Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी :कामाचा ताण :एक आसन

व
विजुभाऊ यांनी
गुरुवार, 03/27/2008 - 15:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5019 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

स
सन्जोप राव गुरुवार, 03/27/2008 - 16:56 नवीन

अब्राहम लिंकन

आणि त्याच्या हातातली कुर्‍हाड आठवली. सन्जोप राव
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 03/27/2008 - 20:02 नवीन

अब्राहम लिंकन?

की जॉर्ज वॉशिंग्टन?
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/27/2008 - 20:09 नवीन

आसन एकदम आवडले.

तसेच उत्तम appraisal व्हावे यासाठी पण काहीतरी उपाय सांगावा. १. आपल्या वरीष्ठ मुकादमाची 'हाँ जी , हाँ जी ' करणे. २. ते जमत नसल्यास आपण केलेल्या छोट्यात छोट्या कामाची मोठ्यात मोठी जाहीरात करणे. ३.कँटीन मधे आपला साहेब आजूबाजूला असताना (आपल्या बरोबर नव्हे इतर टेबलावर)आपल्या कामाचे मोठ्या आवाजात(बाजूच्या टेबलावरील मॅनेजरला ऐकू जाईल इतपत मोठ्या) विष्लेशण करणे. आणि आपल्या बरोबरच्या मित्राला म्हणायला सांगणे 'किती काम करतोस रे तू!' आणि माझ्या मते सर्वात महत्वाचे म्हणजे "आपले स्वतःचे काम व्यवस्थित करणे" पुण्याचे पेशवे ता.क. इतर अनेक मार्ग उपलब्ध असतील तर सुचवावे.
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 03/27/2008 - 21:02 नवीन

आपले स्वतःचे काम व्यवस्थित करणे

तेच खरं...त्यातून अप्रेझल ला फायदा झाला नाही झाला आपल्याला फायदा नक्की होतो रोज काम करताना..... बाकी ते आसन सहीच्...मी करून पाहिलं.... मी इथे ओरडले कं जाऊदे खड्यात म्हणून तरी कुण्णाला काही कळत नाही.......तेव्हा वरीष्ठातील वरीष्ठ असला समोर म्हणून काय झालं.......
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर गुरुवार, 03/27/2008 - 22:32 नवीन

श्वास कायमचा .......

सोडला तर चालेल का? अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 23:14 नवीन

जा.ह.डो.पा.

श्वास कायमचा सोडला तर चालेल का? खदखदून जास्त हसल्याने डोळ्यात पाणी आले आहे.. > > नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला..
  • Log in or register to post comments
स
सोम Fri, 03/28/2008 - 02:08 नवीन

झक्कास...

भरपूर दिवसान॑तर मनापासून .... हसलो...
  • Log in or register to post comments
अ
अभय Fri, 03/28/2008 - 03:44 नवीन

एक आसन

फारच गमतिदार!
  • Log in or register to post comments
म
मीनल Fri, 03/28/2008 - 04:14 नवीन

आसन

हे आसन घरच्या कामाचा ताणही हलका करेल का? कुठल्या टेबलावरील काम थोडे बाजुला करावे? कुठली खुर्ची टेबलापासुन थोडी मागे घ्यायची? काय `खड्ड्यात जाउ दे` असे त्वेशाने पुट्पुटावे? घरातले वरीष्ठ मुकदाम कोण? मुकादम तर एकदमच खालची पातळी झाली . माझा नवरा मलाच होम मिनिस्टर म्हणतो.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 12/06/2014 - 11:45 नवीन

घरी प्रयोग करुन बघायला हरकत

घरी प्रयोग करुन बघायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा