✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिसळाख्यान

श — शैलेश, Wed, 04/02/2008 - 11:03

प्रतिक्रिया द्या
4150 वाचन

💬 प्रतिसाद (8)
व
विजुभाऊ Wed, 04/02/2008 - 11:38 नवीन

!!जय जय मिसळवीर समर्थ.......!!

फक्कड्.शेवटी समास राहीला.. !!जय जय मिसळवीर समर्थ.......!!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 04/02/2008 - 15:51 नवीन

:)

अशाप्रकारे मिसळाख्यानाचे । प्रथम अध्यायाचे पान पहिले । येथेच समाप्त जाहले । आता भेटू विरामानंतरी ।। १८ ।। मस्त! :) विरामानंतरच्या आख्यानाची वाट पाहतो आहे... तात्या.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 04/02/2008 - 22:09 नवीन

क्या बात है !!!!!!

वा शैलेश वा !! मस्त ! - सर्किट
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 04/02/2008 - 22:20 नवीन

छानच जमले आहे आख्यानाचे प्रथम पान!

पुढच्या पानांच्या प्रतीक्षेत. चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 04/02/2008 - 22:21 नवीन

छान

आख्यान आवडले. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 04/03/2008 - 00:02 नवीन

हेच

म्हणते... आवडले आख्यान. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 05/13/2024 - 15:11 नवीन

वाहवा. यापुढील भाग आलेच नाहीत का ?

आज अचानक गाठ पडे ... सोळा वर्षांपूर्वीचे, मिपाच्या प्रारंभिक काळातले हे मिसळाख्यान आज अचानक सापडले. याचे पुढले भाग आलेले नाहीत का ? 'शैलेश यांचे सर्व लेखन' मधे फक्त एवढेच आहे ? त्याकाळी सक्रीय असलेले बहुतांश मिपाकर आता दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 05/13/2024 - 15:49 नवीन

त्याकाळी सक्रीय असलेले बहुतांश मिपाकर आता दिसत नाहीत.

सहमत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा