✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अभिनंदन!

ज
जगन्नाथ यांनी
Sat, 09/15/2007 - 07:34  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17199 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Sat, 09/15/2007 - 07:56 नवीन

माणूस! :)

>>पण "तात्या" ह्या माणसाचं मनापासून अभिनंदन. आपण आम्हाला "माणूस" या सदरात जमा केलंत यातच सगळं आलं! :) >>अापला, >>"कोण बरे?" कुणी का असेना! बिलाचे पैशे द्या म्हन्जे झालं! :) हॉटेलात आला आहात तर मिसळ खाऊनच जावा! आपला, (माणूस) तात्या.
  • Log in or register to post comments
ज
जगन्नाथ Sat, 09/15/2007 - 11:32 नवीन

माणूस! :)

वा तात्या! वा! शिष्ट-असंमत वगैरे म्हणून मिसेजला कात्री लावली नाहीत ह्यातच सालं सदस्यत्वाचं भरून पावलं ... अाता चाय मागवा जरा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
क
कोलबेर Sat, 09/15/2007 - 08:32 नवीन

माणूस :-)

युयुत्सु हा जर मानव असेल तर तात्या हा माणूस का असू नये? :-) ह. घ्या बाकी जगन्नाथरावांशी सहमत!
  • Log in or register to post comments
ज
जगन्नाथ Sat, 09/15/2007 - 11:39 नवीन

युयुत्सु मानव?

युयुत्सु कसला मानव? समास सोडवा. "यू, यू" ऐकल्यावर "उत्सुक" होणारा असा ... म्हणजे अर्थातच श्वानकोटीतला प्राणी ... काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/17/2007 - 11:23 नवीन

खल्लास!

"यू, यू" ऐकल्यावर "उत्सुक" होणारा असा . खल्लास ! अहो, आम्हा (स्वतःवरच्या अशा कॉमेंटस ऐकणार्‍या) सर्व जिंदादिल सदस्यांना तो तिथला तिकडचा मालक श्वान म्हणूनच ट्रीट करत होता. कारण त्याचे काही श्वान अशा सुंदर कोट्यांना (वैयक्तिक, वैयक्तिक म्हणून) आब्जेक्शन घेत होते म्हणे. सांगणे न लगे, आपली कोटी आवडली बरं का ! - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगन्नाथ
ज
जगन्नाथ Tue, 09/18/2007 - 22:51 नवीन

प्रति : खल्लास!

खल्लास ! अहो, आम्हा (स्वतःवरच्या अशा कॉमेंटस ऐकणार्‍या) सर्व जिंदादिल सदस्यांना तो तिथला तिकडचा मालक श्वान म्हणूनच ट्रीट करत होता. कारण त्याचे काही श्वान अशा सुंदर कोट्यांना (वैयक्तिक, वैयक्तिक म्हणून) आब्जेक्शन घेत होते म्हणे. म्हणून तर अापण "मिसळपाव" वर असतो . . . ते अाब्जेक्षनचं मला काही समजत नाही. साईट मराठी असून इतका बुळेपणा दाखवलेला मला मुळीच पटत नाही. इतक्या भावना दुखावल्या जाण्याइतकी पब्लिक बिच्चारी झाली की काय? मग जा वे-बेंगॉल मध्ये राहायला . . . ! तात्या हाटेल बदलायचं नाही . . . अाम्ही अाहोत . . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
व
विकास Sat, 09/15/2007 - 10:12 नवीन

तात्या आणि टिमचे अभिनंदन

तात्या आणि टिमचे अभिनंदन ! बाकी नंतर! विकास
  • Log in or register to post comments
ख
ख्रेडूत Wed, 09/19/2007 - 05:07 नवीन

ब्येश्ट

तात्या, काय आनंद झाला म्हून सांगतो तुला!!! तालिबान सरकारांसमोर तु लोकशाही आनुन दाखवलिसचं!! "इसोबा झिंदाबाद" -------------------------------------- तात्या हितं लिवताना तुलाबी येकादी टपली मारल्याली चालतय नव्हं?
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Wed, 09/19/2007 - 05:13 नवीन

आता ह्ये बी इचारून?

तात्या हितं लिवताना तुलाबी येकादी टपली मारल्याली चालतय नव्हं? आता ह्ये बी इचारून इचारून? तात्या इतका दिलदार नसता तर कुणा जोशीबाईंच्या नावाने नसते काढले हे स्थळ? आपला खौट गुंडोपंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ख्रेडूत
ज
जगन्नाथ Wed, 09/19/2007 - 06:24 नवीन

ब्येश्ट

तात्या हितं लिवताना तुलाबी येकादी टपली मारल्याली चालतय नव्हं? ही असली लिहिण्याची पद्धत फार खोटेपणाची वाटते. म्हणजे त्याच्यातला विनोद (असेल तर) समजत नाही. जे खरोखर ही बोली बोलतात त्यांनी असं खुशाल लिहावं . . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ख्रेडूत
स
सखाराम_गटणे™ Sun, 01/11/2009 - 19:54 नवीन

हेच

हेच म्हणतो, तात्या नामक महामिपामानवाचे अभिनंदन आणि आभार ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा