Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बटरफ्लाय (नॅशनल अवॉर्ड विनिंग छायाचित्रे)

म
मनस्वी यांनी
Tue, 04/01/2008 - 11:28  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16491 वाचन

💬 प्रतिसाद (54)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Tue, 04/01/2008 - 11:33 नवीन

हा हा हा! :)

आपला, (*त्त्या बनलेला!) तात्या. :) मनस्वी, तुझा एप्रिल फूल बनवायचा तरिका आपल्याला पसंत पडला! आता जे जे हे उघडून पाहतील ते ते मस्तपैकी फशी पडतील! :) मी पहिलाच की काय?!! :)
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ गुरुवार, 04/01/2010 - 16:55 नवीन

तात्या

तात्या भाई..........इधर सब लाड मे आयलेय.......लेकिन अपना तो कुछ और ही चालु है............. कसे आहात? मजेत ना तात्या!! *******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
आ
आनंदयात्री Tue, 04/01/2008 - 11:38 नवीन

चायला

.. :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 04/01/2008 - 11:40 नवीन

हा हा!

मनस्वी, जाळ्यात सापडतायत बरं का एकेक बकरे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 04/01/2008 - 11:45 नवीन

ही हा हा ऽऽ

ही हा हा ऽऽ :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मदनबाण Tue, 04/01/2008 - 11:45 नवीन

हा हा !

:) (बटरफ्लाय च्या जाळ्यात अडकलले फूल-पाखरु) मदनबाण
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 04/01/2008 - 19:34 नवीन

मी पण...

सकाळी सकाळी फुलपाखरू पहावं म्हणाले तर स्वतःच फुल(मराठीतलं नव्हे विंग्रजीतलं) झाले.. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
व
विसोबा खेचर Tue, 04/01/2008 - 11:57 नवीन

छ्या!

३९ वाचने आणि फक्त ३ कबूलीजवाब?! छ्या! साला मिपाला दिलदार आणि दिलखुलास म्हणायची लाज वाटते आपल्याला! :)
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 04/01/2008 - 12:04 नवीन

घ्या अजुन एक

तात्या आणि लाज अजुन एक एप्रिल फुल ;-) ह. घ्या. तात्या! कबूलीजवाब = हो बॉ! दोन्ही ठिकाणी एप्रिल फूल झालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Tue, 04/01/2008 - 12:14 नवीन

सहजराव,

तात्या आणि लाज अजुन एक एप्रिल फुल ;-) ह. घ्या. तात्या! ह घेतो, पण काय रे सहज, साल्या मी काय तुला इतका निर्लज्ज वाटलो का रे फो***! मलाही थोडीफार लाज वाटते आणि इन फॅक्ट इतरांना लाज वाटू नये म्हणून मी अंघोळ करताना बाथरूमचं दारही लावून घेतो! :)) बाकी धमल्याचं, (१२ महिने १३ काळ फूलच फूल) हे लई आवडलं आपल्याला! :) आपला, (लाजाळू!) तात्या. पण बाबारे धमाल्या, अरे तुम्ही आम्ही वर्षातनं एकदाच एकमेकांना एप्रिलफूल करतो रे! पण ती नियती बघ! अरे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेत किंवा भरल्या संसारातून एखाद्याला उठवत तुम्हाआम्हाला कधीही एप्रिल फूल करते रे! साला, त्या नियतीला कधी कुणीतरी एप्रिलफूल करून दाखवा रे! आपला, (तत्त्वज्ञानी!) तात्या. -- संत तात्याबा महाराज गंमतीगंमतीत, लहानसहान प्रतिसादांतून नेहमीच जीवनविषयक गहन तत्वज्ञान सांगत असतात! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ध
धमाल मुलगा Tue, 04/01/2008 - 12:01 नवीन

आयला...आजचा

आयला...आजचा दिवसच बेक्कार आहे बॉ!!! जो उठतो तो *त्यात काढतोय!!! ए मनस्वी, गप ना जरा... -(१२ महिने १३ काळ फूलच फूल) ध मा ल.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 04/01/2008 - 12:15 नवीन

ए ऽऽ

ए ढाक्कीचिकी ढाक्कीचिकी ढाक्कीचिकी ढा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
आ
आनंदयात्री Tue, 04/01/2008 - 12:19 नवीन

अरे अरे

कोणीतरी पाणी मारा रे तोंडावर !! का हर्षवायु झाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
प
प्रमोद देव Tue, 04/01/2008 - 12:10 नवीन

अरे खरंच की!

पण हे पाहा मी आणले पकडून!Image removed.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 04/01/2008 - 12:16 नवीन

अय्या ऽऽ

खरंच की :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 04/01/2008 - 12:21 नवीन

:)

आयला प्रमोदकाका, लकी आहात तुम्ही! तुमच्याशी बोलताना पोरीबाळी छानपैकी 'अय्या' वगैरे म्हणून लाजतात! पण साला, आपले अय्या-बिय्या म्हणून कोणच नाय लाड करत! :)) (एकेकाळी अय्या इश्यच्या गराड्यात असणारा!) तात्या. -- छ्या! गेले ते दिवस! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 04/01/2008 - 23:13 नवीन

हो ना!

आम्हाला पाहील्यावर 'अय्या' वगैरे नाही तर चक्क 'भैय्या' म्हणतात.... पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रमोद देव Tue, 04/01/2008 - 12:29 नवीन

अरे मी काका आहे ना!

माझ्यापासून कोणताही धोका नाहीये. तुझ्या समोर असे काही केले तर? काय होईल ह्याची कल्पना असल्यामुळे घाबरतात बिचार्‍या.त्यातून तू बाल-ब्रह्मचारी! तुझा काय भरवसा? ....असे त्यांना वाटू शकते. काय खरे की नाही. :))))))))))))))
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 04/01/2008 - 12:56 नवीन

सावधान!!

माझ्यापासून कोणताही धोका नाहीये. हे बहुदा एफू चे प्रकरण असावे असा दाट संशय आहे. (सावध) केशवसुमार त्यातून तू बाल-ब्रह्मचारी हे मात्र नक्की एप्रिल फुल हाहाहाहाहा (रौशनी ६-७ वाचलेला)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
व
विसोबा खेचर Tue, 04/01/2008 - 13:06 नवीन

?? :)

(रोशनी ६-७ वाचलेला)केशवसुमार ?? :) बस काय भाऊ?! अहो आम्ही अजून रौशनी ६ चा एक शब्ददेखील लिहिला नाही आणि तुम्ही ६/७ वाचून मोकळे झालात? आणि रौशनीच्या ६/७ व्या भागातच तात्याच्या बह्मचर्याला तडा जातो, असा खयाली पुलाव पकवून मोकळेदेखील झालात?! :) त्या गोर्‍यापान देखण्या रौशनीसोबत लेको तुम्हीच झोपाल एकवेळ किंवा माझ्या जागी असतात तर नक्की झोपलादेखील असतात! आणि इथे आता मानभावीपणे माझ्या नावावर बिलं फाडता होय? लेको, तुमच्याच मनात पाप आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
प
प्रमोद देव Tue, 04/01/2008 - 12:52 नवीन

:))))))))))

केसु काही म्हण! मानतो तुला. कशाकशाचे विडंबन(आपले विटंबन रे) करशील सांगता येत नाही. :)))))))))))
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 04/01/2008 - 13:17 नवीन

एप्रिल फूल धमाल्या........

एप्रिल फूल धमाल्या........हे वाचा असे मी सगळ्यान सांगितले. आपल्याला काय मारुतीची बेंबी ( संदर्भः वाचा : मारुती, बेंबी ,बोट ,विंचू आणि मी .........लेखक : झन्झीप) बाकी मनस्वी ची ही आयडीया झकास. अवांतरःमी सध्या अंघोळ करताना कधीतरी दार उघादे ठेउन एप्रिल फूल कसे करावे यावर पी एच डी करतोय्..पुणे विद्यापीठात त्यावर सध्या कोणीतरी अजुन एक पी एच डी करतोय्.म्हणुन मी नवा विषय घेतोय सदाशिव पेठेत मांसाहारी हाटेली किती...कुठे काय चांगले मिळते( उद्धट बोलण्यासहीत)... (या प्रबंधात मला यात धमाल मदत करेल अशी अपेक्षा)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 04/01/2008 - 16:59 नवीन

नक्की सा॑गतो भाऊ

सदाशिव पेठेत मांसाहारी हाटेली किती... एखाद्या रविवारी भेटा,सग्गळ्या मा॑साहारी हाटीलात जाऊ...टिळक स्मारक म॑दीर पासून जी सुरुवात करायची ते डायरेक्ट पेरुगेट वगैरे फिरुन सगळ्या गल्ल्या पालथ्या घालून पार नारायण पेठेला भिडायच॑. आणि कुठे काय चांगले मिळते( उद्धट बोलण्यासहीत)... बद्दल बोलायच॑ तर, वरची सगळी ठिकाण॑ पुरेशी आहेत. कमी पडली तर आहेच बादशाही, बापट, पूना बोर्डी॑ग हाऊस इ.इ. क्काय??? -(चिमुटभर खाऊन खवय्येगिरीचा आव आणणारा) ध मा ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
प्रभाकर पेठकर Tue, 04/01/2008 - 14:00 नवीन

झालो मीही झालो फूल...

मी आज फूल झाऽऽऽलो, मी आज फूल झालोऽऽऽ!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 04/01/2008 - 14:07 नवीन

म्हणजे??

मी आज फूल झाऽऽऽलो, !मी आज फूल झालोऽऽऽ टाकी फूल्ल?????
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 04/01/2008 - 14:38 नवीन

टाकी फूल..

अहो त्या साठी 'आज' हे विशेषण लावणे फार दांभिकतेचे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
ध
धमाल मुलगा Tue, 04/01/2008 - 15:40 नवीन

आजदेखील

आजदेखील कस॑ वाटत॑? बसत॑य का मीटर, गण, वृत्त, मात्रा इ.इ. गोतात? - (आचरट) ध मा ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
य
यशोदेचा घनश्याम Tue, 04/01/2008 - 14:24 नवीन

एप्रिल फूल्ल !

मस्त आईडिया! :)
  • Log in or register to post comments
म
मीनल Tue, 04/01/2008 - 17:05 नवीन

लोच्या झाला रे !

बटरफ्लाय गुल्ल एप्रिल फुल्ल.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 04/01/2008 - 17:09 नवीन

आयला, ओ

आयला, ओ मीनलताई. हा बेदाणा आहे का हो? :-))) ४ ओळी॑ची चारोळी तर २ ओळी॑चा बेदाणा का नाही असा प्रश्न गेले कित्येक शतक॑ मला सतावतो आहे! - ध मा ल म्यानेजि॑ग डायरेक्टर, पौष्टीक ड्रायफ्रूटस प्रा. लि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल
क
केशवसुमार Tue, 04/01/2008 - 17:16 नवीन

हा हा हा...

'बे'दाणा.. धमालशेठ, चांगल चलू आहे..चालू द्या ('बे'कार)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
व
विजुभाऊ Wed, 04/02/2008 - 14:18 नवीन

पौष्टीक ड्रायफ्रूटस प्रा. लि.

ध मा ल म्यानेजि॑ग डायरेक्टर, पौष्टीक ड्रायफ्रूटस प्रा. लि. बरोबर आहे.साधे फ्रुट्स पोष्टाने पाठवल्यावर ते ड्रायच होणार की ! ...............घरी पाठवलेले पत्र लेट झाल्यामुळे स्वत:लाच घ्याव लागलेला विजुभाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मीनल Tue, 04/01/2008 - 17:23 नवीन

`बे`वकूफ

`बे`वकूफ बनवल आहे आपल्या सर्वांना मनस्वीनं. खात्री लायक सांगते ,अजून ही होतील आपल्या कंपूत जमा! काळजी नको! आत्ताचा स्कोर आहे २८६. एकूण तेवठी वाचने झाली आहेत. यातील काही जाणांना `बे`वकूफ बनायला खूप खूप आवडले. पुन्हा पुन्हा झाले. काही जण एकदा होऊन पुन्हा या वाटेकडे वळले नाहीत.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 04/01/2008 - 17:29 नवीन

हो ना! मीपण

हो ना! मीपण सारखा सारखा येतोय, बघायला अजुन कोण कोण ग॑डल॑य ते :-)) अवा॑तरः माझा प्रतिसाद लाईटली घेतल्याबद्दल आभारी आहे. जरा घाबरत घाबरतच टाकला होता, म्हणल॑ पुन्हा वादावादी नको. :-)) - (शाण॑ शाण॑ बाळ) ध मा ल. केसुशेठ, आपल्यासारख्या॑ची आमच्यावर कृपा आहे म्हणल्यावर काय हो, मोक्काट सुटणारच की!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल
व
वरदा Tue, 04/01/2008 - 17:37 नवीन

आयला सहिच काय गंडवलय

माझे फोटो टाकू का शाळेत बक्षीस घेताना चे?:)))))
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 04/01/2008 - 17:42 नवीन

ऑ???

माझे फोटो टाकू का शाळेत बक्षीस घेताना चे?:))))) वरदाताई, फुलपाखरु म्हणून? ( मी खातोय बहुतेक मार आता)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
इ
इनोबा म्हणे Tue, 04/01/2008 - 19:35 नवीन

'फूल्ल' टू फायनल

धम्या तू गुर्जीचा मार खातानचे फोटो टाक. :) च्यामारी,आमी तर कधीच 'फूल्ल' झालो होतो. चला उशीरा का होईना कबूलीजबाब दिला. :) ते 'ढाक्की टिकी' लय आवडलं बॉ! :)))) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
र
रिमझिम Tue, 04/01/2008 - 18:25 नवीन

हा हा हा!!!!

आजच सद्स्य झाले आनी मुर्खातच गणले गेले :)))) पण मजा आली रोज रोज हुशारपनाच नाटक करुन कन्टाळा आला होता :)))) (कायमची फुल) रिमझिम
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 04/01/2008 - 19:56 नवीन

हे जबरा!!;

एकदम 'चतुरंगी' फूल झाले!;)) चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 04/01/2008 - 20:59 नवीन

आम्ही बी "बनलो"

तुम्ही बी "बना" ना !! ;-)
  • Log in or register to post comments
व
विद्याधर३१ Tue, 04/01/2008 - 21:14 नवीन

ए ढाक्कीचिकी ढाक्कीचिकी ढाक्कीचिकी ढा!

सहीच..... ह. ह. पु. वा................... विद्याधर
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Tue, 04/01/2008 - 21:52 नवीन

मजा आहे.

मजा आहे. फसलो मी ही. त्या ऊडत्या पेंग्विनमुळे. तरी बरंय की मी दिवसभरात आंतरजालावर जास्त फिरकलो नाही. नाहीतर दिवसभरात भरपूर वेळा फसलो असतो. आता घरी आल्यावर तयारी करूनच बसलो होतो अशा प्रकारचे विपत्र, लेख, बातम्या पाहण्याची. अरे हो, एका ठिकाणी हमखास फसणार होतो. लोकसत्ता वरील ह्या बातमीमुळे. पण एका वेळी २/३ बातमीस्थळे पाहण्याची सवय उपयोगात आली.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Tue, 04/01/2008 - 22:03 नवीन

मस्त फुल बनवलेस...

मनस्वी, आता तुला शिक्षा.....येथील सर्व सदस्यांना(सज्जन) पिडल्याबद्दल. सगळ्यांना मस्त पैकी हैद्राबादी पुलाव करून खायला बोलाव. कशी आयडीया आहे?:)))))))
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 04/02/2008 - 10:32 नवीन

म्हणजे ???

स्वातीताई, आम्ही अर्थ काय घ्यायचा आता तुला शिक्षा.....येथील सर्व सदस्यांना(सज्जन) पिडल्याबद्दल. ह्याचा? म्हणजे आम्हाला हैद्राबादी पुलाव नाही देणार का? माला पायजे..........................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश
म
मनस्वी Wed, 04/02/2008 - 10:49 नवीन

देणार देणार

देणार देणार, सज्जन आणि दुर्जन सगळ्यांना देणार. धमु रडू नकोस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Wed, 04/02/2008 - 11:05 नवीन

याहूsssssssssssss

थ्या॑क्यू थ्या॑क्यू !!!! - (डोळे पुसुन परत हसतमुख) ध मा ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
ऋ
ऋषिकेश Tue, 04/01/2008 - 22:18 नवीन

अरेच्या!

अरेच्या! सकाळपाऊन फूल झालो नव्हतो.. शेवटी झोपता झोपता काहि छान चित्र बघुन झोपावं म्हणून हे उघडलं आणि झालो की फूल ;) मस्त आयडीया -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 04/02/2008 - 12:41 नवीन

हट

आजच झालो की फुल्ल
  • Log in or register to post comments
आ
आवडाबाई Wed, 04/02/2008 - 18:59 नवीन

टुक टुक

आम्ही वाचलंच नाही !!!
  • Log in or register to post comments
न
नील_गंधार गुरुवार, 04/01/2010 - 14:45 नवीन

हेच

हेच म्हणतो. सर्वांना एप्रिल फुल. :) नील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आवडाबाई
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा