तरीपण आम्ही सांगतो "हा पिक्चर जरूर बघा ...."
हे असे वाचावे ...
तरीपण आम्ही सांगतो "हा पिक्चर थेटरातच जरूर बघा ....".
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
आता प्रथम मी जनरली आपण मराठी "अशा सिनेमाला का जात नाही ?" यासंमंधी थोडे स्पष्टीकरण देतो........
चिमटे..चिमटे..चिमटे !!!
"प्रत्येक मराठी माणसाने मरण्याच्या आधी हा पिक्चर बघावा" असा आदेश देणार्या व परमेश्वरावर विश्वास नसणार्या "श्रीराम लागूंवर" आमचा विश्वास नाही तरीपण आम्ही सांगतो "हा पिक्चर जरूर बघा ....".
पुन्हा एकदा, चिमटे..चिमटे...चिमटे !!!!
काय रे, तुला पण लागली का सवय उठसुठ खवचटपणा करायची?
आता काय स्वाक्षरी करताना क॑सात >>(समिक्षक)<< अस॑ टाकणार का? :-))))))
मस्त लिहिल॑य! बढिया...और भी लिख्खो मेरे शेर-ए-ब॑गळूरु
- (खवचट) ध मा ल.
डॉन्या भौ सही रे!
साला आपून तर 'फस डे फस शो' बघुन आलो.जाम आवडला. तबीयत खूश झाली.
दिलीपराव आणि निर्मीती सावंतांची जोडी तर लय आवडली बॉ. नवर्याबरोबर तांब्या घेऊन पळणारी बायको! :) याला म्हणत्यात भारतीय नारी.
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
शाळेतल्या मित्राचा (उमेश कुलकर्णी) आहे..
माझ्या वर्गातले सचिन कुंडलकर आणि उमेश दोघेही या क्षेत्रात मस्त यशस्वी झाले आहेत्..जाम अभिमान वाटतो आपल्याला.
बाकी सगळे सिनेमे मी नेटवर किंवा डिव्हीडी आणून बघेन पण हा मात्र थेटरात जावूनच बघणार.. कलाच्या साईटला जायला पाहिजे..
अजेंड्यावर आहे वळू. भारतात गेल्यावर काय काय करायचे ते ठरवले आहे. त्यात अजेंड्यावर आहेच वळू आणि कदाचित सुद्धा...
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com
तुझं झक्कास परीक्षण आलं डॉन भाऊ आणि तो इथे ईष्ट कोष्टला कसा मिळवायचा याचे वेध लागले.
अतुल कुलकर्णी तर काम फोडतोच! सध्याचा एकदम जोरात असलेला नट आहे.
(अवांतर - परवाच सुमित्रा भावेचा 'देवराई' बघितला. कोकणाच्या पार्श्वभूमीवर आहे. अतुलने स्किझोफ्रेनिक जीनियसचे काम केले आहे. फक्त बघणे, बघणे आणि बघणे!)
चतुरंग
अफाट काम करतो तो! देवराईत तर खरच बघत रहावं! .. नितांत सुंदर पिक्चर!!
तिकडे नमोगतावर संजोप रावांनी देवराईवर फार सही लिहीलय.. इथे बहुधा टाकलेलं दिसत नाहीय.. पण अप्रतिम परिक्षण!
वळू अजुन नाही पाहीला.. आणि इकडे ऑनलाईनच पाहावा लागेल असं दिसतय.. काय माहीत कधी योग येतो...
प्रतिक्रिया
हे असे वाचावे ...
खुप छान आहे सीनेमा :)
चांगला आहे
आता प्रथम
बघायचाय
डॉन्या भौ
बघितलाच पाहीजे वळू
सॅन होजे बे एरियातल्या सदस्यांसाठी
वळू?
अरे हा सिनेमा तर माझ्या
भावे स्कूल
येस सर..
भावेस्कूलला मी ही होतो.
बघितलाच पाहीजे वळू
आहे...
अतुल कुलकर्णी..
'वळू' की नको ? असं म्हणतानाच
ह्म्म्...अतुल कुलकर्णी..!
हो
अतुलनीय अतुल
धन्यवाद
चतुरंग
वळू
कुठे शोधु
हे हे हे