता, चतुराईने चेहेर्‍यावर मूर्ख व बावळटपणा ठेवत बार्गेनिंग करायची आपली ही पद्धत मस्त आहे! :) 'आपण मुर्ख आहोत, हे ज्याला माहित आहे तोच खरा शहाणा.' बस्स. क्या बात है! शेवटी हेच खरं...! भोचकगुरुजी, लेख नेहमीप्रमाणेच छान आहे... आपला, (महामूर्ख) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 04/01/2008 - 16:43 नवीन

लेख आवडला

लेख आवडला ======= ट्रॅफिक पोलिसाने पकडले की आपण कसे मूर्खासारखे पाकीट घरी विसरलोय आणि आपल्याकडे सध्या मूर्खासारखे कसे २० ते ५० रुपयेच आहेत... कुठे पोचायला उशिर झाला आणि कोणी आपली वाट बघत असेल तर आपले घड्याळ कसे मूर्खासारखे मागे पडले आहे... (मूर्ख) मनस्वी
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 04/02/2008 - 12:45 नवीन

बावळट चेहेर्‍याच्या तरुणाचा चेहरा आणखीनच बावळ्ट झाला

लकडी पुलावरुन दुचाकी वाहनाना जाता येत नाही .दुचाकी ला नो एंट्री आहे. माझा एक मित्र ( हो पुणेरी) त्याने पैज लाउन ही नो एंट्री तोडुन जायचे ठरवेले. नेहमी प्रमाणे त्याल पोलीसाने पलिकडच्या ( या बाब्तीत पोलिस हे असं का करतात हो ? नेहमी शेवटच्या टोकाला गेल्यावरच तो स्वागत करतात) टोकाला त्याला अडवले. तेंव्हा त्या बावळट चेहेर्‍याच्या तरुणाचा (तोच मित्र) चेहरा आणखीनच बावळ्ट झाला. पोलीसाने "नो एंट्री चा बोर्ड दिसला नाही का?" असे दरडावुन विचारले तेंव्हा त्या बाणेदार तरुणाने कसनुसा आणि बावळट चेहरा करुन सांगितले "ओ साहेब जाउ दे ना खूप घाईची लागलीय" बिचारा पोलीस त्याने आपला चेहरा बावळट करुन त्या बावळट चेहेर्‍याच्या तरुणाला तिथे तसा काही प्रसंग होउ नये म्हणुन सोडुन दिले....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
म
मनापासुन Fri, 04/04/2008 - 00:26 नवीन

झकास आठवण

बावळट चेहेर्‍याच्या तरुणाचा (तोच मित्र) चेहरा आणखीनच बावळ्ट झाला.....भले पठ्ठे शब्बास्..गुरुनाथ नाईक्....गोलंदाज कथा.....झकास आठवण बावळट चेहेर्‍याच्या तरुणाचा चेहरा आणखीनच बावळ्ट झाला. डोळ्याची पापनी लवते न लवते तोच त्या तरुणाच्या हातात पिस्तुल आले केंव्हा त्याने डाव्या हाताने तीन गोळ्या झाडल्या केंव्हा आणि पिस्तुल पुन्हा खिशात लावले केंव्हा हे समोरच्या तरुणाला कळले सुद्धा नाही..त्याचा हात मात्र कोपरावर फुटला होता.......बरोबर हेच वर्णन असायचे त्यात....... आहाहा ......लहानपणानन्तर हे ग्रन्थ राज पुन्हा कधी बघायलाच मिळाले नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
भ
भाग्यश्री Wed, 04/02/2008 - 02:26 नवीन

छान लेख..

छान लेख.. व.पुं चे कथाकथन ऐकले होते, त्याची कथा अशीच होती.. तिथे मुर्खाऐवजी बावळट माणूस दाखवलाय.. बावळट राहून किती सुखी राहता येते वगैरे..
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 04/04/2008 - 11:14 नवीन

लहानपणानन्तर हे ग्रन्थ राज पुन्हा कधी बघायलाच मिळाले नाहीत

लहानपणानन्तर हे ग्रन्थ राज पुन्हा कधी बघायलाच मिळाले नाहीत खरे आहे त्याची मजाच काही और होती
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 04/04/2008 - 17:20 नवीन

येडा बनके पेडा खाव !!!!!

थोडक्यात रोजच्या जगण्यात मला माझ्या शहाणपणापेक्षा मुर्खपणा जास्त फायदेशीर ठरतो. मी मुर्ख असल्याचे दाखविणे, भासविणे आणि ठसविणे हेच अंतिमतः माझ्या फायद्याचे असते. फायद्याची १००% खात्री. (शतमुर्ख) मदनबाण
  • Log in or register to post comments
म
मैत्र Fri, 04/04/2008 - 21:08 नवीन

पंत वैद्य

वपुंच्या कथेचं नाव आणि जे व्यक्ति चित्र त्यात आहे ..बावळट पणाचं सोंग घेणा-या माणसाचं त्यांचं नाव...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा