✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझ्या प्रेमाचे तीन पोपट

ट
टारझन यांनी
Mon, 11/30/2009 - 23:33  ·  लेख
लेख
  • माझ्या प्रेमाचे तीन पोपट -२
  • माझ्या प्रेमाचे तीन पोपट -३

Book traversal links for माझ्या प्रेमाचे तीन पोपट

  • माझ्या प्रेमाचे तीन पोपट -२ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
42074 वाचन

💬 प्रतिसाद (75)

प्रतिक्रिया

मजा आली

मेघवेडा
Tue, 12/01/2009 - 15:17 नवीन
मजा आली राव!! तुमच्या इश्टाईलची आयडिया यायला लागलीये मला आता!! आपण तर बुवा तुमचा पंखा झालो. पुढच्या पोपटांची आतुरतेने वाट पाहतोय!! -- पोपटशिरोमणि!
  • Log in or register to post comments

टाराक्षसा

परिकथेतील राजकुमार
Tue, 12/01/2009 - 15:20 नवीन
टाराक्षसा मेल्या अंमळ हळवे केलेस हो. अतिशय सुंदर लेखन रे, आवडुन गेले एकदम. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

वा

श्रावण मोडक
Tue, 12/01/2009 - 15:26 नवीन
बाकीचे पालथे धंदे जरा कमी कर आणि हे असं लिहित जा.
  • Log in or register to post comments

टारझन....

श्रद्धा.
Tue, 12/01/2009 - 15:42 नवीन
टारझन.... लेखाचे नाव बघता खुपच विनोदी असेल असे वाटले आणि त्याप्रमाणे सुरुवात पण होतीच पण शेवटी मात्र सगळ्यांनाच हळवे केलेस हो... पुढचे २ पोपट वाचायची उत्सुकता आहेच... त्यामुळे लवकरच येउ देत पुढचे २ भाग...
  • Log in or register to post comments

छान

समंजस
Tue, 12/01/2009 - 16:14 नवीन
@)
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

योगी९००
Tue, 12/01/2009 - 16:34 नवीन
टारूशेट तुमचा पोपट (झालेला) आवडला...शेवट वाचल्यावर वाटले ह्या भागाला पोपट न म्हणता दुसरे काही म्हणावे...कारण खरे तर तुमचा पोपट झालाच नाही...ती सुद्धा तुमच्यावर प्रेम करत होती...फक्त ती तुमची नाही झाली आणि ह्याला पोपट झाला असे नाही म्हणता येणार...तुमची फजिती झाली असती तर पोपट झाला असे म्हणता आले असते. बाकीचे पोपट लवकर लिव्हा.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

वाह !! काय

ब्रिटिश टिंग्या
Tue, 12/01/2009 - 16:37 नवीन
वाह !! काय लिहीलंय टार्‍याने .. अगदी माझ्या लाईफ मधे घडलेलं पुन्हा एकदा डोळ्यासमोरून गेलं ! झकास लिहीतो टार्‍या, शक्यतो मी त्याच्या लेखांना प्रतिक्रिया देत नाही (सारखा काहीतरी हिडिस लिहीतो हल्ली ) ... पण आज अन-आवरेबल होऊन प्रतिक्रिया देतोय ! मला हा लेख प्रचंड आवडला ! दुसरे पोपट निट ल्ही रे बाबा ... टेंपो कायम र्‍हाऊन देत ! - (टार्‍याचा फॅन) टिंग्या
  • Log in or register to post comments

आयला

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 12/01/2009 - 17:21 नवीन
आयला टार्‍याच्या लेखाला टींग्याचा एव्हडा सुरेख प्रतीसाद वा क्या बात है ! अगदी माझ्या लाईफ मधे घडलेलं पुन्हा एकदा डोळ्यासमोरून गेलं ! टींग्याशेट तुमचा पण आसाच पोपट झाला व्हता काय राव? ************************************************************** बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

टारुभाउ,,,,,

शार्दुल
Tue, 12/01/2009 - 17:26 नवीन
मस्तच रे आता दुसरा आणि तिसरा पोपट लवकर उडवा मि.पा. वर नेहा
  • Log in or register to post comments

अगदी

सुप्रिया
Tue, 12/01/2009 - 17:40 नवीन
अगदी खुसखुशीत वर्णन. लवकर येऊ दे पुढचे दोन पोपट.
  • Log in or register to post comments

छान

प्रदीप
Tue, 12/01/2009 - 17:54 नवीन
लेख, आवडला.
  • Log in or register to post comments

खरेच

फ्रॅक्चर बंड्या
Tue, 12/01/2009 - 18:21 नवीन
खरेच भारी... शाळा आठवली... कितीतरी आठवणींनी डोक्यात पिंगा घातला... जुनी पाखरे कधीच उडुन गेलीत फक्त राहिलेत पोपट :S हसून बोलली असती तर नापास होणार होती का ? हे तर फारच भारी... binarybandya™
  • Log in or register to post comments

टारुच्या लेखाबद्दल हे कौतुकाचे दोन शब्द..

कवटी
Tue, 12/01/2009 - 18:31 नवीन
आज मिपाकर टारूने लिहिलेला पोपटावरचा लेख पाहीला आणि डोळ्यात फक्त आनंदाश्रू उभे राहिले... टारूच्या लेखांना बर्‍याचदा भरभरून प्रतिसाद द्यावासा वाटतो, खूप काही कौतुकपर लिहावसं वाटतं परंतु ऐन वेळेस काही शब्दच सुचत नाहीत.. आपण फक्त पुन्हा पुन्हा पाहात राहतो एख्याद्याची पायरी दर पायरी काढलेली लायकी, त्यातलं ते रेवडी उडवण्याचे कौशल्य , त्यातली निगुती.. आणि ते खूप काही लिहायचं असतं ते राहूनच जातं.. शब्दच विरघळतात! टारूच्या लेखातले ही&ही शेरे हे केवळ शेरे नव्हेत. ती सुरेख चित्रं आहेत, ती अजोड शिल्पं आहेत! (मालकांची मर्जी राहीली तर)टारूचे लेख येथे पाहता येतील.. टारूने वेळोवेळी साकारलेली ही&ही रूपं शब्दातीत आहेत, अतिशय मनमोहक आहेत! अत्यंत अवघड अश्या विडंबनकलेकरता आई विडंबादेवीचा वरदहस्त असाच अगदी सदैव टारूवर राहो हीच शुभेच्छा..! कवट्या हाडळकर
  • Log in or register to post comments

+१

शक्तिमान
Tue, 12/01/2009 - 19:28 नवीन
=)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी

कवट्या

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 12/01/2009 - 20:08 नवीन
कवट्या .. फुटलो.. दंडवत चपटी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी

खूप छान

स्वाती२
Tue, 12/01/2009 - 19:19 नवीन
खूप छान लिहिलय. पुन्हा शाळा आणि कार्टून काढल्याबद्दल शिक्षा म्हणून भिंतीकडे तोंड करून उभी मी आठवली. कथेचा हळवा शेवट अपेक्षित असुनही पापण्या ओलावल्याच.
  • Log in or register to post comments

टारूभाऊंच

कानडाऊ योगेशु
Tue, 12/01/2009 - 19:59 नवीन
टारूभाऊंची एकुणच गद्य विडंबनात असलेली ख्याती ऐकुन पहील्या काही ओळी वाचुन ह्याची प्रेरणाही अन्य कुठल्यातरी लेखावरुन मिळाली असावी कि काय असे वाटले.आणि मिपावरचे गेल्या काही दिवसांतले धागे चाळले.पण धत तेरे की! यकदम वोरिजिनल आणि षॉलिट्ट..!! बाकीचे पोपट ही येऊद्यात दणक्यात! (पोर्कट) कानडाऊ योगेशु. ------------------------------------ लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments

टारोबा

लवंगी
Tue, 12/01/2009 - 20:27 नवीन
छान लिहिलय रे.. जरा मिर्‍या वाटण्यापासून ब्रेक घेऊन असच मस्त लिहित जा.. शेवटी अमळ हळव केलस मित्रा..
  • Log in or register to post comments

खरंच

क्रान्ति
Tue, 12/01/2009 - 22:57 नवीन
हसवता हसवता हळवं केलंस टारू. खूप खूप आवडला लेख. क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

लै भारी

नंदन
Tue, 12/01/2009 - 23:44 नवीन
लेख, टारूभाऊ. अधूनमधून दाढी करायच्या ब्लेडच्या जागी परशु पाहून बरं वाटलं :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

लै भारी रे

दशानन
Wed, 12/02/2009 - 09:25 नवीन
लै भारी रे भाड्या.... ! ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
  • Log in or register to post comments

पोपटा

भोचक
Wed, 12/02/2009 - 20:42 नवीन
पोपटा पोपटा लिहितोस गोड, दे ना आम्हाला पुढच्या भागांची फोड. टार्‍या च्यायला माझ्या शाळेच्या आठवणी जागवल्यास बघ. च्यायला ती पोरगी कुठे गेली असेल कुणास ठाऊक? (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

टारुभाऊ .....

मी-सौरभ
Sun, 12/20/2009 - 17:47 नवीन
तोडलसं मित्रा.... =D> =D> =D> (एका पोपटाला ३ टाळ्या तर , ३ पोपटांना किती????) ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments

जबरि लेख

शैलेश देशमुख
Sun, 12/20/2009 - 18:27 नवीन
जबरि लेख आहे.
  • Log in or register to post comments

टार्या ... आपली सगल्ळी सामानं आठवली

बट्ट्याबोळ
Mon, 12/21/2009 - 00:28 नवीन
टार्या ... मला माझी सगल्ळी सामानं आठवली ... आणि झालेले पोपट देखील.काळिळीज खल्लास झालं ... अंतर्मुख झालो रे मी !! आयला मानसी काय दिसायचरी रे !! आणि शीतल ... आणि कल्याणी ... मेलो मेलो !!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा