वाट चुकवेल वाट क — क्रान्ति, Tue, 01/19/2010 - 20:57 प्रतिक्रिया द्या 1657 वाचन 💬 प्रतिसाद (3) वा वा सुवर्णमयी Tue, 01/19/2010 - 21:14 नवीन मस्त कविता. आवडली दुसरी श्रावण मोडक Tue, 01/19/2010 - 21:16 नवीन दुसरी द्विपदी जमलेली नाही. तिसरीनं वेड लावलं. गुणगुणत बसलो. पळसाचे ऋतू, अंधारलेली सांज गंभीर मूडचे. 'नको घाई, जरा थांब...' ही द्विपदी वाचतानाच 'नको घाई, थांब जरासा' अशी वाचली. तीही आवडली. सुरेख! येता प्राजु Tue, 01/19/2010 - 21:25 नवीन सुरेख! येता सांज अंधारून, कशी निघू रे घरून? काळवेळ विसरून आर्त साद देऊ नको मस्त!! - प्राजक्ता http://www.praaju.com/
दुसरी श्रावण मोडक Tue, 01/19/2010 - 21:16 नवीन दुसरी द्विपदी जमलेली नाही. तिसरीनं वेड लावलं. गुणगुणत बसलो. पळसाचे ऋतू, अंधारलेली सांज गंभीर मूडचे. 'नको घाई, जरा थांब...' ही द्विपदी वाचतानाच 'नको घाई, थांब जरासा' अशी वाचली. तीही आवडली.
सुरेख! येता प्राजु Tue, 01/19/2010 - 21:25 नवीन सुरेख! येता सांज अंधारून, कशी निघू रे घरून? काळवेळ विसरून आर्त साद देऊ नको मस्त!! - प्राजक्ता http://www.praaju.com/
वा वा
दुसरी
सुरेख! येता