✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दिवस जुने ते स्मरायचे

क — केशवसुमार, Wed, 03/26/2008 - 00:23

प्रतिक्रिया द्या
3951 वाचन

💬 प्रतिसाद (7)
च
चतुरंग Wed, 03/26/2008 - 01:08 नवीन

एकदम किडा विडंबन केशवा!!

(आणि वरची तुझी कॉमेंटही फुल्टूच!!) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 03/26/2008 - 01:11 नवीन

:)

माझ्या तू घरच्यापाशी थांबव गाडी जराशी पायर्‍या चुकून पडायचे हम्म! केश्या, लेका तू काही सुधारायचा नाहीस! :) अरे मेल्या, आज मराठी आंतरजालावर 'विडंबन कसे असावे' या विषयावर अगदी तोंडफाटेस्तोवर, न दमता मंडळी पान पान भर चर्चा करताहेत हे पाहून देखील तिला सुधारायचं नाहीये ,म्हणजे कमाल आहे बॉ तुझी! :) असो, चालू द्या. पुढील विडंबनाची वाट पाहतो आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 03/26/2008 - 01:38 नवीन

हेच म्हणतो

अरे मेल्या, आज मराठी आंतरजालावर 'विडंबन कसे असावे' या विषयावर अगदी तोंडफाटेस्तोवर, न दमता मंडळी पान पान भर चर्चा करताहेत हे पाहून देखील तिला सुधारायचं नाहीये ,म्हणजे कमाल आहे बॉ तुझी! :) बाकी इडंबन फर्मास... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ब
बेसनलाडू Wed, 03/26/2008 - 01:32 नवीन

मस्त!

वाटेत शोध बेदाणे भरारे ग्लास हे पार वाटावा सुरे चा भार घोटात रिकामे करायचे यातील सहजपणा विशेष भावला. बाकीचे तेच. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 03/26/2008 - 03:09 नवीन

वा वा..

फर्मास विडंबन... रस्त्यात हिंडत जाणे वाटेत शोध बे दाणे चकण्यास दाणे ते असायचे हे एकदम भारी... - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Wed, 03/26/2008 - 09:17 नवीन

झकास

प्रिय केशवराव, तुमच्या सगळ्याच विडंबन कविता एकदम झकास आणि सहज असतात, तुमची भाषा सम्पत्ती खूपच प्रगल्भ आहे ! घरी आला असतात आणि निवांतपणे भेट झाली असती तर आणखीनच बरे वाटले असते, असो, पुढल्या वेळी नक्की ! तुमच्या "नसतेस घरी" विडंबन वरून स्फूर्ती घेवून मी पण एक विडंबन केले आहे, बघा वाचून..... उदय सप्रे
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 03/26/2008 - 17:19 नवीन

धन्यवाद!!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा