✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मायेसाठी काहीही!

व
वेदश्री यांनी
Tue, 10/13/2009 - 01:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2721 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

खरंय... मायेसाठी काहीही!

प्रभो
Tue, 10/13/2009 - 01:54 नवीन
खरंय... मायेसाठी काहीही! सुंदर लिहिलयस... (सध्या घराबाहेर राहत असल्याने खाण्यासाठी काहीही) प्रभो खादाडकर
  • Log in or register to post comments

मायेची नाती

लवंगी
Tue, 10/13/2009 - 01:56 नवीन
रक्ताच्या नात्यांपेक्षा जवळची असतात. छान मनापासून लिहिलय.
  • Log in or register to post comments

कौतुकास्पद

श्रावण मोडक
Tue, 10/13/2009 - 01:58 नवीन
छान लिहिलं आहेच, त्यापेक्षा जे केलं ते अधिक कौतुकास्पद!!! हा निर्णय अवघड असतो. सांस्कृतीक संकल्पनांशी संबंधित. तो घेतला हे महत्त्वाचं.
  • Log in or register to post comments

लेख

नंदन
Tue, 10/13/2009 - 02:07 नवीन
आवडला. श्रावण म्हणतात तसे कृतीचा अवघड निर्णयही कौतुकास्पद. बायबलमधले एक सॉम आठवले - Thou preparest a table before me...Thou annointest my head with oil; My cup runneth over.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

परमेश्वर

शाहरुख
Tue, 10/13/2009 - 03:54 नवीन
परमेश्वर तुमचं भलं करो !!
  • Log in or register to post comments

छान, सामाजिक जाणीव म्हणजे वेगळं काय असतं?

चतुरंग
Tue, 10/13/2009 - 04:32 नवीन
प्रेम द्या, प्रेम घ्या! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

प्यार लो, प्यार दो

मिसळभोक्ता
Tue, 10/13/2009 - 09:24 नवीन
प्रेम द्या, प्रेम घ्या! एक तो कम जिंदगानी उससे भी कम है जवानी... जब तक होश मे जवानी जब तक खून मे रवानी मुझे, होश में आने ना दो... प्यार लो, प्यार दो.. असे गाणे (चित्रपट: जांबाज) उगाच आठवले. (सामंत आजोबा, होऊन जाऊद्या ३०५ !!!!) क्षमस्व.. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अतिशय

शैलेन्द्र
Tue, 10/13/2009 - 11:41 नवीन
अतिशय सुंदर अनुभव व प्रकटन, काही बारीक-सारीक गोष्टी केल्यावर इतरांना काय वाटते ते अलहीदा, पण आपल्यालाच फार बरे वाटते, आपण कुणी फार चांगले आहोत असे वाटते. स्व:ताचा चांगुलपणा जोपासण्याचा हा एक छान मार्ग आहे(पॉझीटीव्ह सेल्फ इमेज बिल्डींग की कायसे).
  • Log in or register to post comments

सुरेख

यशोधरा
Tue, 10/13/2009 - 11:59 नवीन
सुरेख लिहिलं आहेस. त्याहीपेक्षा तुझी वृत्ती आवडली.
  • Log in or register to post comments

+ १ असे

दशानन
Tue, 10/13/2009 - 12:08 नवीन
+ १ असे म्हणतो.... वृती आवडली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा